Homeमनोरंजनआयएनडी वि इंजी 1 ची कसोटी शुबमन गिल चौथी टीम इंडिया कर्णधार...

आयएनडी वि इंजी 1 ची कसोटी शुबमन गिल चौथी टीम इंडिया कर्णधार बनली ज्याने कर्णधारपदाच्या पदार्पणावर शतकानुशतके धावा केल्या

मनोरंजन (क्रीडा) : Ind vs ENG 1 ला चाचणी: भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात आहे. शुक्रवार 20 जून पासून या सीरिजच्या पहिल्या सामन्याला सुरुवात झाली, यावेळी सामन्याचा टॉस इंग्लंडने जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी उतरावे लागले. यावेळी यशस्वी जयस्वालनंतर टीम इंडियाचा नवा कर्णधार शुभमन गिलने सुद्धा इंग्लंडच्या गोलंदाजांना घाम फोडत सामन्याच्या पहिल्याच दिवशी शतक ठोकलं.

18 वर्षांपूर्वी भारताने इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकली त्यानंतर त्यांना अद्याप एकदाही इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकण्यात यश आले नाही. आता युवा खेळाडूंनी भरलेल्या या भारतीय संघावर इंग्लंड विरुद्ध टेस्ट सीरिज जिंकण्याची जबाबदारी आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला सामना शुक्रवार 20 जून पासून यॉर्कशायर क्रिकेट ग्राउंडवर खेळवला जात आहे. दुपारी 3: 30 वाजता या सामन्याला सुरुवात झाली असून सामन्यापूर्वी झालेला टॉस इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने जिंकला. यावेळी त्याने प्रथम गोलंदाजी निवडली आणि टीम इंडियाला फलंदाजीचं आव्हान दिलं.

कर्णधार शुभमनचं शतक :

टीम इंडियाकडून ओपनिंग फलंदाजीसाठी केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल या दोघांची जोडी मैदानात उतरली. दोघांनी संघाला चांगली सुरुवात करून देण्याचा प्रयत्न केला. दोघांनी 91 धावांची पार्टनरशिप केली. त्यानंतर केएल राहुल 42 धावा करून बाद झाला. टीम इंडियाकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी साई सुदर्शन मैदानात आला.  मात्र तो डकआउट होऊन बाहेर पडला. त्यानंतर यशस्वीने कर्णधार शुभमन गिल सोबत पार्टनरशिप करून भारताची धावसंख्या 200 पार पोहोचवली. यादरम्यान सलामी फलंदाज यशस्वी जयस्वालने 144  बॉलमध्ये शतक ठोकलं. त्यानंतर शुभमन गिलने सुद्धा जबरदस्त फलंदाजी करून शतकीय कामगिरी केली. त्याने 74.2 ओव्हर सुरु असताना 140 बॉलमध्ये 100 धावा पूर्ण केल्या.

रोहित शर्माच्या टेस्ट निवृत्तीनंतर शुभमन गिलवर टीम इंडियाचं नेतृत्व सोपवण्यात आलं. टीम इंडियाचा टेस्ट कर्णधार म्हणून शुभमनची ही पहिलीच सीरिज आहे. या सीरिजमध्ये पहिल्या सामन्याच्या पहिल्या दिवशी कर्णधार शुभमन गिलने हे शतक ठोकलं. यामुळे टीम इंडियाकडून टेस्टमध्ये कर्णधार म्हणून पदार्पण करत शतक ठोकणारा शुभमन गिल हा भारताचा चौथा कर्णधार ठरला. यापूर्वी 1951 मध्ये विजय हजारे, 1976 मध्ये सुनील गावसकर, 2014 माडेच विराट कोहलीने पहिल्यांदा टीम इंडियाच्या टेस्ट संघाचं नेतृत्व करताना अशी कामगिरी केली होती.

भारताची प्लेईंग 11 :

यशसवी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्नाधर), ish षभ पंत (विकेटकीपर), करुन नायर, रवींद्र जडेजा, शार्डुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिरीज, प्रासिध कृष्णा.

