HomeमनोरंजनMurder 3 : 'छातीत सिलिकॉन टाकून...', अदिती राव हैदरीचं मल्लिकाविषयीचं विधान ऐकून...

Murder 3 : ‘छातीत सिलिकॉन टाकून…’, अदिती राव हैदरीचं मल्लिकाविषयीचं विधान ऐकून रणदीप हुड्डाही थक्क


खून 3: बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतनं तिच्या करिअरमध्ये अनेक चित्रपट केले. तिच्या करिअरच्या 23 वर्षांच्या काळाची सुरुवात ही ‘जीना सिर्फ मेरे लिए’ या चित्रपटातून झाली होती. पण तिला खरी ओळख ही 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मर्डर’ मधून मिळाली. या चित्रपटात तिनं अनेक बोल्ड सीन दिले आणि चित्रपटानं चांगली कमाई केली, पण तरी सुद्धा या चित्रपटाच्या इतर 2 फ्रेंचायझीमध्ये ती दिसली नाही.

‘मर्डर’ चित्रपटाच्या सीरिजविषयी बोलायचे झाले तर ‘मर्डर 2’ हा चित्रपट 2011 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात इमरान हाश्मीसोबत जॅकलीन फर्नांडिस दिसली. तर 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मर्डर 3’ रणदीप हुड्डा, अदिती राव हैदरी आणि सारा लॉरेन दिसले. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, अदितीनं मल्लिकाविषयी असं काही म्हटलं की जे ऐकूण रणदीप हुड्डासोबत कार्यक्रमात उपस्थित असलेले बाकी लोकांना आश्चर्य झाले होते. इतकंच नाही तर त्यांच्या या वक्तव्यानंतर एक मोठा वाद सुरु झाला.

रिपोर्टर:- मलिक आणि जॅकलिनबद्दल तुमचे काय मत आहे? … अदिती राव:- आपल्याला आपल्या आत्म्यात स्टीलची आवश्यकता आहे आणि आपल्या बुब्समध्ये सिलिकॉन नाही (2013)
द्वारायू/हार्डट्यून 272 मध्येबोली ब्लाइंड्सन्गोसिप

तिनं नाव न घेता मल्लिकाविषयी बोलत म्हटलं की ‘मर्डर’ सीरिज फक्त बॉडी किंवा शरीर दाखवण्यापर्यंत नाही. ‘मर्डर 3’ च्या प्रमोशन दरम्यान, अदितीनं जेव्हा मल्लिका शेरावतविषयी विचारलं. तर तिनं जे उत्तर दिलं त्यानं सगळ्यांना आश्चर्य झालं. अदितीनं म्हटलं की ‘मला वाटतं की एका व्यक्तीमध्ये विश्वास असायला हवा, फक्त शरिरात होणारे बदल नाही.’ तिनं पुढे हे देखील सांगितलं की ‘तुम्हाला तुमच्या छातीत सिलिकॉन टाकून स्वत:च्या शारीरिक रचनेत बदल करण्याची नाही तर स्वत:चा आत्मा स्टीलसारखा मजबूत असण्याची गरज आहे.’

अदितीनं केलेल्या या वक्तव्यानं तिच्या शेजारी असलेला आणि तिचा सलकलाकार रणदीप हुड्डाला देखील आश्चर्य झाले आणि त्यानं पुन्हा विचारलं ‘स्टील कुठे?’ अदिती राव हैदरीचं हे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात अडकला. त्यानंतर तिनं तिचं वक्तव्य स्पष्ट करत म्हणाली, ‘प्लास्टिक सर्जरी करण्याचा निर्णय हा तिचा खासगी आहे. त्यांनी म्हटलं की कोणालाही दुसऱ्यांच्या निर्णयावरून त्यांच्याविषयी काही बोलण्याचा अधिकार नाही. पण तिनं हे मान्य केलं की कलाकारासाठी शरीरापेक्षा त्यांची कला महत्त्वाची असते.’

हेही वाचा : शिल्पा शेट्टीच्या करिअरमधील टॉप 7 फ्लॉप चित्रपट; सलमान-अक्षय कुमारचे चित्रपट IMDb वर ठरले डिझास्टर

पुढे अदिती म्हणाली की आत्मविश्वास आणि आपला रस्ता आपण स्वत: शोधण्याची हिंम्मत असायला हवी. या मुलाखतीत अदितीनं पुढे सांगितलं की ‘सेक्शुअॅलिटी गरजेची आहे. पण त्याचा निर्णय आपण स्वत: घेतला पाहिजे, ना की कोणाच्या सांगण्यावरून. त्यांनी हे देखील सांगितलं की ‘मर्डर 3’ चित्रपटाचं महत्त्व हे आहे की यात फक्त बोल्डनेस नाही, तर पटकथेची खोली आणि भावना दाखवण्यात आल्या आहेत. त्यांचं म्हणणं आहे की चित्रपटात सेंसुअॅलिटी तेव्हाच महत्त्वाची ठरते जेव्हा त्या भूमिकेची ती गरज असते, ना की प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी.’





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!