Homeदेश-विदेशलोकसभा लोप राहुल गांधी यांनी असा आरोप केला आहे

लोकसभा लोप राहुल गांधी यांनी असा आरोप केला आहे


मतदारांच्या फसवणूकीवर राहुल गांधी: लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस खासदार यांनी गुरुवारी पुन्हा एकदा निवडणुक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांदरम्यान घोटाळ्या झाल्याचा आरोप केला आहे. विधानसभा निवडणुकादरम्यान बोगस मतदान झाल्ं असून हे मतदार आले कुठून असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त हरियाणातदेखील मतांची चोरी झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत हे मुद्दे उपस्थित केले असून त्यांनी पाच मुद्द्यांवर सवाल उपस्थित केले आहेत.

नवी दिल्लीतील AICC मुख्यालयात राहुल गांधी यांनी कॉम्युटर प्रेझेंन्टेशन जारी करत केंद्र सरकारवर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी 5 मुद्दे उपस्थित केलेत. राहुल गांधी यांनी स्क्रीनवर महाराष्ट्र आणि कर्नाटची वोटर लिस्ट दाखवत म्हटलं की, एकाच व्यक्तीचे नाव वेगवेगळ्या मतदान केंद्रावरील यादीत आहे. यादीत अनेक ठिकाणी लोकांचे फोटो नाहीयेत. तर काही ठिकाणी खोटे पत्ते देण्यात आले आहेत.

‘मतदान चोरीचा आरोप’

राहुल गांधी यांच्या आरोपानुसार, महाराष्ट्र निवडणुकांच्या शेवटच्या पाच महिन्यात अनेक मतदार जोडले गेले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत बोगद मतदान झाले. या दरम्यान 40 लाख बोगस मतदान झाले.

‘एकाच पत्त्यावर 46 मतदार’

संध्याकाळी पाच वाजल्यानंतर अचानक मतदानाची संख्या वाढली. पोलिंग आणि ओपिनियम पोलमध्ये डाटा वेगळा दिसतोय मात्र निकाल वेगळाच आहे. वोटर लिस्टमध्ये एका पत्त्यावर 46 मतदार सापडले.

‘एक लाखांहून अधिक मतांची चोरी’

मतदार यादीत बोगस नावं जोडण्यात आली आहेत, असा आरोप राहुल गांधींनी केला आहे. त्यांनी कर्नाटकची मतदार यादी दाखवत दावा केला की, बेंगळुरू मध्य लोकसभा मतदारसंघातील महादेवपुरा विधानसभा क्षेत्रात मतांची मोठ्या प्रमाणात चोरी झाली झाली. महादेवपुरा क्षेत्रात 6.5 लाख मतांमध्ये एक लाखाहून अधिक मतांची चोरी झाली आहे.

‘एका व्यक्तीची चार मतदार कार्ड’

एका व्यक्तीने चार वेगवेगळ्या ठिकाणाचे मतदार कार्ड बनवण्यात आले. एकच मतदार तीन राज्य कर्नाटक, महाराष्ट्र आणि यूपीमध्ये रजिस्टर करण्यात आले होते, असा आरोप राहुल गांधींनी केला आहे.

‘एक कोटी नवीन मतदार’

महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान एक कोटी नवीन मतदार कुठून आले. हा मुद्दा इंडिया आघाडीने निवडणुक आयोगाकडे उपस्थित केला होता. मात्र काहीच प्रतिसाद मिळाला नाही, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील अपहार प्रकरण; दोषींवर कठोर कारवाई करावी !

0
मंदिराच्या दानपेटीतील अर्पणातील अपहार, हे महापापच; मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांकडेच हवे ! - हिंदु जनजागृती समिती अयोध्येतील श्रीराममंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून ते जगभरातील...

IPL क्रिकेटर शशांक, त्यांच्या IPS वडिलांवर भोपाळमध्ये FIR:चांगले जेवण न बनवल्यामुळे कुकला मारहाण-शिवीगाळ केली,...

0
मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आयपीएल टीम पंजाब किंग्सचा फलंदाज शशांक सिंग आणि त्याचे वडील निवृत्त विशेष डीजी शैलेश सिंग आयपीएस यांच्यावर कुकला मारहाण आणि...

पुरीमध्ये भगवान जगन्नाथ 15 दिवस आजारी राहतील:आज सोन्याच्या विहिरीतून 108 घागरी पवित्र जल आणणार,...

0
ओडिशातील जगन्नाथ मंदिरात सोमवारी देवस्नान पौर्णिमा साजरी केली जाईल. विश्वप्रसिद्ध रथयात्रेपूर्वी साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात भगवान जगन्नाथ, देवी सुभद्रा आणि भगवान बलभद्र यांना...

भारतासह 4 महिला संघ ऑलिम्पिकसाठी थेट पात्र:क्रिकेटच्या पात्रता नियमांना मंजुरी, पुरुषांसाठी 2026 च्या रँकिंगमधून...

0
भारत, ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघांनी लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 च्या क्रिकेट स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळवली आहे. आयसीसी (ICC) आणि...
spot_img

भारतासह 4 महिला संघ ऑलिम्पिकसाठी थेट पात्र:क्रिकेटच्या पात्रता नियमांना मंजुरी, पुरुषांसाठी 2026 च्या रँकिंगमधून...

0
भारत, ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघांनी लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 च्या क्रिकेट स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळवली आहे. आयसीसी (ICC) आणि...

स्वच्छता, अन्न सुरक्षा आणि आरोग्य हॅक्स

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करापावसाळा उन्हाळ्यातून आराम देतो. पण पाऊस सुरू होताच खाण्यापिण्याशी आणि स्वच्छतेशी संबंधित अनेक आरोग्य समस्यांचा धोकाही वाढतो. पावसात आर्द्रता वाढल्यामुळे...

सैफ अली खान तैमूर आणि जेहला देवाच्या एकतेबद्दल शिकवतो

0
1 तासापूर्वीलिंक कॉपी कराबॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने त्याची पत्नी करीना कपूर आणि दोन्ही मुलं, तैमूर आणि जेह यांच्या संगोपनाबद्दल मोकळेपणाने सांगितले आहे....

एआय तुमचा सोबती; जाणून घ्या वापराचे 4 सोपे मार्ग:स्मार्टफोनमध्ये आधीपासून असलेल्या ॲप्समधून शिका एआयचा...

0
अनेक वृद्धांना वाटते की, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) फक्त नवीन पिढीसाठी आहे. पण सत्य याच्या उलट आहे. आता एआय वृद्धांसाठी उपयुक्त ठरू शकते. जर...
error: Content is protected !!