HomeमनोरंजनUrvashi Rautela Take a Dig At Tamannaah Bhatia : 'सॉरी बोल...' तमन्नावर...

Urvashi Rautela Take a Dig At Tamannaah Bhatia : ‘सॉरी बोल…’ तमन्नावर टीका करणारी पोस्ट करून लगेच डिलीट; उर्वशीवर भडकले फॅन्स


उर्वशी राउतला तमन्नाह भाटिया येथे एक खोद घ्या: बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या तिचं चर्चेत येण्याचं कारण हे सनी देओल आणि रणदीप हुड्डाच्या जाट या चित्रपटातील एक डान्स नंबर आहे.  ‘सॉरी बोल’ या नावाच्या गाण्यानं प्रेक्षकांकडून प्रतिक्रिया मिळाली आहे. आता सॉरी बोल’ या नावाच्या गाण्याला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाली आहे. आता डिलीट झालेल्या या पोस्टमध्ये झालेल्या या गाण्याची तुलना तमन्ना भाटियाच्या ‘रेड 2’ च्या ‘नशा’ या गाण्यानं झाली आहे.

सोमवारी उर्वशीनं त्याच्या इन्स्टाग्रामवर एका कमेंटचा स्क्रीनशॉट शेअर केला. त्यात एका प्रेक्षकानं जाटमधील तिचं गाणं ‘सॉरी बोल’ ची तुलना ‘रेड 2’ मध्ये तमन्नाच्या ‘नशा’ शी करण्यात आली. या कमेंटमध्ये म्हटलं होतं की ‘हे गाणं ‘नशा’ पेक्षा चांगलं आहे.’ तमन्नाचं हे गाण त्या काळात चांगलंच गाजलं होतं. खरंतर, यानंतर तिनं लगेच तिची पोस्ट डिलीट केली. पण एका रेडिट वापरकरत्यानं त्याचा स्क्रीनशॉट घेतला होता आणि तो त्यानं शेअर केला होता.

निर्लज्जपणे गर्विष्ठ होण्यासाठी प्रथम महिला
द्वाराu/fregrant_painter_193 मध्येबोली ब्लाइंड्सन्गोसिप

उर्वशी रौतेलाला ट्रोल करत हा नेटकरी म्हणाला, ‘ती असं करणार नाही? असा विचार करणं देखील चुकीचं आहे. जगातील सगळ्यात कमी वयाची, सगळ्यात सुंदर महिला असल्यानं, तिच्या काही जबाबदाऱ्या आहेत. प्रत्येकवेळी जेव्हा तिचं काही नवीन काम किंवा प्रोजेक्ट रिलीज होतो, तेव्हा कायम ती स्वत: ची स्तुती करताना दिसते आणि त्यातही ती पहिली असते जी स्वत: ची स्तुती करते. एका दुसऱ्या व्यक्तीनं म्हटलं की ही तिला मिळालेली पहिली संधी नाही, तुम्ही सगळे विसरताय की जेव्हा ‘गेम चेंजर’ फ्लॉप झाला होता तेव्हा तिनं कियाराचा उल्लेख केला होता.’

हेही वाचा : आयुष्याला नव्याने सामोरे जाण्याची प्रेरणा देणार; ‘आता थांबायचं नाय’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

‘जाट’मध्ये उर्वशी रौतेलाचा रणदीप हुड्डासोबत एक स्पेशल डान्स नंबर आहे. चित्रपटात सनी देओल, रिजीना कैसांड्रा आणि विनीत सिंह देखील प्रमुख भूमिकेत आहे. गोपीचंद मालिनेनीनं दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अ‍ॅक्शन ड्रामा पाहायला मिळाला आहे. या चित्रपटानं पाच दिवसात 47.75 कोटींची कमाई केली आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!