HomeमनोरंजनKartiki Gaikwad Shared Son Name and reveal his face know name meaning;...

Kartiki Gaikwad Shared Son Name and reveal his face know name meaning; कार्तिकी गायकवाडने पहिल्यांदा दाखवली बाळाची झलक, शेअर केलं गोंडस नाव


कार्तिकी गायकवाड जिने ‘सा रे ग म प’ लिटिल चॅम्प्सचं विजेतेपद जिंकलं तिचा नुकताच ‘अंगाई’ चा व्हिडीओ समोर आला आहे. कार्तिकी गेल्यावर्षीच आई झाली आहे. तिने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. या अंगाईच्या माध्यमातूनच कार्तिकीने मुलाचं नाव आणि पहिली झलक दाखवली आहे.

कार्तिकी कल्याणजी गायकवाड या आपल्या युट्यूब चॅनलवर ‘नीज बाळा’ या अंगाईचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने आपल्या बाळाची पहिली झलक आणि त्याचं नाव जगासमोर आणलं आहे.

काय आहे मुलाचं नाव

कार्तिकीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मुलाचं नाव सांगितलं आहे. “रिशांक कार्तिकी रोनित पिसे” हे नाव स्क्रिनवर दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे रिशांक 11 महिन्यांचा झाला असून तो नुकताच चालू लागला आहे. व्हिडीओमध्ये रिशांक, कार्तिकी आणि रोनितचे छान क्षण पाहायला मिळत आहे.

मुलाच्या नावाचा अर्थ

https://www.youtube.com/watch?v=5kgiOBP2ZH0

शास्त्रांमध्ये रिशांक हे नाव खूप चांगले मानले जाते आणि त्याचा अर्थ म्हणजे भगवान शिवाचा भक्त देखील लोकांना आवडतो. जसे आपण सांगितले की, रिशांक म्हणजे भगवान शिवाचा भक्त आणि रिशांक नावाच्या व्यक्तीच्या वागण्यातही तुम्हाला या अर्थाचा परिणाम दिसून येतो.

अंगाईबद्दल…

अंगाई ‘नीज बाळा’ स्वतः कार्तिकी गायकवाड हिने गायली आहे. या अंगाईची निर्मिती तिचे वडील कल्याणजी गायकवाड यांनी केली आहे. या गाण्यात कार्तिकी सोबत तिचा पती रोनित पिसे व बाळ दिसतंय. कार्तिकीने पहिल्यांदा बाळाचा चेहरा जगासमोर आणला आहे. . विशेष म्हणजे गाण्याच्या सुरुवातीलाच तिने बाळाचे नाव देखील जाहीर केले आहे. गाण्याच्या सुरुवातीला कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, इंट्रोड्युसिंग रिशांक कार्तिकी रोनित पिसे…





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!