HomeमनोरंजनWhat is net worth of anirudh ravichander kavya maran rumoured would be...

What is net worth of anirudh ravichander kavya maran rumoured would be husband know about popular musician | सनराइजर्स हैदराबाद मालकिणीच्या होणाऱ्या नवऱ्याची नेट वर्थ माहित आहे? आहे कोट्यवधींची संपत्ती


अनिरुद्ध रविचेंडरची निव्वळ किमतीची काय आहे?: प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंदर सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे. त्याचं कारण म्हणजे त्याचं नाव सनरायझर्स हैदराबादच्या मालकीणबाई अर्थात CEO कव्या मारनसोबत जोडलं गेलं आहे. हे दोघं काही ठिकाणी एकत्र दिसल्यानं त्यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, आता स्वतः अनिरुद्धने या अफवांना पूर्णविराम देत स्पष्ट केलं की तो सध्या कोणाशीही लग्न करत नाही आहे. पण या चर्चांमुळे अनिरुद्ध रविचंदरची जोरदार चर्चा सुरु आहे. तो कोण आहे? त्याची संपत्ती किती? अशी माहिती लोकांना हवी आहे.

किती आहे संपत्ती?

एका मीडिया रिपोर्टनुसार, अनिरुद्ध रविचंदरकडे सुमारे 50 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. तो एका चित्रपटासाठी संगीत द्यायला 8 ते 10 कोटी रुपये घेतो, असंही सांगितलं जातं. त्याच्या लोकप्रियतेच्या आणि मागणीतल्या वाढीमुळे ही रक्कम दिवसेंदिवस वाढते आहे.

हे ही वाचा: पतौडी ट्रॉफीचे नाव बदलण्याबाबत सचिन तेंडुलकरने उचलले मोठे पाऊल, BCCI आणि ECB ला केली खास विनंती

शिक्षण आणि करिअरची सुरुवात

अनिरुद्धचा जन्म आणि शिक्षण चेन्नईमध्ये झालं. त्याने लोयोला कॉलेजमधून पदवी घेतली असून, लंडनच्या ट्रिनिटी कॉलेज ऑफ म्युझिक मधून पियानो शिकला आहे. त्याच्याकडे साउंड इंजिनिअरिंग डिप्लोमाही आहे. त्याचा फिल्मी डेब्यू 2012 मध्ये झाला, तेव्हा त्याने धनुषच्या ‘3’ या सिनेमाला संगीत दिलं. या चित्रपटातील ‘Why This Kolaveri Di’ हे गाणं प्रचंड हिट झालं आणि त्यानं एकाच झटक्यात स्टारडम मिळवलं. हे गाणं ‘टँग्लिश’ (तमिळ + इंग्रजी) भाषेमुळे विशेष गाजलं.

हे ही वाचा: “मी पुन्हा एअर इंडियामध्ये….” अहमदाबाद विमान अपघातानंतर डेव्हिड वॉर्नरची घोषणा, दुर्घटनेवर केले दुःख व्यक्त

यशस्वी प्रोजेक्ट्स आणि मोठ्या स्टार्ससोबत काम

अनिरुद्धने नंतर अनेक सुपरहिट प्रोजेक्ट्सवर काम केलं. कथ्थी, वेलैयिल्ला पट्टाधारी, काकी सट्टई यांसारख्या सिनेमांमध्ये त्याचं संगीत विशेष गाजलं. आजवर त्याने रजनीकांत, कमल हासन, शाहरुख खान, अजित कुमार, सूर्या, पवन कल्याण, नानी यांसारख्या सुपरस्टार्ससोबत काम केलं आहे.

कोणते आहेत आगामी सिनेमे?

अनिरुद्धचा शेवटचा प्रोजेक्ट ‘विडामुइयर्ची’ होता, ज्यात अजित कुमार आणि त्रिशा मुख्य भूमिकेत होते. त्याचे काही आगामी सिनेमे म्हणजे कूली, मधरासी (सिवाकार्थिकेयनसोबत), जननायकन (थळपती विजयसोबत) आणि किंग (शाहरुख खानसोबत) असे आहेत.

हे ही वाचा: BCCI ला ICC कडून मोठा झटका! भारत पुढील 6 वर्षे WTC फायनलचे आयोजन करू शकणार नाही? जाणून घ्या मोठे कारण

कुटुंब आणि वैयक्तिक आयुष्य

अनिरुद्ध हा अभिनेता रवि राघवेंद्र आणि भरतनाट्यम नृत्यांगना लक्ष्मी रविचंदर यांचा मुलगा आहे. विशेष म्हणजे, रजनीकांतचा पुतण्या  म्हणूनही त्याची ओळख आहे, कारण त्याचे वडील रजनीकांतचे मेव्हणे आहेत. काव्या मारनबरोबर त्याचं नातं असल्याच्या चर्चा रंगल्या असल्या तरी अनिरुद्धने लग्नाच्या बातम्यांना पूर्णपणे नकार दिला आहे. त्याने फक्त इतकंच सांगितलं की, “मी सध्या कोणत्याही लग्नाच्या विचारात नाही.”





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

NEET-UG 2026 निकाल घोषित: 11.21 लाख विद्यार्थी पात्र

0
नवी दिल्ली52 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करानॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने गुरुवारी NEET-UG 2026 चा निकाल जाहीर केला आहे. या वर्षी देश-विदेशातील 551 शहरांमधील 5,440...

जगन्नाथ रथयात्रा:87 दिवसांत 220 कारागीर तीन रथ बनवतात, यात्रेनंतर एक चाक 3 लाखांपर्यंत विकले...

0
ओडिशातील पुरी येथे आज भगवान जगन्नाथाची रथयात्रा काढण्यात येत आहे. भगवान जगन्नाथ आपले मोठे बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्यासह वेगवेगळ्या रथांमध्ये स्वार...

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...

पावसाळ्यामध्ये वाढतात फूड पॉयझनिंगचे रुग्ण:ही 7 लक्षणे दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावासाठीच्या...

0
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस लवकर वाढतात. हेच कारण आहे की, या हंगामात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त असते....
spot_img

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...

पावसाळ्यामध्ये वाढतात फूड पॉयझनिंगचे रुग्ण:ही 7 लक्षणे दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावासाठीच्या...

0
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस लवकर वाढतात. हेच कारण आहे की, या हंगामात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त असते....

‘प्रहार, द उज्ज्वल निकम स्टोरी’ लवकरच प्रदर्शित होणार:निकम म्हणाले- राजकुमारने माझी नक्कल केली नाही,...

0
राजकुमार राव अभिनीत 'प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या तयारीबद्दल आणि राजकुमारच्या मेथड ॲक्टिंगबद्दल स्वतः ज्येष्ठ वकील...

MG नवीन हायब्रिड व EV तंत्रज्ञान उद्या सादर करेल:SUV 69.2kWh बॅटरी पॅकसह 530 किमीची...

0
एमजी मोटर्स 16 जुलै रोजी भारतात आपली नवीन 'न्यू एनर्जी व्हेईकल' टेक्नॉलॉजी सादर करणार आहे. कंपनी या कार्यक्रमात आपली नवीन प्लग-इन हायब्रिड किंवा...
error: Content is protected !!