Homeमनोरंजनइंडिया विरुद्ध इंग्लंड प्रथम कसोटी इंग्लंडने 5 विकेट्स अगेन इंडिया आणि आघाडी...

इंडिया विरुद्ध इंग्लंड प्रथम कसोटी इंग्लंडने 5 विकेट्स अगेन इंडिया आणि आघाडी मालिका 1-0 ने जिंकली

मनोरंजन (क्रीडा) :  VS ENG 1st Test : भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात आहे. शुक्रवार 20 जून पासून या सीरिजच्या पहिल्या सामन्याला सुरुवात झाली. 24 जून रोजी या सामन्याचा शेवटचा दिवस असून टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 371 धावांचे आव्हान दिलं होतं. हे आव्हान इंग्लंडने 5 विकेट राखून पूर्ण केलं आणि सीरिजमधील पहिला टेस्ट सामना जिंकला. यासह इंग्लंडने भारत विरुद्ध टेस्ट सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली.

भारताची 5 शतकं वाया :

भारतीय फलंदाजांनी पहिल्या इनिंगमध्ये 10 विकेट गमावून 471 धावा केल्या. यावेळी शुभमन गिल (147), ऋषभ पंत (134) आणि यशस्वी जयस्वाल (101) यांनी शतक ठोकलं. दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा भारताकडून फलंदाजी करताना ऋषभ पंत (118), केएल राहुल (137) या दोघांनी शतकीय कामगिरी केली. दुसऱ्या इनिंगमध्ये टीम इंडियाने १० विकेट गमावून 364 धावा केल्या. यासह इंग्लंडला विजयासाठी 371 धावांचं आव्हान देण्यात आलं.

गोलंदाजांना विकेट घेण्यात अपयश :

गोलंदाजीच्या पहिल्या इनिंगमध्ये भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला 465 धावांवर ऑलआउट केलं. यावेळी जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 5, प्रसिद्ध कृष्णाने 3, मोहम्मद सिराजने 2 विकेट घेतल्या. मात्र दुसऱ्या इनिंगमध्ये भारतीय गोलंदाजांना इंग्लंडच्या विकेट घेण्यात फारसं यश आलं नाही. खेळाडूंनी फिल्डिंग करताना सुद्धा अनेक चुका केल्या ज्यामुळे इंग्लंडच्या फलंदाजांना जीवदान मिळाले. टीम इंडियाचे गोलंदाज शार्दूल ठाकूर आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. तर रवींद्र जडेजाला एक विकेट घेण्यात यश आले.

भारताची प्लेईंग 11 :

यशसवी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्नाधर), ish षभ पंत (विकेटकीपर), करुन नायर, रवींद्र जडेजा, शार्डुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिरीज, प्रासिध कृष्णा.

इंग्लंडची प्लेईंग 11 :

झॅक क्रॉली, बेन डॉकेट, ओली पोप, जो रूट, हरे ब्रूक, बेन स्टोक्स (कर्नाधार), जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वॉक्स, ब्रिजन कार, जोश तुंग, शोएब बशीर

भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट सीरिज वेळापत्रक :

भारत विरुद्ध इंग्लंड पहिला सामना : 20 ते 24 जून
भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा सामना  : 2 ते 6 जुलै
भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा सामना  : 10 ते 14 जुलै
भारत विरुद्ध इंग्लंड चौथा सामना  :  23 ते 27 जुलै
भारत विरुद्ध इंग्लंड पाचवा सामना : 31 जुलै ते 4 ऑगस्ट

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

‘प्रहार, द उज्ज्वल निकम स्टोरी’ लवकरच प्रदर्शित होणार:निकम म्हणाले- राजकुमारने माझी नक्कल केली नाही,...

0
राजकुमार राव अभिनीत 'प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या तयारीबद्दल आणि राजकुमारच्या मेथड ॲक्टिंगबद्दल स्वतः ज्येष्ठ वकील...

मौलानाचे वादग्रस्त विधान- श्रीकृष्ण दिवसातून 5 वेळा नमाज पठण करायचे:लखनौमध्ये आंदोलन, संतांनी सांगितले –...

0
यूपीमधील इटावा येथील मौलाना जर्जिस अन्सारी यांनी भगवान श्रीकृष्णावर वादग्रस्त विधान केले आहे. मौलाना म्हणाले, भगवान श्रीकृष्ण धर्माने मुस्लिम होते आणि दिवसातून 5...

MG नवीन हायब्रिड व EV तंत्रज्ञान उद्या सादर करेल:SUV 69.2kWh बॅटरी पॅकसह 530 किमीची...

0
एमजी मोटर्स 16 जुलै रोजी भारतात आपली नवीन 'न्यू एनर्जी व्हेईकल' टेक्नॉलॉजी सादर करणार आहे. कंपनी या कार्यक्रमात आपली नवीन प्लग-इन हायब्रिड किंवा...

झेलेन्स्कींनी आता संरक्षणमंत्र्यांनाही हटवले:ड्रोन हल्ल्यांनी रशियाला पछाडले होते, या निर्णयाविरोधात हजारो लोक रस्त्यावर उतरले

0
युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी संरक्षण मंत्री मिखाइलो फेडोरोव्ह यांना नियुक्तीनंतर अवघ्या सहा महिन्यांनी पदावरून हटवले. या निर्णयानंतर गुरुवारी युद्ध सुरू झाल्यापासून प्रथमच...
spot_img

‘प्रहार, द उज्ज्वल निकम स्टोरी’ लवकरच प्रदर्शित होणार:निकम म्हणाले- राजकुमारने माझी नक्कल केली नाही,...

0
राजकुमार राव अभिनीत 'प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या तयारीबद्दल आणि राजकुमारच्या मेथड ॲक्टिंगबद्दल स्वतः ज्येष्ठ वकील...

MG नवीन हायब्रिड व EV तंत्रज्ञान उद्या सादर करेल:SUV 69.2kWh बॅटरी पॅकसह 530 किमीची...

0
एमजी मोटर्स 16 जुलै रोजी भारतात आपली नवीन 'न्यू एनर्जी व्हेईकल' टेक्नॉलॉजी सादर करणार आहे. कंपनी या कार्यक्रमात आपली नवीन प्लग-इन हायब्रिड किंवा...

विप्रोला पहिल्या तिमाहीत ₹3,352 कोटींचा नफा:महसूल 10% वाढला, कंपनीने ₹2 लाभांश जाहीर केला; ॲट्रिशन...

0
आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी विप्रो लिमिटेडने आर्थिक वर्ष 2026-27 च्या एप्रिल-जून तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. कंपनीचा पहिल्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफा वार्षिक...

इंग्लंडविरुद्ध भारत सलग चौथी वनडे मालिका जिंकण्यासाठी मैदानात उतरेल:दुसरा सामना आज; कार्डिफमध्ये 15 वर्षांपासून...

0
भारताला इंग्लंडविरुद्ध सलग चौथी वनडे मालिका जिंकण्याची संधी आहे. टीम इंडियाने 2021 मध्ये घरच्या मैदानावर 2-1 ने, 2022 मध्ये इंग्लंडमध्ये 2-1 ने आणि...
error: Content is protected !!