Homeमनोरंजनसुनील नरेन बॅट आकारात अयशस्वी आयपीएल 2025 बॅट आकाराचे नियम पुन्हा पंजाब...

सुनील नरेन बॅट आकारात अयशस्वी आयपीएल 2025 बॅट आकाराचे नियम पुन्हा पंजाब किंग्ज आयपीएल 2025


आयपीएल 2025: मंगळवारी आयपीएल 2025 (IPL 2025) मध्ये 31 वा सामना पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (PBKS VS KKR) यांच्यात पार पडला. या सामन्यात पंजाबने 20 ओव्हरमध्ये केकेआरला विजयासाठी 112 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान केकेआर सहज पूर्ण करतील असं वाटत असताना पंजाबने त्यांना 95 धावांवर ऑल आउट केलं.  मात्र या सामन्यादरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल होतं आहे. ज्यात कोलकाता नाईट रायडर्सचा ऑल राउंडर सुनील नरेन हा नियमांचं उल्लंघन करून सामना खेळण्यासाठी जाणार होता.

सध्या प्रत्येक सामन्यापूर्वी फलंदाजांच्या बॅटची चेकिंग केली जात आहे. जर ऑफ फिल्ड अंपायरने बॅट चेक केली नाही तर मैदानातील अंपायर खेळाडू फलंदाजीला सुरुवात करण्यापूर्वी त्यांची बॅट तपासतात. काही दिवसांपासून अनेक खेळाडूंच्या बॅट तपासण्यात आल्या आहेत. परंतू केकेआर विरुद्ध पंजाब सामन्यात सुनील नरेन हा खुलेआमपणे आयपीएलच्या नियमांची बेईमानी करताना आढळला.

नेमकं काय आहे व्हिडिओत:

बीसीसीआयने आयपीएलमधील बॅट्सचा आकार निश्चित केला आहे, त्याप्रमाणे फलंदाजाची बॅट आहे की नाही हे मोजण्यासाठी अंपायर एक टूल वापरतात. या टूलमधून जर ती बॅट यशस्वीपणे पास झाली तर ती दिलेल्या मापदंडानुसार योग्य असल्याचे मानले जाते. पण केकेआर विरुद्ध पंजाब किंग्स सामन्यादरम्यान विजयाचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी सुनील नरेन फलंदाजीसाठी उतरणार होता. तेवढ्यात मैदानाबाहेर अंपायरने सुनील नरेनची बॅट तपासण्यासाठी मागितली. ही बॅट तपासात असताना तिचा आकार हा बीसीसीआयच्या नियमांप्रमाणे नसल्याने ती बॅट टूलमधून पास झाली नाही. अंपायरने वेळीच बॅट तपासली नसती तर हीच बॅट घेऊन सुनील नरेन याने फलंदाजी केली असती. बॅट बीसीसीआयने ठरवलेल्या निकषांनुसार योग्य नसल्याने अंपायरने सुनीलला दुसरी बॅट घेण्यास सांगितली.

पाहा व्हिडीओ :

हेही वाचा : टीम इंडियासोबत काम करण्याची सुवर्णसंधी! कोणत्या पोस्टसाठी Vacancy? कोण करू शकत अर्ज ?

IPL मध्ये बॅटबाबतचे सक्त नियम :

बीसीसीआयने आयपीएलमधील बॅट्सचा आकार निश्चित केला आहे, त्यानुसार बॅटची रुंदी 4.25 इंच किंवा 10.8 सेमीपेक्षा जास्त नसावी. आयपीएलच्या नियमांनुसार, बॅटचा ब्लेड खालील परिमाणांपेक्षा जास्त नसावा त्याची रुंदी – 4.25 इंच /10.8 सेमी, खोली – 2.64 इंच /6 सेमी, एज – 1.56 इंच /4.0 सेमी. या व्यतिरिक्त, ती बॅट गेज (बॅटच्या आकाराचे मोजमाप करण्याचे साधन) मधून जाण्यास देखील सक्षम असावी.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!