Homeसांस्कृतिकAstrology : आजची रात्र अतिशय शक्तिशाली! 9.09 वाजता ‘हे’ काम होईल सर्व...

Astrology : आजची रात्र अतिशय शक्तिशाली! 9.09 वाजता ‘हे’ काम होईल सर्व इच्छा पूर्ण


ज्योतिष: वैज्ञानिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून आज सोमवार 21 एप्रिल 2025 हा दिवश अतिशय खास असणार आहे. आज अवकाशात एक अद्भूत दृश्य दिसणार आहे. अनेक वर्षांनंतर आज रात्री उल्कावर्षावर पडणार असून आकाशात दिसणाऱ्या चमकदार रेषा किंवा तारे उडताना दिसणार आहे. शास्त्रज्ञ या घटनेला लायरिड्स उल्कावर्षाव म्हणतात. तर धार्मिक तज्ज्ञांच्या मते, या दिवशी आकाशातून ताऱ्यांचे शरीर पडेल, ज्यामुळे संपूर्ण विश्वातील शक्तिशाली ऊर्जा सक्रिय होतील. तसंच उद्या ज्योतिषशास्त्रानुसार बुध, चंद्र आणि मंगळ एका रेषेत येणार आहेत. (21 april 09 09 minute manifestation techniques universe sign wish will come true Astrology news in Marathi)

शास्त्रांमध्ये असं म्हटलं आहे की जेव्हा विश्वातील सर्व शक्ती सक्रिय असतात, तेव्हा त्या वेळी केलेली इच्छा निश्चितच पूर्ण होते. अनेक वर्षांनंतर, जेव्हा 21 एप्रिल 2025 रोजी खूप शक्तिशाली ऊर्जा निर्माण होण्याची शक्यता असते, तेव्हा या काळात काही काम करून प्रत्येक व्यक्तीच्या इच्छा पूर्ण केल्या जाऊ शकतात.

विश्वातील सर्व ऊर्जा सक्रिय होतील!

धार्मिक तज्ज्ञांच्या मते, 21 एप्रिल 2025 हा दिवस खूप शुभ आणि विशेष आहे. 2025 हे वर्ष मंगळ ग्रहाचे वर्ष असून जर तुम्ही 2+0+2+5 बेरीज केली तर तुम्हाला 9 ही संख्या मिळते. त्याचप्रमाणे, जेव्हा तुम्ही 09:09 म्हणजेच 0+9+0+9= 18 आणि 1+8 बेरीज करता तेव्हा तुम्हाला 9 ही संख्या देखील मिळते. अंकशास्त्रात, 9 ही संख्या मंगळाशी संबंधित आहे, जो उर्जेचा ग्रह आहे. म्हणून, 21 एप्रिल 2025 रोजी रात्री 09:09 वाजता सर्व ऊर्जा सर्वात जास्त सक्रिय होतील. रहस्यमय आणि दैवी शक्ती सक्रिय होण्याची शक्यता आहे.

याची विशेष काळजी घ्या

21 एप्रिल 2025 रोजी रात्री 09:09 वाजता, आकाशाकडे पहा आणि तुमची इच्छा वारंवार सांगा. तुमची इच्छा व्यक्त करताना, डोळे उघडे ठेवा आणि हात जोडा. जर तुम्ही हे केले तर विश्व नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करेल. पण तुम्ही विश्वाकडून कोणतीही इच्छा मागितली तरी ती पूर्ण होईपर्यंत कोणालाही सांगू नका.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

छत्तीसगड पत्नीवर अत्याचार: पतीने मुलाला आईला लघवी प्यायला लावली

0
मराठी बातम्याराष्ट्रीयछत्तीसगड पत्नीवर अत्याचार: पतीने मुलाला आईला लघवी करायला लावली | व्हिडिओछत्तीसगड, कोरिया2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराछत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यात पतीने पत्नीचे हात-पाय दोरीने बांधले....

हिमाचलमध्ये पुढील 5 दिवस पावसाची शक्यता:कुल्लू-मंडी आणि शिमला येथे गारपिटीचा इशारा; लोकांना सतर्कता बाळगण्याचा...

0
हिमाचलची राजधानी शिमलासह राज्याच्या बहुतांश भागांत आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. हवामान विभाग (IMD) नुसार, राज्यात पुढील पाच दिवस पाऊस सुरू राहील. कुल्लू,...

19 जूनचे राशिभविष्य:मिथुन राशीच्या लोकांना धनलाभ, वृश्चिक राशीच्या लोकांचे उत्पन्न वाढण्याची शक्यता, तुळ राशीला...

0
शुक्रवार, 19 जून रोजी मिथुन राशीच्या लोकांसाठी धनलाभाची स्थिती निर्माण होत आहे. कर्क राशीच्या लोकांना संपर्कांमुळे फायदेशीर करार मिळू शकतो. तुळ राशीच्या लोकांना...

जोनाथन डेव्हिड हॅट्रिक | कतार विरुद्ध विश्वचषक सामना कॅनडाने जिंकला; 2 लाल कार्डे

0
मराठी बातम्याखेळजोनाथन डेव्हिड हॅट्रिक | कतार विरुद्ध विश्वचषक सामना कॅनडाने जिंकला; 2 लाल कार्डेक्रीडा डेस्क38 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करा'हॅटट्रिक... आत्महत्या ध्येय आणि रेड कार्ड.'हे...
spot_img

जोनाथन डेव्हिड हॅट्रिक | कतार विरुद्ध विश्वचषक सामना कॅनडाने जिंकला; 2 लाल कार्डे

0
मराठी बातम्याखेळजोनाथन डेव्हिड हॅट्रिक | कतार विरुद्ध विश्वचषक सामना कॅनडाने जिंकला; 2 लाल कार्डेक्रीडा डेस्क38 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करा'हॅटट्रिक... आत्महत्या ध्येय आणि रेड कार्ड.'हे...

वैभव सूर्यवंशीच्या प्रकरणात BCCI हस्तक्षेप करणार नाही:बोर्ड सचिव म्हणाले- सामना रेफरीला निर्णय घेण्याचा अधिकार,...

0
बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी गुरुवारी सांगितले की, श्रीलंका 'अ' संघाच्या खेळाडूला धक्का दिल्याबद्दल वैभव सूर्यवंशीवर काय कारवाई करावी, याचा निर्णय घेण्याचा अधिकार...

पालकत्व- मुलाची उंची कमी आहे:वयानुसार त्याला लाज वाटू लागली, खोलीत बंद राहतो, लोकांशी मिसळत...

0
प्रश्न- माझ्या मुलाचे वय १७ वर्षे आहे. त्याची उंची त्याच्या वयाच्या इतर मुलांच्या तुलनेत कमी आहे. आम्ही सर्व प्रयत्न केले, डॉक्टरांना दाखवले, पण...

आलिया भट्टने मुलगी राहाला फिल्मी म्हटले:म्हणाली- तिला नृत्य आणि गाणी खूप आवडतात, ती स्टेजसाठीच...

0
अभिनेत्री आलिया भट्टने नुकतेच अमृत रत्न समिटमध्ये तिच्या बालपणाबद्दल आणि मुलगी राहाबद्दल मनमोकळेपणाने सांगितले आहे. आलियाने सांगितले की लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती...
error: Content is protected !!