Homeमनोरंजनभारतीय बाजारात स्वस्त सात सीटर एमपीव्ही कार

भारतीय बाजारात स्वस्त सात सीटर एमपीव्ही कार

मनोरंजन ऑटो : सात सीटर एमपीव्ही: प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते की आपल्याकडे चांगली कार असावी आणि त्यामध्ये बसण्यासाठी भरपूर जागा असावी. पण अनेकजण आर्थिक टंचाई असल्यामुळे 7 सीटर कार खरेदी करू शकत नाही. काहीजण तर कार खरेदी करण्यासाठी वर्षानुवर्षे आपल्या कमाईमधून बचत करत असतात. त्यानंतर ते एकाच वेळी खर्च करतात. परंतु, अनेकांना कारबद्दल संपूर्ण माहिती नसते. त्यामुळे काहीजण कोणताही विचार न करता कार खरेदी करतात.

कार खरेदी करताना त्या कारबद्दल किंवा आपण आपल्या कुटुंबासाठी कोणती कार योग्य आहे हे पाहणे खूप गरजेचे असते. ज्यामध्ये कारमध्ये कोणते फीचर्स आहेत किंवा कारमध्ये किती लोक बसू शकतात. ही सर्व माहिती घेणं गरजेचं असतं.

सर्वात स्वस्त 7 सीटर कार

जर तुम्हाला देखील तुमच्या कुटुंबासाठी मोठी कार खरेदी करायची असेल तर 7 सीटर कार आहेत. मात्र, या कारची किंमत खूप आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका 7 सीटर कारबद्दल सांगणार आहोत, जी तुम्हाला सर्वात स्वस्त मिळेल. जी एका कुटुंबासाठी परफेक्ट असेल.

आम्ही ज्या कारबद्दल बोलत आहोत ती Renault Triber आहे. जी एक एमपीवी आहे. सर्वात स्वस्त असून तिचा लूक आणि कारमधील फीचर्स देखील खूपच मस्त आहेत. Renault Triber ही कार एकूण चार व्हेरियंटमध्ये येते. ज्यामध्ये RXE, RXL, RXT आणि RXZ. यामध्ये तुम्ही ही कार व्हाइट, सिल्वर, ब्लू, मस्टर्ड आणि ब्राऊन या रंगात खरेदी करू शकतात. या कारची किंमत 6.09 लाख रुपयांपासून सुरु होते.

जाणून घ्या फीचर्स

या कारच्या टॉप मॉडेल RXZ मध्ये दुसऱ्या रांगेत एसी आणि कूल्ड ग्लोव्हबॉक्स, उंची अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, मल्टीपल स्टोरेज स्पेस, ड्युअल फ्रंट ग्लोव्ह बॉक्स आणि अॅपल कारप्ले/अँड्रॉइड ऑटोसह टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम सारखी वैशिष्ट्ये आहेत.

या कारमध्ये 1.0 लिटर तीन-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे. जे 72bhp आणि 96Nm टॉर्क जनरेट करते. ते 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन तसेच पाच-स्पीड AMT युनिटसह येते. ही कार 19 किमी मायलेज देते. तसेच या कारमध्ये तुम्हाला 4  एअरबॅग्ज ज्यामध्ये पुढे 2 आणि बाजूला 2. ग्लोबल एनसीएपीने या कारला प्रौढांसाठी 4 स्टार सेफ्टी रेटिंग दिले आहे. तर, मुलांसाठी 3 स्टार सेफ्टी रेटिंग दिले आहे.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सावरकर मानहानी प्रकरण; पणतू म्हणाले- नेहरू ब्रिटिश समर्थक होते:सावरकरांनी इंग्रजांशी समझोता केला असता तर...

0
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे पणतू सात्यकी यांनी मंगळवारी पुणे येथील विशेष न्यायालयात राहुल गांधी यांच्या विरोधात सुरू असलेल्या मानहानीच्या खटल्यात जबाब दिला....

पैठणमध्ये स्वाभिमानीचे शोले स्टाईल आंदोलन:साखर कारखान्याच्या 19 कोटी 50 लाखांच्या एफआरपीसाठी टाकीवर चढून आंदोलन

0
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याने 2025-26 च्या हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची तब्बल 19 कोटी 50 लाख रुपयांची एफआरपी (FRP) थकविल्याच्या निषेधार्थ आज पैठणमध्ये...

17 ऑगस्टपर्यंत सूर्य कर्क राशीत:वृषभ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल, प्रवासात लाभ होईल, कन्या राशीसाठी...

0
सूर्य मिथुन राशीतून बाहेर पडून कर्क राशीत आला आहे. सूर्याच्या राशी बदलाला संक्रांती म्हणतात. काही हिंदी पंचांगानुसार कर्क संक्रांतीची तारीख 16 जुलै तर...

तिसरा वनडे- न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 6 गडी राखून हरवले:मालिकेत 2-1 ची आघाडी; लेनोक्सने 4...

0
न्यूझीलंडने गयाना येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयासह किवी संघाने 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत...
spot_img

तिसरा वनडे- न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 6 गडी राखून हरवले:मालिकेत 2-1 ची आघाडी; लेनोक्सने 4...

0
न्यूझीलंडने गयाना येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयासह किवी संघाने 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत...

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...

पावसाळ्यामध्ये वाढतात फूड पॉयझनिंगचे रुग्ण:ही 7 लक्षणे दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावासाठीच्या...

0
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस लवकर वाढतात. हेच कारण आहे की, या हंगामात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त असते....

‘प्रहार, द उज्ज्वल निकम स्टोरी’ लवकरच प्रदर्शित होणार:निकम म्हणाले- राजकुमारने माझी नक्कल केली नाही,...

0
राजकुमार राव अभिनीत 'प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या तयारीबद्दल आणि राजकुमारच्या मेथड ॲक्टिंगबद्दल स्वतः ज्येष्ठ वकील...
error: Content is protected !!