Homeदेश-विदेशव्हायरल न्यूज १ 25 २25 ची चीनची वाढ दर्शविणारी कार्टून एक शतकानंतर...

व्हायरल न्यूज १ 25 २25 ची चीनची वाढ दर्शविणारी कार्टून एक शतकानंतर अमेरिकेदरम्यान अमेरिकेदरम्यान व्हायरल झाली


भारत, अमेरिका, चीन न्यूज: भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये सुरु असणाऱ्या आयात शुल्कावरील (Tariff War) वादाला दर दिवशी नवं वळण मिळताना दिसत आहे. जागतित स्तरावरून अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांच्या धोरणांचा कडाडून विरोध होत असतानाच एका ‘चित्रा’नं लक्ष वेधलं आहे. हे कोणतं साधंसुधं चित्र नसून, हे आहे एक असं राजकीय व्यंगचित्र, ज्यामध्ये जवळपास 100 वर्षांपूर्वी दाखवण्यात आलेलं चित्र सध्याच्या राजकीय परिस्थितीशी बहुतांशी मिळतंजुळतं आहे.

भविष्यवाणी की आणखी काही?

सोशल मीडियावर सध्या अनेकांचच लक्ष वेधणारं हे चित्र अमेरिकेतील प्रसिद्ध व्यंगचित्रकार बॉब मायनर यांनी 1925 मध्ये काढलं होतं. जिथं चित्रकारानं जागतिक राजकारणावर भाष्य करत एक असा दिवस उजाडेल जिथं संपूर्ण ताकद ही पाश्चिमात्य देशांकडे नसून लष्करी आणि आर्थिक सुबत्तेचं हे स्थैर्य अमेरिका, चीन आणि आफ्रिका यांसारख्या (तत्कालीन) पिछाडीवर असणाऱ्या आणि विविध क्षेत्रांत गरिबी असली तरीही नागरिकांच्या बाबतीत श्रीमंत असणाऱ्या राष्ट्रांकडे असेल.

बोलकं चित्र आणि अचूक राजकीय ताशेरे…

‘डेली वर्कर’ नावाच्या एका वर्तमानपत्रामध्ये हे चित्र प्रसिद्ध करण्यात आलं होतं. बऱ्याच वर्षांनंतर म्हणजे साधारण 2024 मध्ये ते पुन्हा एकदा scrapsfromtheloft नावाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलं. ‘जवळपास 100 वर्षांपूर्वी प्रसिद्ध अमेरिकी व्यंगचित्रकार बॉब मायनर यांना कल्पना होती… पाश्चिमात्य देशांनी जगावर राज्य केलं कारण त्यांच्याकडे लष्करी आणि आर्थिक बळ होतं. चीन, भारत आणि आफ्रिका या बाबतीत श्रीमंत नसले तरीही माणसांच्या बाबतीत मात्र ही राष्ट्र श्रीमंत आहेत’, अशा आशयाचं कॅप्शनही तिथं देण्यात आलं.

या चित्रामध्ये अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटीश साम्राज्यवादापेक्षा चीन, भारत आणि आफ्रिका ही राष्ट्र मोठी होत आहेत आणि त्यांना दरडावत आहेत असं भासवण्यात आलं होतं. चित्रकाराचा केंद्रीत दृष्टीकोन पाहता जागतिक स्तरावर होणारे राजकीय बदल आणि भविष्यातील राजकीय स्थितीची जणू त्यांना जाणीव होती, हेच स्पष्ट झालं. त्यामुळं आता हे भविष्य आहे, भाकित आहे की आणखी काही? यावर स्पष्टोक्ती नसली तरीही भारत, चीन आणि आफ्रिकेसारखी राष्ट्र खरंच एकत्र येऊन सहकार्यानं पाश्चिमात्य वर्चस्वाच्य नाकावर टिच्चून उभे राहतात का, यावरून बरीच समीकरणं निकाली निघतील असं म्हणणं गैर ठरणार नाही.

FAQ

हे व्यंगचित्र कधी आणि कुठे प्रसिद्ध झाले?
हे व्यंगचित्र 1925 मध्ये सोशलिस्ट चॅसिकागो वृत्तपत्र “डेली वर्कर” मध्ये प्रसिद्ध झाले. नंतर 2024 मध्ये “scrapsfromtheloft” या संकेतस्थळावर पुन्हा प्रसिद्ध झाले.

बॉब मायनर यांनी हे चित्र का काढले?
बॉब मायनर यांनी हे चित्र पाश्चिमात्य साम्राज्यवाद आणि जागतिक सत्तेच्या बदलत्या समीकरणांवर भाष्य करण्यासाठी चित्र काढले.

या चित्राने सध्याच्या परिस्थितीशी कसा संबंध जोडला गेला?
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50% आयात शुल्क लादल्यानंतर हे चित्र पुन्हा चर्चेत आले. सोशल मीडियावर लोकांनी हे चित्र पाश्चिमात्य देशांवरील वर्चस्व कमी होऊन भारत, चीन आणि आफ्रिका उभे राहण्याच्या भविष्यवाणीशी जोडले, जे ट्रम्पच्या धोरणांमुळे चर्चेत आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!