आज सोन्याचे दर: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात वाढ झाली असून सोनं लाखापार पोहोचलं आहे. गणेशोत्सवाआधी सोन्याचे दर घसरले होते. मात्र आता. सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे.
आज सोन्याच्या दरात 380 रुपयांची वाढ झाली असून 1,02,440 रुपयांवर स्थिरावले आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 350 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 93,900 रुपयांवर पोहोचलं आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 280 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 76,830रुपयांवर पोहोचलं आहे.
आज काय आहेत सोन्याचे भाव?
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 93,900 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,02,440 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 76,830 रुपये
ग़्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 9,390 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 10,244 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 7,683 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 75, 120 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 81, 952 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 61, 464 रुपये
मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
22 कॅरेट- 93,550 रुपये
24 कॅरेट- 1,02,060रुपये
18 कॅरेट- 76,550 रुपये
FAQ
1) 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्यात काय फरक आहे?
-24 कॅरेट: 99.9% शुद्ध सोने, गुंतवणुकीसाठी वापरले जाते.
-22 कॅरेट: 91.6% शुद्ध सोने, दागिन्यांसाठी वापरले जाते (8.4% इतर धातू मिसळलेले).
-18 कॅरेट: 75% शुद्ध सोने, अधिक टिकाऊ दागिन्यांसाठी वापरले जाते (25% इतर धातू).
2) मुंबई आणि पुण्यात सोने खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?
– सोन्याची शुद्धता तपासा (हॉलमार्क किंवा स्टॅम्प).
-विश्वासार्ह ज्वेलरकडून खरेदी करा.
-मेकिंग चार्जेस आणि GST (3% सोन्यावर आणि 5% मेकिंग चार्जेसवर) विचारात घ्या.
-खरेदीचे बिल आणि शुद्धतेचे प्रमाणपत्र घ्या.
3) सोन्याच्या किंमती दररोज किती वेळा बदलतात?
सोन्याच्या किंमती जागतिक बाजारातील चढ-उतारांनुसार आणि स्थानिक मागणीनुसार दररोज अनेक वेळा बदलू शकतात. MCX वर दररोज सकाळी आणि संध्याकाळी किंमती अपडेट होतात.
































