Homeदेश-विदेश'मी दुसऱ्याची प्रॉपर्टी, मला स्पर्श केलास तर...' लग्नाच्या पहिल्या रात्रीच हातात चाकू...

‘मी दुसऱ्याची प्रॉपर्टी, मला स्पर्श केलास तर…’ लग्नाच्या पहिल्या रात्रीच हातात चाकू घेऊन नवरी, नवऱ्याने घेतला धसका!

देश-विदेश : वधू विवाहबाह्य प्रकरण: संगम शहर प्रयागराजमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. येथे झालेल्या अरेंज्ड मॅरेजने सर्वांनाच धक्का दिलाय. लग्न झालेल्या मुलीचे नाव सितारा होते. हे लग्न दोन्ही कुटुंबांच्या संमतीने ठरले होते. येथे कॅप्टन नावाच्या तरुणाचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. संपूर्ण वातावरण बँड-बाजा, मिरवणूक आणि पाहुण्यांनी गुंजले. इथपर्यंत सर्व काही सामान्य वाटत असले तरी लग्नानंतर पतीचे संपूर्ण आयुष्यच बदलले. काय घडलाय नेमका प्रकार? जाणून घेऊया.

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे लग्नापूर्वी खूप आनंदी असलेल्या एका मुलाचे लग्नानंतर अचानक संपूर्ण आयुष्यच बदलले. कप्तान नावाचा तरुण त्याच्या लग्नाने खूप आनंदी होता. कप्तानचे कुटुंब त्यांच्या सुनेला मोठ्या थाटामाटात घरी घेऊन आले पण दुसऱ्याच दिवशी अचानक सगळं बदलणार आहे हे त्यांना माहित नव्हते.

पतीला मारण्याची धमकी

लग्नाच्या पहिल्या रात्री म्हणजेच मधुचंद्राच्या रात्री नवऱ्याला मोठा धक्का बसला. कारण सिताराने तिचा पती कप्तानला चाकूचा धाक दाखवला. जर मला स्पर्श केलास तर तुझे 35 तुकडे करेन. मी दुसऱ्या कोणाची तरी प्रॉपर्टी आहे, अशी धमकी सिताराने नवऱ्याला दिली. या धमकीने कप्तान इतका घाबरला की तो हनिमूनलाही गेला नाही. ही धमकी फक्त एकदाच देण्यात आली  असं नाही. तर तीन रात्रभर हाच खेळ सुरु होता. पीडित पती बायकोच्या दहशतीने आणि अपमानाने गुदमरत राहिला.

संपूर्ण कुटुंब पोलीस ठाण्यात

3 मे रोजी मुलाने घडलेला प्रकार त्याच्या आईला सांगितला. तेव्हा घरात गोंधळ सुरू झाला. त्यानंतर ‘माझे प्रेमसंबंध आहेत, मला माझ्या प्रियकर अमनकडे पाठवा’, असे सिताराने स्पष्टपणे सांगितले. यानंतर हे प्रकरण केवळ घरातच राहिले नाही तर पोलिस ठाण्यात पोहोचले. वधू मध्यरात्री घराच्या भिंतीवरून उडी मारून तिच्या प्रियकरासह पळून गेली. आता पतीसह संपूर्ण कुटुंब पोलिस ठाण्याच्या फेऱ्या मारतय.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

उदयनिधींचा तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना पत्नीवरून टोमणा:विरोधी पक्षनेते म्हणाले- चेंगलपट्टू न्यायालयात पतीचा शोध घेतेय पत्नी

0
तमिळनाडूच्या राजकारणात वैयक्तिक टिप्पणींवरून नवा वाद निर्माण झाला आहे. विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टालिन यांनी मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्यावर अप्रत्यक्षपणे वैयक्तिक टिप्पणी करत...

ऋषी दुर्वासा आणि देवराज इंद्र कथा: भेट मूल्य आणि भावना

0
15 तासांपूर्वीलिंक कॉपी कराएक पौराणिक कथा आहे. फार पूर्वीच्या काळी दुर्वासा ऋषी नेहमी ज्ञानाच्या शोधात आणि धर्माचा संदेश पसरवण्यासाठी प्रवास करत असत. दुर्वासा...

श्री चरणी पहिल्यांदाच नंबर-1 महिला टी-20 बॉलर:वर्ल्डकप 2026 मध्ये सर्वाधिक 10 विकेट्स घेतल्या; बॅटिंगमध्ये...

0
21 वर्षांची भारतीय फिरकीपटू श्री चरणी महिला टी-20 आंतरराष्ट्रीय गोलंदाजी क्रमवारीत नंबर-1 स्थानावर पोहोचली आहे. तिने इंग्लंडची फिरकीपटू लिन्सी स्मिथला मागे टाकत पहिले...

या गोष्टींसोबत जांभूळ खाऊ नका:होऊ शकते गॅस, ब्लोटिंग, पोटदुखी, जाणून घ्या याचे फायदे, खाण्याची...

0
पाऊस सुरू होताच बाजारात जांभळांची रेलचेल सुरू होते. आंबट-गोड चवीचे हे गडद जांभळ्या रंगाचे फळ पोषक तत्वांचा खजिना आहे. यात फायबर, लोह, व्हिटॅमिन...
spot_img

श्री चरणी पहिल्यांदाच नंबर-1 महिला टी-20 बॉलर:वर्ल्डकप 2026 मध्ये सर्वाधिक 10 विकेट्स घेतल्या; बॅटिंगमध्ये...

0
21 वर्षांची भारतीय फिरकीपटू श्री चरणी महिला टी-20 आंतरराष्ट्रीय गोलंदाजी क्रमवारीत नंबर-1 स्थानावर पोहोचली आहे. तिने इंग्लंडची फिरकीपटू लिन्सी स्मिथला मागे टाकत पहिले...

या गोष्टींसोबत जांभूळ खाऊ नका:होऊ शकते गॅस, ब्लोटिंग, पोटदुखी, जाणून घ्या याचे फायदे, खाण्याची...

0
पाऊस सुरू होताच बाजारात जांभळांची रेलचेल सुरू होते. आंबट-गोड चवीचे हे गडद जांभळ्या रंगाचे फळ पोषक तत्वांचा खजिना आहे. यात फायबर, लोह, व्हिटॅमिन...

नाचते हुए मरी तो मिसाल बन जाउंगी!:’ईठा’चा थक्क करणारा टीझर रिलीज; लावणी सम्राज्ञी विठाबाईंच्या...

0
'स्त्री २' या ऐतिहासिक यशानंतर बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर कोणत्या भूमिकेत दिसणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. अखेर मॅडॉक फिल्म्सने श्रद्धाच्या आगामी 'ईठा'...

टाटा इलेक्ट्रॉनिक्स डेटा ब्रीचचा वाद; डार्क वेब हॅकिंग

0
मराठी बातम्याव्यवसायटाटा इलेक्ट्रॉनिक्स डेटा ब्रीचचा वाद; डार्क वेब हॅकिंग | ऍपल टेस्ला गुप्त फायलीनवी दिल्ली6 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटाटा ग्रुपची कंपनी टाटा इलेक्ट्रॉनिक्सचा डेटा...
error: Content is protected !!