Homeदेश-विदेशमंगळावरील नासा क्युरोसिटी रोव्हर स्पॉट्स डायनासोर अंडी देखील प्राचीन मंगळाच्या जीवनाविषयी प्रश्न...

मंगळावरील नासा क्युरोसिटी रोव्हर स्पॉट्स डायनासोर अंडी देखील प्राचीन मंगळाच्या जीवनाविषयी प्रश्न उपस्थित करतात


मंगळावरील नासा: मंगळ ग्रहाविषयी फक्त इस्रोलाच नव्हे, तर जगातील प्रत्येक देशाच्या अंतराळ संशोधन संस्थेला कमालीचं कुतूहल आहे. या ग्रहाच्या तापमानावपासून त्यावरील जीवसृष्टीचे मिळणारे संकेत, तिथं असणारे डोंगर, संभाव्य पाण्याचे घटक अशा एक ना अनेक मुद्द्यांना अनुसरून आतापर्यंत विविध पैलूंच्या आधारे या ग्रहाचं अध्ययनपर निरीक्षण करण्यात आलं. नासानं यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली असून मंगळ ग्रह खऱ्या अर्थानं पृथ्वीवासियांच्या जवळ आणला.

नासानं केली आणखी एक कमाल….

शास्त्रज्ञ आणि अवकाश क्षेत्रातील अभ्यासकांसाठी कायमच नवनवीन मुद्द्यांवरून प्रेरणास्त्रोत ठरणाऱ्या मंगळ ग्रहाबाबतचा आणखी एक खुलासा ‘नासा’नं केला आहे. जिथं क्युरिऑसिटी रोव्हरनं मंगळ ग्रहावरील एक असा भाग शोधून काढला आहे, जिथं काही खडकाळ रचना आढळत असून, हे खडक काहीसे कैक हजारो वर्षांपूर्वीच्या प्राण्यांच्या अंड्यांचे अवशेष भासत आहेत. काहींच्या मते ही एखाच्या पुरातन (डायनासोरसम) प्राण्याच्या प्रजननाची जागा आहे. ज्यामुळं आता एका नव्या निरीक्षणाला वाव मिळत आहे.

मंगळावर रोवरला काय सापडलं?

मंगळावर रोवरनं The Boxworks नावाच्या एका क्षेत्रामध्ये परीक्षण केलं असून, मंगळावरील Gediz Vallis Ridge च्या डोंगरउतारावर हे अवशेष हेरले. जिथं अंडाकृती आकाराच्या खडकाळ रचने वर रोवरच्या नजरा खिळल्या. या खडकांमध्ये कोट्यवधी वर्षांपूर्वीचे पाण्याचे अवशेष आणि मंगळावरील कथित जीवसृष्टीच्या अस्तित्वाचे अवशेष दडलेले असू शकतात ही बाब नाकारता येत नाही.

संशोधकांच्या मते वातावरण आणि हवामानात होणाऱ्या बदलांबाबत खडक सर्वाधिक सबळ पुरावे साठवून ठेवतात. त्यामुळं या खडकांमधील विविध थर/ पदर तपासून पाहिलं असता प्रचंड महत्त्वाची माहिती समोर येऊ शकते. मंगलावर सापडलेली ही सध्याची रचना पाहता मंगळावर कधीकाळी पाण्याचे स्त्रोत असल्यास, आता हा ग्रह इतका रखरखीत कसा झाला याचाही उलगडा करता येणार आहे.

नासानं सध्याच्या या मोहिमेमध्ये कमाल माहिती मिळवली असून, इथून पुढं मंगळावर हा रोव्हर आणखी काही काळ डोंगरकपारीचं निरीक्षण करणार असून, तिथं पडलेल्या भेगांचंही परीक्षण करून त्याची माहिती पृथ्वीवर पाठवणार असल्याचं म्हटलं जात आहे. मंगळ ग्रह सध्याच्या स्थितीपर्यंत नेमका कसा पोहोचला यासंदर्भातील गूढ माहिती या महत्त्वाकांक्षी मोहिमेतून मिळणार आहे, त्यामुळं नासा आता भविष्यात मंगळाबाबतचं कोणतं रहस्य उलगडो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

FAQ

नासाच्या क्युरिऑसिटी रोव्हरने मंगळावर काय शोधले आहे?
क्युरिऑसिटी रोव्हरने मंगळावरील गेडिझ व्हॅलिस रिज (Gediz Vallis Ridge) येथील “द बॉक्सवर्क्स” (The Boxworks) नावाच्या क्षेत्रात अंडाकृती आकाराच्या खडकाळ रचना शोधल्या आहेत.

“द बॉक्सवर्क्स” म्हणजे काय?
“द बॉक्सवर्क्स” हे मंगळावरील माउंट शार्पच्या गेडिझ व्हॅलिस रिजवरील एक क्षेत्र आहे, जिथे भेगांनी आणि खनिजांनी भरलेल्या खडकांच्या जटिल रचना आढळतात.

या खडकांचे वैशिष्ट्य काय आहे?
या खडकांमध्ये भेगांनी भरलेल्या आणि खनिजांनी (जसे की कॅल्शियम सल्फेट) बनलेल्या रचना आहेत, ज्या पाण्याच्या उपस्थितीमुळे तयार झाल्या असाव्यात. काही खडक गोलाकार किंवा समूहात दिसतात, ज्यामुळे ते पृथ्वीवरील हायड्रोथर्मल प्रक्रियांशी संबंधित रचनांसारखे दिसतात.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!