Homeदेश-विदेशWho is Miss Golf seduces Buddhist monks with her beauty and then...

Who is Miss Golf seduces Buddhist monks with her beauty and then destroys them by pretending to be pregnant | 5600 सेक्स व्हिडिओ, 80000 फोटो;’बौद्ध भिक्षूंना सौंदर्यात अडकवते आणि नंतर गर्भवती…’, कोण आहे ‘मिस गोल्फ’?


थायलंड भिक्षू सेक्स ब्लॅकमेलिंग घोटाळा: थायलंडमध्ये घडलेल्या बौद्ध भिक्षूंशी संबंधित एका लैंगिक घोटाळ्याने सध्या देशभरात खळबळ माजवली आहे. या प्रकरणात 35 वर्षीय विलावन अम्सावतला मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे. ती ‘सिका मिस गोल्फ’ किंवा ‘मिस गोल्फ’ म्हणून ओळखली जाते. तिने 2019 पासून थायलंडमधील इन्फ्लूयएन्सर आणि श्रीमंत बौद्ध भिक्षूंना आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात अडकवले. त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ती एवढ्यावरच थांबली नाही यानंतर आपण गर्भवती असल्याचा बनाव करून त्यांच्याकडून लाखो थाई बहत उकळले. ‘सिका मिस गोल्फ’ कोण आहे? असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जातोय.

कोण आहे सिका मिस गोल्फ?

विलावन अम्सावत ही 35 वर्षीय थाई महिला आहे. जी या संपूर्ण घोटाळ्याची सूत्रधार मानली जाते. तिला 15 जुलै 2025 रोजी बँकॉकजवळील नोंथाबुरी येथून अटक करण्यात आली. तिच्याकडे पोलिसांना 5 मोबाईल फोन मिळाले, ज्यामध्ये 5600 आक्षेपार्ह व्हिडिओ, 80 हजार फोटो आणि अनेक चॅट रेकॉर्ड्स आढळले. हे पुरावे तिचे वरिष्ठ बौद्ध भिक्षूंशी असलेले जवळचे संबंध आणि ब्लॅकमेलिंगचे कृत्य उघड करतात. याशिवाय तिच्या घरातून 10 भिक्षूंचे भगवे वस्त्र देखील जप्त करण्यात आले. यातून या घटनेची तीव्रता लक्षात येऊ शकते.

कशी आखली फसवणुकीची योजना?

विलावनची कार्यपद्धती अत्यंत हुशार आणि नियोजनबद्ध होती. ती थायलंडमधील प्रसिद्ध आणि श्रीमंत मंदिरांमध्ये राहणाऱ्या प्रसिद्ध भिक्षूंना आपले लक्ष्य बनवायची. ती प्रथम त्यांच्याशी जवळीक साधायची, प्रेमसंबंध निर्माण करायची आणि त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करायची. त्यानंतर, ती गर्भवती असल्याचा दावा करून भिक्षूंना ब्लॅकमेल करायची. ती त्यांच्याकडून लाखो थाई बहत उकळायची आणि पैसे न दिल्यास त्यांचे संबंध उघड करण्याची धमकी द्यायची.विलावनच्या बँक खात्यांमध्ये मंदिराच्या खात्यांमधून मोठ्या रकमा हस्तांतरित केल्या गेल्या होत्या. हे पैसे तिच्या ऑनलाइन जुगारातून मिळालेले उत्पन्न आहे पण ही रक्कम ब्लॅकमेलिंग आणि मंदिराच्या निधीच्या गैरवापरातून मिळवली गेल्याचे पोलीस तपासात समोर आलीय.

बौद्ध समुदायावर काय परिणाम झाला?

थायलंडमध्ये बौद्ध भिक्षूंना समाजात अत्यंत आदराचे स्थान आहे. थेरवाद बौद्ध धर्माचे नियम अत्यंत कठोर असून, त्यात ब्रह्मचर्य पाळणे आणि महिलांपासून अंतर ठेवणे बंधनकारक आहे. या घोटाळ्यामुळे बौद्ध भिक्षूंना मिळणारा आदर आणि बौद्ध संस्थांवरील लोकांचा विश्वास डळमळीत झाला आहे. आतापर्यंत या प्रकरणात 9 ज्येष्ठ भिक्षूंना त्यांचे भिक्षूत्व सोडावे लागले आहे. यामुळे देशभरात मंदिरांची शिस्त आणि आर्थिक पारदर्शकता सुधारण्यासाठी मागणी वाढली आहे. मठांचे ऑडिट आणि भिक्षूंच्या आचरणावर कडक नियंत्रण ठेवण्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

घोटाळ्याने का माजली खळबळ?

थायलंडमध्ये बौद्ध धर्म हा समाजाचा पाया मानला जातो. बौद्ध भिक्षूंच्या या घोटाळ्याने सामान्य लोकांमध्ये संताप आणि आश्चर्याची लाट पसरली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात आणि नियोजनबद्ध पद्धतीने हा घोटाळा कसा घडला, याबाबत लोकांना आश्चर्य वाटते. या प्रकरणाने थायलंडमधील धार्मिक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

आता पुढे काय?

या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर थायलंड सरकारने मंदिरांसाठी नवीन नियम लागू करण्याची तयारी सुरू केली आहे. लैंगिक शोषणाला गुन्हा ठरवण्यासाठी 1962 च्या कायद्यांमध्ये बदल करण्याची चर्चा सुरू आहे. मंदिरांच्या आर्थिक व्यवहारांवर कडक नियंत्रण ठेवण्यासाठी आणि भिक्षूंच्या आचरणावर देखरेख ठेवण्यासाठी नवीन उपाययोजना केल्या जाण्याची शक्यता आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!