Homeदेश-विदेश30 जुलै 2025 रोजी सुवर्ण दर आज गोल्ड आणि चांदीची ताजी किंमत...

30 जुलै 2025 रोजी सुवर्ण दर आज गोल्ड आणि चांदीची ताजी किंमत एमसीएक्स इंडिया महाराष्ट्र मुंबई


आज सोन्याची किंमत: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा तेजी आल्याचे दिसून आले आहे. सोनं पुन्हा एकदा MCX वर 600 रुपयांनी वाढले असून एक लाखांच्या पार गेले आहे. अमेरिकेकडून रशियाला देण्यात आलेल्या इशाऱ्यानंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत पुन्हा एकदा उसळी घेतल्याचे पाहायला मिळतेय. ब्रेंट क्रूड जवळपास 3 टक्क्यांनी वाढून 72 डॉलरच्या जवळपास पोहोचले आहे. तर, देशांतर्गंत बाजारात सोनं 660 रुपयांनी वाढून एक लाखांच्या पार पोहोचले आहे. तर चांदी 750 रुपयांच्या तेजीसह 1,13,800 रुपयांवर स्थिरावली आहे.

आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 660 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा 1,00,480 रुपयांवर पोहोचलं आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 600 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 92,100 रुपयांवर पोहोचली आहे. त्याचबरोबर 18 कॅरेट सोनं 490 रुपयांनी महागले असून 75,360 रुपयांवर पोहोचली आहे.

चांदीच्या दरात 323 रुपयांची वाढ नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर चांदीची किंमत 1,1307 रुपये प्रतिकिलोवर पोहोचली आहे. आधी चांदीची किंमत 1,12,984 रुपये प्रति किलो इतकी होती. वायदा बाजारात सोने आणि चांदीचे भाव वाढत आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, 5 ऑगस्ट 2025 च्या सोन्याच्या वायद्याची किंमत 0.27 टक्क्यांनी वाढून 97,804 रुपये झाली आणि 5 सप्टेंबर 2025 च्या चांदीच्या कराराची किंमत 0.2 टक्क्यांनी वाढून 1,13,289 रुपये झाली.

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम सोनं किंमत

10 ग्रॅम 22 कॅरेट 92,100 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,00,480 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 75,360 रुपये

ग़्रॅम सोनं किंमत

1 ग्रॅम 22 कॅरेट 9,210 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 10,384 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 7,536 रुपये

ग्रॅम सोनं किंमत

8 ग्रॅम 22 कॅरेट 73,680 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 80,384 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 60,288 रुपये

मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट- 92,100 रुपये
24 कॅरेट- 1,00,480 रुपये
18 कॅरेट- 75,360 रुपये





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

ट्विशा प्रकरणातील आरोपी निवृत्त न्यायाधीश गिरिबाला यांच्या घरी चोरी:दागिने आणि कागदपत्रांची फाइल उचलली, पोलिसांचा...

0
अभिनेत्री-मॉडेल ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात आरोपी असलेल्या निवृत्त न्यायाधीश गिरिबाला सिंह यांच्या घरात चोर शिरले. त्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह गिरिबाला आणि त्यांचे पुत्र समर्थ...

आषाढी वारीतही असणार तुकाराम मुंढेंचे लक्ष:वारकऱ्यांना मिळणार स्वच्छ व दर्जेदार अन्न; मंत्री जयकुमार गोरेंकडून...

0
राज्यातील अन्न व औषध प्रशासन (FDA) विभाग सध्या जोरदार चर्चेत असून, आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. विशेष म्हणजे,...

जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये पाकिस्तानी नागरिकाला अटक:LoC मधून घुसखोरी करून आत आला होता, जूनमध्ये अशी तिसरी...

0
जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर (LoC) भारतीय लष्कराने रविवारी पाकिस्तानच्या एका घुसखोराला अटक केली. अधिकाऱ्यांच्या मते, या महिन्यात जिल्ह्यात पकडला गेलेला हा तिसरा...

रविवारचे टॅरो राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांची थांबलेली कामे सुरू होतील, धनु राशीच्या लोकांना जुन्या गुंतवणुकीतून...

0
रविवार, २८ जून रोजी वृषभ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास मजबूत राहील आणि ऑफिसमध्ये त्यांच्या नेतृत्वाची क्षमता चर्चेत राहील. मकर राशीच्या लोकांचा अडकलेला प्रकल्प अचानक...
spot_img

भारताची पाचवी विकेट पडली, स्कोअर 85/5:जय मुंद्राने तीन बळी घेतले; आयर्लंडने दिले 155 धावांचे...

0
दुसऱ्या टी२० सामन्यात आयर्लंडने भारतासमोर १५५ धावांचे लक्ष्य ठेवले. हॅरी टेक्टरच्या अर्धशतकाच्या (५३) जोरावर संघाने २० षटकांत १५४ धावा केल्या. सामन्याचे स्कोअरकार्ड… प्लेइंग-११...

मुलाला कोचिंगमध्ये प्रवेश द्यायचा आहे:कोचिंग सेंटरमध्ये दाखल करण्यापूर्वी हे 10 प्रश्न विचारा, प्रत्येक पालकांसाठी...

0
सर्व पालकांना असे वाटते की, त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या चांगल्या संधी मिळाव्यात. चांगले कोचिंग मिळावे, जेणेकरून ते उत्तम करिअर घडवू शकतील. त्यामुळे चांगले कोचिंग...

रावणाची लंका अन् अशोक वाटिका आता कशी दिसते?:अभिनेता प्रदीप काबरा यांनी श्रीलंकेतून शेअर केली...

0
अभिनेता प्रदीप काबरा नुकतेच श्रीलंका दौऱ्यावर गेले होते, जिथे त्यांनी 'रामायण'शी संबंधित मानल्या जाणाऱ्या स्थळांची झलक शेअर केली. त्यांनी रावणाची लंका, अशोक वाटिका,...

आयसीआयसीआय बँक टॉप गेनर; मार्केट कॅप ₹२९,५८८ कोटी वाढले

0
मुंबई2 तासांपूर्वीलिंक कॉपी करागेल्या व्यावसायिक आठवड्यात देशातील टॉप-10 सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी 6 कंपन्यांचे एकूण बाजार मूल्यांकन 88,678.1 कोटी रुपयांनी वाढले आहे. या वाढीमध्ये...
error: Content is protected !!