Homeदेश-विदेशइंडिया न्यूज सब लेफ्टनंट आज्ञा पुनाया प्रथम महिला लढाऊ पायलट इंडियन नेव्ही...

इंडिया न्यूज सब लेफ्टनंट आज्ञा पुनाया प्रथम महिला लढाऊ पायलट इंडियन नेव्ही फोटो व्हायरल बनली


भारतीय नेव्ही: भारतीय नौदलानं आजवर अनेक नवनवीन विक्रम रचले असून, कायमच साहस आणि शौर्याला केंद्रस्थानी ठेवत शत्रूला आव्हान दिलं आहे. अशा या भारतीय नौदलाला आता पहिल्या महिला फायटर पायलट अर्थात पहिल्या महिला वैमानिक मिळाल्या आहेत ज्यांच्या खांद्यांवर घातल लढाऊ विमानाची जबाबदारी असेल.

नौदलाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सब लेफ्टनंट आस्था पुनिया असं या महिला नौदल अधिकाऱ्यांचं नाव असून, या पदी नियुक्त होणाऱ्या त्या देशातील पहिल्याच महिला नौदल अधिकारी ठरल्या आहेत. भारतीय नौदलाच्या काही विमानं आणि स्ट्रीम हेलिकॉप्टरमध्ये महिला वैमानिक तैनात आहेत. मात्र आस्था यांच्यावर लढाऊ विमानाची जबाबदारी असेल.

सोशल मीडियावरील अधिकृत अकाऊंटवरून नौदलानं यासंदर्भातील माहिती देत लिहिलं, ‘नेवल एविएशनमध्ये एक नवा अध्याय जोडण्यात आला आहे. भारतीय नौदलानं 3 जुलै 2025 रोजी इंडियन नेवल एअर स्टेशनमध्ये द्वितीय बेसिक हॉक कन्वर्जन कोर्सच्या समारोपासोबत एक मैलाचा दगड स्थापित केला. लेफ्टनंट अतुल कुमार ढुल आणि एसएलटी आस्था पुनिया यांना रियर एडमिरल जनक बेवली, एसीएनएस (वायु) यांनी ‘विंग्स ऑफ गोल्ड’ हा पुरस्कार दिला’.

हेसुद्धा वाचा : ‘दिमाग मे मत रख…’ आकाशदीपला असं का म्हणाला मोहम्मद सिराज? मैदानातला ‘तो’ क्षण होतोय व्हायरल

सदर पोस्टच्याच मदतीनं नौदलाकडून आस्था पुनिया या नेवल एविएशनमधील फायटर स्ट्रीममध्ये सहभागी होणाऱ्या पहिल्या महिला लढाऊ वैमानिक ठरल्याचं जाहीर केलं. आस्था या नेमकं कोणतं लढाऊ विमान उडवणार याची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नसली तरीही काही खास एअरक्राफ्ट नौदलाच्या सेवेत असून आयएनएस विक्रमादित्य आणि आयएनएस विक्रांतच्या माध्यमातून ही लढाऊ विमानं आकाशात झेपावत शत्रूवर मारा करण्यास समर्थ आहेत. नौदलाकडे मिग 29 ही लढाऊ विमानं असून, त्यांची कॉम्बेच रेंज 722 किमी इतकी आहे तर, सामान्य रेंज 2346 इतकी आहे. यातून 450 किलोचे चार बॉम्ब, क्षेपणास्त्र आणि इतर शस्त्रसाठाही नेता येतो.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

वार्षिक 14 लाख रुपये कमावणाऱ्या पत्नीला पोटगी नाही:हायकोर्ट म्हणाले – पत्नीची मागणी पतीचे ‘एक...

0
भोपाळमध्ये राहणाऱ्या एका महिलेने पतीकडून अंतरिम पोटगीची (मेंटेनन्स) मागणी केली होती. ही मागणी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायालयाने म्हटले की, आर्थिकदृष्ट्या...

24 जूनचे राशिभविष्य:वृषभ राशीच्या लोकांना गुंतवणुकीतून फायदा, मीन राशीच्यांना अडकलेले पैसे मिळतील आणि कन्या...

0
बुधवार, 24 जून रोजी वृषभ राशीच्या लोकांसाठी गुंतवणूक फायदेशीर ठरेल आणि यंत्रसामग्रीशी संबंधित व्यवसायात नफा होऊ शकतो. कर्क राशीच्या लोकांचा जमिनीशी संबंधित वाद...

महिला टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा सलग चौथा विजय:पाकिस्तानला 113 धावांनी हरवले, पेरी-वोलची 100+ धावांची भागीदारी

0
टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलिया महिला संघाची उत्कृष्ट कामगिरी सुरू आहे. हेडिंग्ले येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 113 धावांनी पराभव केला. एलिस पेरीच्या 71 धावांच्या...

पाच दिवसीय संस्कार प्रशिक्षण शिबिरांतून संस्कृतीची ओळख:230 हून अधिक बालसाधकांनी घेतला शिबिराचा प्रत्यक्ष लाभ‎

0
सध्याच्या आधुनिक युगात लहान मुलांवर योग्य संस्कार व्हावेत आणि त्यांना आपल्या समृद्ध संस्कृतीची ओळख व्हावी, या उद्देशाने सनातन संस्थेच्या वतीने केशवनगर भागातील जानोरकर...
spot_img

महिला टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा सलग चौथा विजय:पाकिस्तानला 113 धावांनी हरवले, पेरी-वोलची 100+ धावांची भागीदारी

0
टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलिया महिला संघाची उत्कृष्ट कामगिरी सुरू आहे. हेडिंग्ले येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 113 धावांनी पराभव केला. एलिस पेरीच्या 71 धावांच्या...

श्री चरणी पहिल्यांदाच नंबर-1 महिला टी-20 बॉलर:वर्ल्डकप 2026 मध्ये सर्वाधिक 10 विकेट्स घेतल्या; बॅटिंगमध्ये...

0
21 वर्षांची भारतीय फिरकीपटू श्री चरणी महिला टी-20 आंतरराष्ट्रीय गोलंदाजी क्रमवारीत नंबर-1 स्थानावर पोहोचली आहे. तिने इंग्लंडची फिरकीपटू लिन्सी स्मिथला मागे टाकत पहिले...

या गोष्टींसोबत जांभूळ खाऊ नका:होऊ शकते गॅस, ब्लोटिंग, पोटदुखी, जाणून घ्या याचे फायदे, खाण्याची...

0
पाऊस सुरू होताच बाजारात जांभळांची रेलचेल सुरू होते. आंबट-गोड चवीचे हे गडद जांभळ्या रंगाचे फळ पोषक तत्वांचा खजिना आहे. यात फायबर, लोह, व्हिटॅमिन...

नाचते हुए मरी तो मिसाल बन जाउंगी!:’ईठा’चा थक्क करणारा टीझर रिलीज; लावणी सम्राज्ञी विठाबाईंच्या...

0
'स्त्री २' या ऐतिहासिक यशानंतर बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर कोणत्या भूमिकेत दिसणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. अखेर मॅडॉक फिल्म्सने श्रद्धाच्या आगामी 'ईठा'...
error: Content is protected !!