Homeमनोरंजनबॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हाऊसफुल 5 शो व्हिडिओ व्हायरल वर मुखवटा घालून...

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हाऊसफुल 5 शो व्हिडिओ व्हायरल वर मुखवटा घालून थिएटरमध्ये गेला


हाऊसफुल 5: बॉक्स ऑफिसवर ‘हाऊसफुल 5’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड गर्दी करताना दिसत आहे. या चित्रपटात बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. अक्षयकुमारसह या चित्रपटात अनेक कलाकार आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कलाकार मास्क मॅन लावून जात होते. अशातच आता बॉलिवूड अभिनेता ‘हाऊसफुल 5’ चित्रपट हा प्रेक्षकांना कसा वाटला हे विचारण्यासाठी मास्क लावून गेला होता.

दरम्यान, ‘हाऊसफुल 5’ चित्रपट संपल्यानंतर अक्षय कुमारने मास्क लावून थिएटर बाहेर येणाऱ्या प्रेक्षकांना माईक हातात घेऊन ‘हाऊसफुल 5’ चित्रपट कसा वाटला याबद्दल विचारण्यास सुरुवात केली. यामध्ये काही लोकांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या तर काही प्रेक्षक हे अक्षय कुमारच्या प्रश्नावर उत्तर न देता निघून गेले. तर काहींनी उदास चेहऱ्याने काहीही न बोलता निघून गेले.

मास्क लावून अक्षय कुमार प्रेक्षकांमध्ये

याचाच व्हिडीओ सध्या अक्षय कुमारने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये तो चेहऱ्यावर मास्क लावून प्रेक्षकांना चित्रपटाबद्दल माहिती घेताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये अक्षय कुमार हा अनेक लोकांना विचारताना दिसत आहे. मात्र, काही चाहत्यांनी अक्षय कुमारच्या या व्हिडीओवर प्रेक्षकांना धारेवर धरलं आहे. ज्यामध्ये एका चाहत्याने आरे तुम्हाला अक्षय कुमारचा आवाज ओळखता येत नाही तर चित्रपट बघायला कशाला गेला अशी कमेंट केली आहे. कारण अक्षय कुमारने मास्क लावून विचारल्यामुळे अनेकांना तो ओळखू आला नाही.

बॉक्स ऑफिसवर ‘हाऊसफुल 5’  चित्रपटाची कमाई किती?

‘हाऊसफुल 5’ या चित्रपटाने रिलीजपूर्वीच मोठी कमाई केली होती. त्यानंतर बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होताच या चित्रपटाने पहिल्या दिवशी 24 कोटी रुपयांची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 30 कोटींची कमाई केली. सध्या चित्रपटाची एकूण कमाई 54.04 कोटी रुपये इतकी झाली आहे. बॉक्स ऑफिसवरील गर्दी पाहता हा चित्रपट हिट होईल असं म्हटलं जात आहे. आतापर्यंत अक्षय कुमारच्या या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स आल्या असून तो प्रचंड व्हायरल होत आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

राजकीय हालचालींना वेग:दिल्लीत एकनाथ शिंदेंची शहांसोबत बैठक, मुंबईत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची फडणवीसांशी चर्चा

0
राज्याच्या राजकारणात सध्या अत्यंत वेगवान घडामोडी घडत आहेत. एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक करत असताना, दुसरीकडे मुंबईत...

गोवा येथील सनातन आश्रमाला नाणीजधाम येथील जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांची सदिच्छा भेट!

0
सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – अनंत विभूषित जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी फोंडा (गोवा) - कलियुगाच्या आव्हानात्मक काळात केवळ भक्ती असून चालणार नाही,...

आग्रामध्ये परदेशी महिला पर्यटकाची साडी सुटली:महिला शिपायाने साडी नेसण्यास मदत केली, अर्जेंटिनाच्या पर्यटकाने म्हटले-...

0
आग्रा येथे साडी नेसून ताजमहाल पाहण्यासाठी आलेल्या अर्जेंटिनाच्या महिला पर्यटकाची साडी सुटली. ती वारंवार साडी नेसत होती, पण साडी सुटत होती. यामुळे पर्यटक...

14 जुलैचे राशिभविष्य:वृषभ आणि कन्या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल, तूळ राशीच्या नोकरदार महिलांना...

0
14 जुलै, मंगळवारी वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल. कन्या राशीचे लोक व्यवसाय वाढवण्याच्या योजनांवर काम सुरू करू शकतात आणि आर्थिक स्थिती मजबूत...
spot_img

मल्टी स्पोर्ट्स संस्कृती, मार्गदर्शन, क्ले कोर्ट प्रशिक्षणाने बनवले सुपरपॉवर:महिला टेनिसवर चेकिया देश राज्य करत...

0
विम्बल्डन 2026 चा महिला एकेरीचा अंतिम सामना यावेळी खूप खास होता. या वर्षी विजेतेपदाचा सामना चेकिया (चेक रिपब्लिक) च्या दोन स्टार खेळाडू -...

जन्मदर वाढवण्यासाठीची अनोखी मोहीम:बौद्ध भिक्खू तरुणांना लग्नासाठी प्रेरित करत आहेत; डेटिंग रिट्रीटमध्ये 24 तरुणांपैकी...

0
दक्षिण कोरियामध्ये नोकरीची व्यस्तता, कमी सामाजिक संवाद, एकटेपणा आणि डिजिटल जीवनशैलीने नातेसंबंध निर्माण करण्याच्या संधी कमी केल्या आहेत. विवाह कमी होत आहेत. अशा...

शत्रुघ्न सिन्हा यांनी फोटो काढताना चाहत्याला फटकारले:म्हणाले- हात खाली करा, चाहता अस्वस्थ होऊन बाजूला...

0
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात त्यांनी एका चाहत्याला हात खाली करायला सांगितले. यानंतर तो चाहता...

सोने ₹476 ने घसरून ₹1.42 लाखांवर:चांदी ₹849 ने वाढून ₹2.19 लाख प्रति किलोवर, या...

0
आज म्हणजेच 14 जुलै रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव...
error: Content is protected !!