Homeदेश-विदेशअप क्राइम न्यूज वूमन निक्कीने 36 लाखाहून अधिक हूना मारली, तिला मारहाण...

अप क्राइम न्यूज वूमन निक्कीने 36 लाखाहून अधिक हूना मारली, तिला मारहाण करण्यात आली.


अपराध न्यूज वूमनने हुंड्यावर आगीवर ठार मारले: उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पतीने 36 लाखांच्या हुंड्यासाठी आपल्या पत्नीला जिवंत जाळल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना ग्रेटर नोएडाच्या सिरसा गावात घडली असून हुंड्याची मागणी पूर्ण न केल्याने पतीने विवाहित महिलेची निर्घृण हत्या करत तिला जाळून टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. मृत महिलेची ओळख निक्की अशी असून तिचा विवाह डिसेंबर 2016 मध्ये विपिन नावाच्या व्यक्तीबरोबर झाला होता. दरम्यान, या घटनेनंतर ग्रेटर नोएडामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

बहिणही त्याच घरात दिलीये

या महिलेला तिच्या पती आणि सासरच्यांनीही मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच याच महिलेची मोठी बहीणही त्याच कुटुंबात विवाहित असून तिने आरोप केला आहे की, त्या दोघींनाही हुंड्यासाठी छळलं जात होतं. सासरच्या कुटुंबीयांनी 36 लाख रुपये मागितले होते असा आरोप केला आहे.  तसेच निक्कीला जिंवत जाळल्याचा व्हिडियो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लहान मुलांसमोरच पत्नीला पेटवून दिलं

धक्कादायक बाब म्हणजे घरातील लहान मुलांसमोरच विपिनने पत्नी निक्कीला जाळलं. अंगावर आगीच्या ज्वाला असतानाच स्वत:ला वाचवण्यासाठी जिन्यावरुन खालच्या दिशेला पळत असणाऱ्या निक्कीचा व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त करत आरोपी विपिनला लवकरात लवकर फासावर चढवण्याची मागणी केली आहे.

आरोपीला अटक आणि एन्काऊंटर

या प्रकरणामध्ये आरोपी विपिनला उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. मात्र अटक केल्यानंतर त्याला मेडिकल चाचणीसाठी घेऊन जात असताना त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला. या एन्काऊंटरमध्ये विपिनच्या पायला गोळी लागून तो जखमी झाला. पोलिसांनी त्याला पुन्हा ताब्यात घेत आता उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केलं आहे.

FAQ

ग्रेटर नोएडामधील धक्कादायक घटना काय आहे?
उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडाच्या सिरसा गावात 21 ऑगस्ट 2025 रोजी निक्की नावाच्या 28 वर्षीय महिलेला तिच्या पतीने आणि सासरच्या मंडळींनी ₹36 लाखांच्या हुंड्याच्या मागणीसाठी जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार घडला. निक्कीचा मृत्यू दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात नेताना झाला.

मृत महिलेची ओळख काय आहे आणि तिचा विवाह कधी झाला होता?
मृत महिलेचे नाव निक्की आहे. तिचा विवाह डिसेंबर 2016 मध्ये विपिन भाटी याच्याशी झाला होता.

या प्रकरणात कोण-कोण आरोपी आहेत?
निक्कीचा पती विपिन भाटी, सासू दया, सासरे सत्यवीर भाटी आणि दीर रोहित भाटी यांच्यावर हत्येचा आणि हुंडा छळाचा आरोप आहे. विपिनला अटक झाली आहे, तर इतर तिघे फरार आहेत.

निक्कीच्या बहिणीचा या प्रकरणाशी काय संबंध आहे?
निक्कीची मोठी बहीण कंचन हिचाही विवाह याच कुटुंबात झाला आहे. कंचनने आरोप केला की, त्या दोघींनाही सासरच्या मंडळींनी ₹36 लाखांच्या हुंड्यासाठी सातत्याने छळलं आणि मारहाण केली.

हा प्रकार कसा उघडकीस आला?
कंचनने निक्कीला जाळण्यापूर्वी मारहाण आणि केस ओढण्याचा व्हिडीओ आपल्या मोबाइलवर रेकॉर्ड केला. तसेच, निक्की आगीच्या ज्वाळांसह जिन्यावरून खाली पळतानाचा व्हिडीओही समोर आला, जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या घटनेत निक्कीच्या मुलाचा काय सहभाग आहे?
निक्कीच्या 6 वर्षांच्या मुलाने हा भयंकर प्रकार डोळ्यांनी पाहिला. त्याने पोलिसांना सांगितलं, “त्यांनी मम्मावर काहीतरी ओतलं, तिला मारलं आणि नंतर लायटरने आग लावली.” त्याचा हा जबाब तपासात महत्त्वाचा पुरावा ठरला आहे.

पोलिसांनी काय कारवाई केली?
कंचनच्या तक्रारीवरून कासना पोलिसांनी विपिन भाटी, त्याची आई दया, वडील सत्यवीर आणि भाऊ रोहित यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 103 (खून), 115(2) (जखम करणे) आणि 61(2) (कट) अंतर्गत गुन्हा दाखल केला. विपिनला अटक झाली, तर इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

विपिनच्या अटकेनंतर काय घडलं?
विपिनला अटक केल्यानंतर मेडिकल चाचणीसाठी नेताना त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला, ज्यामुळे त्याच्या पायाला गोळी लागली. त्याला पुन्हा ताब्यात घेऊन उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या प्रकरणात हुंड्याची मागणी काय होती?
निक्कीच्या सासरच्या मंडळींनी तिच्या माहेरहून ₹36 लाख रुपये आणण्याची मागणी केली होती. 2016 मधील विवाहात स्कॉर्पिओ कार, बुलेट मोटरसायकल आणि रोख रक्कम देण्यात आली होती, तरीही सासरच्या मंडळींनी अधिक हुंड्याची मागणी सुरू ठेवली.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!