इंग्लंडची प्लेईंग 11 :

झॅक क्रॉली, बेन डॉकेट, ओली पोप, जो रूट, हरे ब्रूक, बेन स्टोक्स (कर्नाधार), जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वॉक्स, ब्रिजन कार, जोश तुंग, शोएब बशीर

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नर्मदा उगमस्थान अमरकंटक मंदिराचे सोने-चांदी गायब:ट्रस्टचा दावा- पोलिस ठाण्यात जमा होते; टीआय म्हणाले- माझ्या...

0
आई नर्मदेच्या उगमस्थान असणाऱ्या अमरकंटक येथील उगम मंदिरातील दान आणि देणग्यांच्या व्यवस्थापनात गंभीर अनियमितता झाल्याचे आरोप समोर आले आहेत. यामुळे प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह...

एकनाथ शिंदे चोरीचा माल घेऊन दिल्लीत फिरतात:देशात कायदा शिल्लक आहे की नाही?, डिलिमिटेशन बिलाला...

0
देशात कायदा शिल्लक आहे की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चोरीचा माल घेऊन दिल्लीच्या रस्त्यांवर उघडपणे फिरत आहेत आणि...

दुःखी संताला गुरूंची शिकवण:स्वतःवर विश्वास ठेवायला शिका, आपल्या क्षमतेवर विश्वास असेल, तर कठीण ध्येयही...

0
असे म्हणतात की, माणसाचे सुख किंवा दुःख त्याच्या परिस्थितीपेक्षा कमी आणि त्याच्या दृष्टिकोनावर जास्त अवलंबून असते. ही गोष्ट एका लोककथेवरून समजू शकते. फार...

24 वर्षांनी फुटबॉल विश्वचषकात अर्जेंटिना Vs इंग्लंड:दुसरा उपांत्य सामना अटलांटात; मेस्सीचे संपूर्ण स्पर्धेत एकूण...

0
फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिना आणि इंग्लंड 24 वर्षांनंतर आमनेसामने येतील. दोघांमधील दुसरी सेमीफायनल गुरुवारी रात्री उशिरा अटलांटा स्टेडियममध्ये भारतीय वेळेनुसार रात्री 12:30 वाजता...
spot_img

24 वर्षांनी फुटबॉल विश्वचषकात अर्जेंटिना Vs इंग्लंड:दुसरा उपांत्य सामना अटलांटात; मेस्सीचे संपूर्ण स्पर्धेत एकूण...

0
फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिना आणि इंग्लंड 24 वर्षांनंतर आमनेसामने येतील. दोघांमधील दुसरी सेमीफायनल गुरुवारी रात्री उशिरा अटलांटा स्टेडियममध्ये भारतीय वेळेनुसार रात्री 12:30 वाजता...

मल्टी स्पोर्ट्स संस्कृती, मार्गदर्शन, क्ले कोर्ट प्रशिक्षणाने बनवले सुपरपॉवर:महिला टेनिसवर चेकिया देश राज्य करत...

0
विम्बल्डन 2026 चा महिला एकेरीचा अंतिम सामना यावेळी खूप खास होता. या वर्षी विजेतेपदाचा सामना चेकिया (चेक रिपब्लिक) च्या दोन स्टार खेळाडू -...

जन्मदर वाढवण्यासाठीची अनोखी मोहीम:बौद्ध भिक्खू तरुणांना लग्नासाठी प्रेरित करत आहेत; डेटिंग रिट्रीटमध्ये 24 तरुणांपैकी...

0
दक्षिण कोरियामध्ये नोकरीची व्यस्तता, कमी सामाजिक संवाद, एकटेपणा आणि डिजिटल जीवनशैलीने नातेसंबंध निर्माण करण्याच्या संधी कमी केल्या आहेत. विवाह कमी होत आहेत. अशा...

शत्रुघ्न सिन्हा यांनी फोटो काढताना चाहत्याला फटकारले:म्हणाले- हात खाली करा, चाहता अस्वस्थ होऊन बाजूला...

0
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात त्यांनी एका चाहत्याला हात खाली करायला सांगितले. यानंतर तो चाहता...
error: Content is protected !!