Homeमहाराष्ट्रभाजपचे नेते माधव भंडारी यांनी मुंबईच्या दहशतवादी हल्ल्याचा एनसीपी कॉंग्रेसचा आरोप केला...

भाजपचे नेते माधव भंडारी यांनी मुंबईच्या दहशतवादी हल्ल्याचा एनसीपी कॉंग्रेसचा आरोप केला आहे

महाराष्ट्र (मुंबई) : मुंबईतील 26/11 च्या हल्ल्यासंदर्भातल भाजपचे जेष्ठ नेते माधव भांडारी यांनी एक खळबळजनक आरोप केला आहे. तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा 26/11 हल्ल्यात वाटा असल्याचा दावा भांडारी यांनी केला आहे. भांडारी यांच्या या आरोपांनतर एकच खळबळ उडाली आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भांडारी यांनी मुंबईतील 26/11 च्या हल्ल्यासंदर्भात एक खळबळजनक दावा केला आहे. तत्कालीन सरकारमध्ये असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा 26/11 हल्ल्यात वाटा होता असा थेट दावा माधव भांडारी यांनी केला आहे. स्थानिक प्रशासनावर दबाव असलेल्या व्यक्तीचा या हल्ल्यात हात होता. स्थानिक मदतीशिवाय काहीही करता आलं नसतं असं भांडारींनी म्हटलं आहे. डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात निर्दोष सुटलेल्या विक्रम भावे यांच्या ‘दाभोलकर हत्या आणि मी’ या  पुस्तक प्रकाशन सोहळ्यात भांडारी बोलत होते.

तर सरकार तुमचं आहे, यंत्रणा तुमची आहे. चौकशी करून जर कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करावी अशी प्रतिक्रीया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. तर संविधानिक पदासाठी माधव भांडारी यांचा हा खटाटोप असल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

दरम्यान वाद निर्माण झाल्यानंतर माधव भांडारी यांनी आपल्या वक्तव्यावर सारवा सारवर केली. तत्कालिन सरकारला असा हल्ला होणार अशी माहिती गुप्तचर विभागाकडून देण्यात आली होती, तरीही त्यांनी काहीच हालचाल केली नाही, असं मी भाषणादरम्यान बोललो असा खुलासा भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी केला.

माधव भांडारी यांनी 26/11 च्या हल्ल्यात थेट तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा वाटा असल्याच्या केलेल्या दाव्यानं एकच खळबळ उडाली आहे. यावरून आता जोरदार राजकारण सुरू झालं आहे. सौ.झी.न्यूज.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

हिमाचलमध्ये पुढील 5 दिवस पावसाची शक्यता:कुल्लू-मंडी आणि शिमला येथे गारपिटीचा इशारा; लोकांना सतर्कता बाळगण्याचा...

0
हिमाचलची राजधानी शिमलासह राज्याच्या बहुतांश भागांत आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. हवामान विभाग (IMD) नुसार, राज्यात पुढील पाच दिवस पाऊस सुरू राहील. कुल्लू,...

19 जूनचे राशिभविष्य:मिथुन राशीच्या लोकांना धनलाभ, वृश्चिक राशीच्या लोकांचे उत्पन्न वाढण्याची शक्यता, तुळ राशीला...

0
शुक्रवार, 19 जून रोजी मिथुन राशीच्या लोकांसाठी धनलाभाची स्थिती निर्माण होत आहे. कर्क राशीच्या लोकांना संपर्कांमुळे फायदेशीर करार मिळू शकतो. तुळ राशीच्या लोकांना...

जोनाथन डेव्हिड हॅट्रिक | कतार विरुद्ध विश्वचषक सामना कॅनडाने जिंकला; 2 लाल कार्डे

0
मराठी बातम्याखेळजोनाथन डेव्हिड हॅट्रिक | कतार विरुद्ध विश्वचषक सामना कॅनडाने जिंकला; 2 लाल कार्डेक्रीडा डेस्क38 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करा'हॅटट्रिक... आत्महत्या ध्येय आणि रेड कार्ड.'हे...

वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने केळीचे नुकसान:बळीराजा संकटात, पणज, बोचरा, रुईखेड, महागाव, अकोली जाहागीर, धामणगाव...

0
तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे काढणीवर आलेल्या केळीच्या बागा...
spot_img

जोनाथन डेव्हिड हॅट्रिक | कतार विरुद्ध विश्वचषक सामना कॅनडाने जिंकला; 2 लाल कार्डे

0
मराठी बातम्याखेळजोनाथन डेव्हिड हॅट्रिक | कतार विरुद्ध विश्वचषक सामना कॅनडाने जिंकला; 2 लाल कार्डेक्रीडा डेस्क38 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करा'हॅटट्रिक... आत्महत्या ध्येय आणि रेड कार्ड.'हे...

वैभव सूर्यवंशीच्या प्रकरणात BCCI हस्तक्षेप करणार नाही:बोर्ड सचिव म्हणाले- सामना रेफरीला निर्णय घेण्याचा अधिकार,...

0
बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी गुरुवारी सांगितले की, श्रीलंका 'अ' संघाच्या खेळाडूला धक्का दिल्याबद्दल वैभव सूर्यवंशीवर काय कारवाई करावी, याचा निर्णय घेण्याचा अधिकार...

पालकत्व- मुलाची उंची कमी आहे:वयानुसार त्याला लाज वाटू लागली, खोलीत बंद राहतो, लोकांशी मिसळत...

0
प्रश्न- माझ्या मुलाचे वय १७ वर्षे आहे. त्याची उंची त्याच्या वयाच्या इतर मुलांच्या तुलनेत कमी आहे. आम्ही सर्व प्रयत्न केले, डॉक्टरांना दाखवले, पण...

आलिया भट्टने मुलगी राहाला फिल्मी म्हटले:म्हणाली- तिला नृत्य आणि गाणी खूप आवडतात, ती स्टेजसाठीच...

0
अभिनेत्री आलिया भट्टने नुकतेच अमृत रत्न समिटमध्ये तिच्या बालपणाबद्दल आणि मुलगी राहाबद्दल मनमोकळेपणाने सांगितले आहे. आलियाने सांगितले की लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती...
error: Content is protected !!