Homeदेश-विदेशआयसीआयसीआय बँक बचत खाते किमान शिल्लक मर्यादा 10 हजार वरून 50 हजारांपर्यंत...

आयसीआयसीआय बँक बचत खाते किमान शिल्लक मर्यादा 10 हजार वरून 50 हजारांपर्यंत वाढते


जर तुमचं आयसीसीआय बँकेत खातं असेल तर तुमच्यासाठी फार मोठी बातमी आहे. बँकेने आपल्या बचत खात्यातील किमान बँक बॅलेन्सच्या रकमेत वाढ केली आहे. बचत खात्यात ठेवल्या जाणाऱ्या राखीव रकमेत 5 पटीने वाढ करण्यात आली आहे. शहरांपासून ते ग्रामीण भागातील ग्राहक सर्वांसाठी ही रक्कम वाढवण्यात आली आहे.

आयसीसीआय बँकेच्या बचच खात्यात आता किमान 50 हजार रुपये बॅलेन्स ठेवावा लागणार आहे. हा नियम 1 ऑगस्ट 2025 पासून लागू केला आहे. आधी ही रक्कम 10 हजार रुपये होती. जर तुम्ही सेव्हिंग अकाऊंटमध्ये किमान बॅलेन्स ठेवला नाही तर तुम्हाला दंड भरावा लागणार आहे.

कुठे किती बॅलेन्स ठेवणं गरजेचं असणार?

मेट्रो आणि शहर परिसरात किमान 50 हजार, निम शहरांमध्ये 25 हजार आणि ग्रामीम भागात ही रक्कम 10 हजार ठेवण्यात आली आहे. आधी मेट्रो आणि शहरी भागातील बँकांमध्ये किमान 10 हजार रुपये बॅलेन्स ठेवणं अनिवार्य होतं. यामुळे आता देशांतर्गत बँकांमध्ये सर्वाधिक मिनिमम अकाऊंट बॅलेन्स (MAB) ICICI बँकेचा आहे.

इतर बँकांमध्ये ही रक्कम किती?

या निर्णयानंतर, आयसीआयसीआय बँकेच्या बचत खात्यातील किमान शिल्लक मर्यादा 50 upej रुपये झाली आहे. त्याच वेळी, सार्वजनिक क्षेत्रातील बँक एसबीआयने 2020 मध्येच किमान शिल्लक मर्यादा काढून टाकली होती, म्हणजेच हा नियम रद्द करण्यात आला होता. दुसरीकडे, इतर बँकांनी ऑपरेशन खर्च व्यवस्थापित करण्यासाठी बचत खात्यातील किमान शिल्लक मर्यादा 2000  रुपयांवरून 10 हजार रुपये ठेवली आहे.

HDFC बँकेतील लिमिट किती?

देशातील सर्वात मोठ्या खासगी क्षेत्र बँकेबद्दल बोलायचं गेल्यास मेट्रो आणि शहरातील शाखांच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये कमीत कमी 10 हजार आणि निमशहरी क्षेत्रातील बँकांमध्ये 5000 रुपये आणि गावातील शाखांमध्ये 2500 रुपये ठेवणं अनिवार्य आहे.

मिनिमम बँलेन्स न ठेवल्यास काय होईल?

दैनंदिन खर्च आणि गुंतवणूक पूर्ण करण्यासाठी बँका किमान शिल्लक रकमेची आवश्यकता लादतात आणि जर ग्राहकाने किमान शिल्लक राखली नाही तर त्याला दंड आकारला जातो. बँकेने आपल्या ग्राहकांना त्यांचे खाते तपासण्यास आणि त्याचे पालन सुनिश्चित करण्यास सांगितले आहे.

व्याजही कमी केलं

एप्रिलमध्ये, ICICI बँकेने त्यांच्या बचत खात्यांवरील व्याजदरात 0.25 टक्के कपात केली. एचडीएफसी बँक आणि अ‍ॅक्सिस बँकेनेही व्याजदरात कपात केल्यानंतर लगेचच हा निर्णय घेण्यात आला. आयसीआयसीआय बँकेच्या बचत खात्यावर 2.75 व्याज मिळेल. 50 लाखांपेक्षा जास्त रकमेवरील व्याजदरातही 0.25 टक्के कपात करण्यात आली आहे, ज्यामुळे तो 3.25 टक्केपर्यंत खाली आला आहे. हा बदल 16 एप्रिलपासून लागू होत आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

डॉ. पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुलासाठी:श्री शिवाजी शिक्षण संस्थेने दिला मूळ प्रस्ताव

0
अमरावती येथे डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावाने शैक्षणिक संकुल उभारण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारने स्वीकारले आहे. या संकुलासाठीचा मूळ प्रस्ताव डॉ. पंजाबराव देशमुख यांनीच...

श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील अपहार प्रकरण; दोषींवर कठोर कारवाई करावी !

0
मंदिराच्या दानपेटीतील अर्पणातील अपहार, हे महापापच; मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांकडेच हवे ! - हिंदु जनजागृती समिती अयोध्येतील श्रीराममंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून ते जगभरातील...

IPL क्रिकेटर शशांक, त्यांच्या IPS वडिलांवर भोपाळमध्ये FIR:चांगले जेवण न बनवल्यामुळे कुकला मारहाण-शिवीगाळ केली,...

0
मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आयपीएल टीम पंजाब किंग्सचा फलंदाज शशांक सिंग आणि त्याचे वडील निवृत्त विशेष डीजी शैलेश सिंग आयपीएस यांच्यावर कुकला मारहाण आणि...

पुरीमध्ये भगवान जगन्नाथ 15 दिवस आजारी राहतील:आज सोन्याच्या विहिरीतून 108 घागरी पवित्र जल आणणार,...

0
ओडिशातील जगन्नाथ मंदिरात सोमवारी देवस्नान पौर्णिमा साजरी केली जाईल. विश्वप्रसिद्ध रथयात्रेपूर्वी साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात भगवान जगन्नाथ, देवी सुभद्रा आणि भगवान बलभद्र यांना...
spot_img

भारतासह 4 महिला संघ ऑलिम्पिकसाठी थेट पात्र:क्रिकेटच्या पात्रता नियमांना मंजुरी, पुरुषांसाठी 2026 च्या रँकिंगमधून...

0
भारत, ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघांनी लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 च्या क्रिकेट स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळवली आहे. आयसीसी (ICC) आणि...

स्वच्छता, अन्न सुरक्षा आणि आरोग्य हॅक्स

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करापावसाळा उन्हाळ्यातून आराम देतो. पण पाऊस सुरू होताच खाण्यापिण्याशी आणि स्वच्छतेशी संबंधित अनेक आरोग्य समस्यांचा धोकाही वाढतो. पावसात आर्द्रता वाढल्यामुळे...

सैफ अली खान तैमूर आणि जेहला देवाच्या एकतेबद्दल शिकवतो

0
1 तासापूर्वीलिंक कॉपी कराबॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने त्याची पत्नी करीना कपूर आणि दोन्ही मुलं, तैमूर आणि जेह यांच्या संगोपनाबद्दल मोकळेपणाने सांगितले आहे....

एआय तुमचा सोबती; जाणून घ्या वापराचे 4 सोपे मार्ग:स्मार्टफोनमध्ये आधीपासून असलेल्या ॲप्समधून शिका एआयचा...

0
अनेक वृद्धांना वाटते की, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) फक्त नवीन पिढीसाठी आहे. पण सत्य याच्या उलट आहे. आता एआय वृद्धांसाठी उपयुक्त ठरू शकते. जर...
error: Content is protected !!