Homeमहाराष्ट्रपर्यटकांवर अंदाधूंद गोळीबार...; पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा थरारक व्हिडिओ समोर

पर्यटकांवर अंदाधूंद गोळीबार…; पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा थरारक व्हिडिओ समोर

पहलगम दहशतवादी हल्ला: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळं संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यानंतर पहलगाम येथील हल्ल्यानंतरचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. याच दरम्यान हल्ल्याचा एक लाइव्ह व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत बंदूकधारी व्यक्ती पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार करत आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात आत्तापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यानंतर घटनास्थळावरुन बचावलेल्या पर्यटकांचे व्हिडिओ समोर येत होते. यात एक महिला रडत रडत बोलताना दिसत आहे. तर आता आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एक दहशतवाद्याच्या हातात ऑटोमॅटिक गन आहे आणि पहलगाम येथील मैदानात पर्यटकांवर गोळीबार करताना दिसत आहे. या दहशतवाद्याने बॉडिकॅम परिधान केले होते. हल्लेखोराने या संपूर्ण हल्ल्याची व्हिडिओग्राफी केली होती. दहशतवाद्यांनी महिला आणि पुरुषांना वेगवेगळे केले आणि त्यानंतर फक्त पुरुषांवर गोळ्या चालवल्या. काही लोकांना जवळून गोळ्या मारण्यात आल्या तर काहींना लांबून गोळ्या झाडण्यात आल्या.

आत्तापर्यंतच्या तपासात समोर आलं की, दहशतवाद्यांनी जाणूनबूजून पहलगाम हे ठिकाण हल्ल्यासाठी निवडलं. तेथे कोणीही सुरक्षारक्षक तैनात नव्हते आणि हल्ल्याच्यावेळी नागरिकांना मदत मिळणे कठिण जाईल. दहशतवाद्यांनी लपण्यासाठी घनदाट जंगलाचा आधार घेतला होता.

पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आत्तापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 17 जण गंभीर जखमी झाले आहेत. पहलगामच्या बैसारन घाटीमध्ये करण्यात आला होता. या हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

15,000 जणांनी रद्द केले काश्मीरचे विमान तिकीट

पहलगाम येथील हल्ल्यानंतर किमान 15 हजार लोकांनी काश्मीर पर्यटनाचा बेत रद्द करीत बुधवारी विमानांचे तिकीट रद्द केले आहे. इंडिगोकडे 7,500 एअर इंडियाकडे 5,000 तर स्पाइसजेटकडे 5,5०० विनंती अर्ज आले आहेत. ज्या पर्यटकांना तिकीट रद्द करायचे आहे त्यांना 100% परतावा तर ज्यांना तिकिटाचे पुनर्नियोजन करायचे आहे त्यांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय ते करून देण्याची घोषणा विमान कंपन्यांनी केली आहे. हल्ल्यानंतर तिकीट रद्दचे प्रमाण सातपट अधिक वाढले आहे.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शनिवारचे टॅरो राशिभविष्य:मिथुन राशीच्या लोकांना नवीन करार मिळेल, सिंह राशीला नवीन ओळख, धनु राशीला...

0
शनिवार, 20 जून रोजी मिथुन राशीच्या लोकांसाठी आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याचे संकेत आहेत आणि नवीन करार मिळू शकतो. सिंह राशीच्या लोकांना कार्यस्थळी वेगळी...

FIFA विश्वचषक 2026: परदेशी खेळाडूंशिवाय फक्त 8 संघ

0
मराठी बातम्याखेळFIFA विश्वचषक 2026: परदेशी खेळाडूंशिवाय फक्त 8 संघ | फ्रान्सकडे ९८ खेळाडू आहेतशार्लोट हरपूर/जोशुआ क्लोक. न्यू यॉर्क10 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक २०२६...

डियॉर-गुच्ची देखील स्वीकारत आहेत भारतीय हस्तकला:भारतीय वस्त्रोद्योगाचे नवे पर्व; जग स्वीकारत आहे, असे करा...

0
भारतीय हँडलूम आता फक्त लग्न आणि सणांपुरते मर्यादित राहिलेले नाही. चंदेरी, जामदानी, इकत, कोटपद आणि कांजीवरम यांसारखे पारंपरिक वस्त्र आता ऑफिस वेअर, कॅज्युअल...

गायक गिप्पी गरेवालच्या घरावर गोळीबार:लॉरेन्स टोळीने म्हटले होते – सलमानला सांगा येऊन वाचवावे, गायकाने...

0
पंजाबचे लोकप्रिय गायक आणि अभिनेते रुपिंदर सिंग उर्फ गिप्पी ग्रेवाल यांच्या कॅनडा येथील घरावर 2023 साली गोळीबार झाला होता. काही काळानंतर लॉरेन्स गँगने...
spot_img

फुली सेल्फ ड्राइव टेस्ला मॉडेल YL ची डिलिव्हरी सुरू:6 सीटर इलेक्ट्रिक एसयूव्ही एका चार्जवर...

0
एलन मस्कची EV कंपनी टेस्ला इंडियाने भारतात आपली सर्वात लांब इलेक्ट्रिक SUV मॉडेल YL ची डिलिव्हरी सुरू केली आहे. ही भारतात टेस्लाची पहिली...
error: Content is protected !!