Homeदेश-विदेशसोन्याची किंमत आज 7 ऑगस्ट 2025 एमसीएक्सवर गोल्ड सिल्व्हर उडी आणि ट्रम्पच्या...

सोन्याची किंमत आज 7 ऑगस्ट 2025 एमसीएक्सवर गोल्ड सिल्व्हर उडी आणि ट्रम्पच्या दरांच्या दरात सोन्याच्या किंमतींच्या किंमती


आज सोन्याचे दर: टॅरिफबाबत अमेरिकेचे राष्ट्र्रपती डोनाल्ड ट्रंप यांचा निर्णय आला आहे. भारतावर लादण्यात आलेला 25 टक्के टॅरिफ वाढवून 50 टक्के करण्यात आला आहे. टॅरिफ दर आणि ड़ॉलरची कमजोरी यामुळं सोनं-चांदीच्या दरामध्ये वाढ होताना दिसत आहे. घरगुती वायदे बाजारातदेखील सोन्याच्या दरात आज वाढ झाली आहे. आज सोन्याच्या दरात किती वाढ झालीये हे जाणून घेऊयात.

गुरुवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत तेजी दिसून आली आहे. कारण गुंतवणुकदारांनी सुरक्षित गुंतवणुक म्हणून पुन्हा एकदा सोन्याचा पर्याय स्वीकारला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंम्प यांनी भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. ज्यामुळं जागतिक व्यापारात तणाव वाढला आहे.

स्पॉट गोल्डची किंमत 0.4 टक्क्यांनी वाढून $3,380.76 प्रति औंसवर पोहोचली आहे. तर अमेरिका गोल्ड फ्युचर्स 0.3 टक्क्यांच्या तेजीने $ 3,443.30 वर ट्रेड करताना दिसतोय. तज्ज्ञांच्या मते, ट्रम्पकडून सातत्याने टॅरिफबाबत इशारा देण्यात येत आहे. त्यामुळं मौल्यवान धातुच्या किंमतीत वाढ होत आहे.

सराफा बाजारात आज 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाखांच्या पार गेली आहे. चांदीची किंमतीत 1000 रुपयांहून अधिक तेजी आली आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 220 रुपयांची वाढ झाली असून 1,02,550 रुपयांवर पोहोचला आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 200 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 94,000 हजारांवर पोहोचलं आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 160 रुपयांची वाढ झाली असून 76,910 रुपयांवर पोहोचलं आहे.

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम सोनं किंमत

10 ग्रॅम 22 कॅरेट 94,000 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,02,550 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 76,910 रुपये

ग़्रॅम सोनं किंमत

1 ग्रॅम 22 कॅरेट 9,400 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 10,225 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 7,691 रुपये

ग्रॅम सोनं किंमत

8 ग्रॅम 22 कॅरेट 75,200 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 82,040 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 61,528 रुपये

मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट- 94,000 रुपये
24 कॅरेट- 1,02,550 रुपये
18 कॅरेट- 76,910 रुपये

1) आज सोन्याचे दर काय आहेत?
Ans: आज 10 ग्रॅमसाठी 22 कॅरेट सोनं 94,000 रुपये, 24 कॅरेट सोनं 1,02,550 रुपये आणि 18 कॅरेट सोनं 76,910 रुपये आहे.

2) सोन्याच्या दरात आज किती वाढ झाली?
Ans: 24 कॅरेट सोन्याच्या दरात 220 रुपये, 22 कॅरेटमध्ये 200 रुपये आणि 18 कॅरेटमध्ये 160 रुपये वाढ झाली आहे.

3) सोन्याच्या दरवाढीचे कारण काय आहे?
Ans: अमेरिकेने भारतावर 25% टॅरिफ वाढवून 50% केल्याने आणि डॉलरच्या कमजोरीमुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील अपहार प्रकरण; दोषींवर कठोर कारवाई करावी !

0
मंदिराच्या दानपेटीतील अर्पणातील अपहार, हे महापापच; मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांकडेच हवे ! - हिंदु जनजागृती समिती अयोध्येतील श्रीराममंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून ते जगभरातील...

IPL क्रिकेटर शशांक, त्यांच्या IPS वडिलांवर भोपाळमध्ये FIR:चांगले जेवण न बनवल्यामुळे कुकला मारहाण-शिवीगाळ केली,...

0
मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आयपीएल टीम पंजाब किंग्सचा फलंदाज शशांक सिंग आणि त्याचे वडील निवृत्त विशेष डीजी शैलेश सिंग आयपीएस यांच्यावर कुकला मारहाण आणि...

पुरीमध्ये भगवान जगन्नाथ 15 दिवस आजारी राहतील:आज सोन्याच्या विहिरीतून 108 घागरी पवित्र जल आणणार,...

0
ओडिशातील जगन्नाथ मंदिरात सोमवारी देवस्नान पौर्णिमा साजरी केली जाईल. विश्वप्रसिद्ध रथयात्रेपूर्वी साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात भगवान जगन्नाथ, देवी सुभद्रा आणि भगवान बलभद्र यांना...

भारतासह 4 महिला संघ ऑलिम्पिकसाठी थेट पात्र:क्रिकेटच्या पात्रता नियमांना मंजुरी, पुरुषांसाठी 2026 च्या रँकिंगमधून...

0
भारत, ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघांनी लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 च्या क्रिकेट स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळवली आहे. आयसीसी (ICC) आणि...
spot_img

भारतासह 4 महिला संघ ऑलिम्पिकसाठी थेट पात्र:क्रिकेटच्या पात्रता नियमांना मंजुरी, पुरुषांसाठी 2026 च्या रँकिंगमधून...

0
भारत, ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघांनी लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 च्या क्रिकेट स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळवली आहे. आयसीसी (ICC) आणि...

स्वच्छता, अन्न सुरक्षा आणि आरोग्य हॅक्स

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करापावसाळा उन्हाळ्यातून आराम देतो. पण पाऊस सुरू होताच खाण्यापिण्याशी आणि स्वच्छतेशी संबंधित अनेक आरोग्य समस्यांचा धोकाही वाढतो. पावसात आर्द्रता वाढल्यामुळे...

सैफ अली खान तैमूर आणि जेहला देवाच्या एकतेबद्दल शिकवतो

0
1 तासापूर्वीलिंक कॉपी कराबॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने त्याची पत्नी करीना कपूर आणि दोन्ही मुलं, तैमूर आणि जेह यांच्या संगोपनाबद्दल मोकळेपणाने सांगितले आहे....

एआय तुमचा सोबती; जाणून घ्या वापराचे 4 सोपे मार्ग:स्मार्टफोनमध्ये आधीपासून असलेल्या ॲप्समधून शिका एआयचा...

0
अनेक वृद्धांना वाटते की, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) फक्त नवीन पिढीसाठी आहे. पण सत्य याच्या उलट आहे. आता एआय वृद्धांसाठी उपयुक्त ठरू शकते. जर...
error: Content is protected !!