Homeदेश-विदेशसोन्याचे दर 4 जुलै चांदी आणि सोन्याच्या किंमती दरवाढ चेक महाराष्ट्र मुंबईत...

सोन्याचे दर 4 जुलै चांदी आणि सोन्याच्या किंमती दरवाढ चेक महाराष्ट्र मुंबईत आज नवीनतम किंमत


आज सोन्याची किंमत: सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात गुरुवारी मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर वधारले होते. आज मात्री चांदी आणि सोनं या दोन्ही मौल्यवान धातूच्या दरांतदेखील घट झाली आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 600 रुपयांची घट झाली असून प्रतितोळा सोनं 98,730 रुपयांवर पोहोचलं आहे.

सोन्या-चांदीच्या किंमतीत आज मोठी उलटफेर झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणाव यामुळं त्याचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरात होताना दिसत आहे. आज दोन्ही मौल्यवान धातुच्या दरात घट झाली आहे. आज चांदी 1,07.677 रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेड करताना दिसत आहे. काल चांदी 1,07.677 रुपयांवर चांदी स्थिरावली होती. सराफा बाजारातही सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.

आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 600 रुपयांची घसरण झाली असून प्रतितोळा सोनं 98,730 रुपयांवर स्थिरावलं आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 550 रुपयांची घट झाली असून प्रतितोळा सोनं 90,500 रुपयांवर स्थिरावलं आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 450 रुपयांची घट झाली असून 74,050 रुपयांवर स्थिरावलं आहे.

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  90,500 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  98,730 रुपये
10 ग्रॅम    18 कॅरेट   74,050 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट  9,873 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट  9,050 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट   7,405 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   72,400 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   78,984 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    59,240 रुपये

मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट-  90,500 रुपये
24 कॅरेट- 98,730 रुपये
18 कॅरेट- 74,050 रुपये





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

वार्षिक 14 लाख रुपये कमावणाऱ्या पत्नीला पोटगी नाही:हायकोर्ट म्हणाले – पत्नीची मागणी पतीचे ‘एक...

0
भोपाळमध्ये राहणाऱ्या एका महिलेने पतीकडून अंतरिम पोटगीची (मेंटेनन्स) मागणी केली होती. ही मागणी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायालयाने म्हटले की, आर्थिकदृष्ट्या...

24 जूनचे राशिभविष्य:वृषभ राशीच्या लोकांना गुंतवणुकीतून फायदा, मीन राशीच्यांना अडकलेले पैसे मिळतील आणि कन्या...

0
बुधवार, 24 जून रोजी वृषभ राशीच्या लोकांसाठी गुंतवणूक फायदेशीर ठरेल आणि यंत्रसामग्रीशी संबंधित व्यवसायात नफा होऊ शकतो. कर्क राशीच्या लोकांचा जमिनीशी संबंधित वाद...

महिला टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा सलग चौथा विजय:पाकिस्तानला 113 धावांनी हरवले, पेरी-वोलची 100+ धावांची भागीदारी

0
टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलिया महिला संघाची उत्कृष्ट कामगिरी सुरू आहे. हेडिंग्ले येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 113 धावांनी पराभव केला. एलिस पेरीच्या 71 धावांच्या...

पाच दिवसीय संस्कार प्रशिक्षण शिबिरांतून संस्कृतीची ओळख:230 हून अधिक बालसाधकांनी घेतला शिबिराचा प्रत्यक्ष लाभ‎

0
सध्याच्या आधुनिक युगात लहान मुलांवर योग्य संस्कार व्हावेत आणि त्यांना आपल्या समृद्ध संस्कृतीची ओळख व्हावी, या उद्देशाने सनातन संस्थेच्या वतीने केशवनगर भागातील जानोरकर...
spot_img

महिला टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा सलग चौथा विजय:पाकिस्तानला 113 धावांनी हरवले, पेरी-वोलची 100+ धावांची भागीदारी

0
टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलिया महिला संघाची उत्कृष्ट कामगिरी सुरू आहे. हेडिंग्ले येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 113 धावांनी पराभव केला. एलिस पेरीच्या 71 धावांच्या...

श्री चरणी पहिल्यांदाच नंबर-1 महिला टी-20 बॉलर:वर्ल्डकप 2026 मध्ये सर्वाधिक 10 विकेट्स घेतल्या; बॅटिंगमध्ये...

0
21 वर्षांची भारतीय फिरकीपटू श्री चरणी महिला टी-20 आंतरराष्ट्रीय गोलंदाजी क्रमवारीत नंबर-1 स्थानावर पोहोचली आहे. तिने इंग्लंडची फिरकीपटू लिन्सी स्मिथला मागे टाकत पहिले...

या गोष्टींसोबत जांभूळ खाऊ नका:होऊ शकते गॅस, ब्लोटिंग, पोटदुखी, जाणून घ्या याचे फायदे, खाण्याची...

0
पाऊस सुरू होताच बाजारात जांभळांची रेलचेल सुरू होते. आंबट-गोड चवीचे हे गडद जांभळ्या रंगाचे फळ पोषक तत्वांचा खजिना आहे. यात फायबर, लोह, व्हिटॅमिन...

नाचते हुए मरी तो मिसाल बन जाउंगी!:’ईठा’चा थक्क करणारा टीझर रिलीज; लावणी सम्राज्ञी विठाबाईंच्या...

0
'स्त्री २' या ऐतिहासिक यशानंतर बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर कोणत्या भूमिकेत दिसणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. अखेर मॅडॉक फिल्म्सने श्रद्धाच्या आगामी 'ईठा'...
error: Content is protected !!