HomeमनोरंजनAamir Khan : अखेर गर्लफ्रेंड गौरीसोबत दिसला आमिर खान, हातत-हात धरून एकत्र...

Aamir Khan : अखेर गर्लफ्रेंड गौरीसोबत दिसला आमिर खान, हातत-हात धरून एकत्र…


आमिर खान: बॉलिवूड अभिनेता आमिर खान हा त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रैटसोबत दुसऱ्या मकाऊ इंटरनॅशनल कॉमेडी फेस्टिवलमध्ये सहभागी झाला. या कार्यक्रमात दोघांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यातील एका व्हिडीओमध्ये आमिर खान हा फोटो काढण्याआधी गौरी सोबत कसा वागतो यानं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. सगळे त्यामुळे त्याचे कौतुकही करत आहेत. त्यानंतर दोघांनी कार्यक्रमात उपस्थित असलेल्या पापाराझींना पाहून स्माईल केली.

आमिर आणि गौरीचा हा व्हिडीओ आताच्या X म्हणजेच आधीच्या ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या इंटरनॅशनल कॉमेडी फेस्टिवलमध्ये आमिर त्याची गर्लफ्रेंड गौरीसोबत आला होता. या कार्यक्रमात दोघांना एकत्र पाहून सगळ्यांना आनंद झाला. त्यांचे या कार्यक्रमातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका व्हिडीओमध्ये आमिर खान हा कार्यक्रमात पोहोचल्यानंतर फोटो काढण्यासाठी समोर येतो, तर त्यासाठी तो आधी गौरीच्या दिशेनं हात पुढे करतो. गौरी त्याचा हात पकडते. त्यानंतर पापाराझींसाठी ते पोज देताना दिसतात. त्यावेळी त्यांच्यासोबत चायनिज अभिनेता शेन टेंग आणि मा ली देखील दिसले. एका फोटोत आमिर आणि गौरी, शेन टेंग आणि मा लीसोबत कॅमेऱ्या समोर पोज देताना दिसत आहे. तर तो हसला देखील आणि कोणत्या विषयावर बोलताना दिसले. तर व्हायरल झालेल्या व्हिडीओत आमिर खाननं काळ्या रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचा पायजमा परिधान केला आहे. त्यावर त्यानं काळ्या रंगाची शॉल घेतली आहे. गौरीनं फ्लोरल प्रिंटसी साडी नेसली आहे आणि तिनं चष्मा लावला आहे.

जीडीटुडेनुसार, आमिर खान, शेन टेंग आणि मा ली फोरमचा भाग होणार. ज्याचा विषय आहे हसणं हे सगळ्यात चांगलं औषध आहे. ते ‘कॉमेडीचे सामाजिक प्रभाव आणि भलिष्यावर क्रॉस-कल्चरल संवाद’ वर चर्चा करणार आहेत. हा कार्यक्रम 9 अप्रिल रोजी सुरु झाला होता. गेल्या महिन्यात आमिरनं तिच्या 60 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं गौरी स्प्रॅटसोबत तिच्या नात्यावर शिक्का मोर्तेब केला. त्यानंतर पहिल्यांदा ते मुंबईत एकत्र दिसले होते. ते पण आमिरच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ते देखील कारमध्ये बसताना. आमिर सगळ्यात आधी त्याच्या बिल्डिंगमधून बाहेर आला आणि पापाराझींना पाहून हसला आणि गौरीची प्रतीक्षा करत होता आणि लवकरच कारपर्यत पोहोचला.

हेही वाता : पाकिस्तानी कलाकारांनी भारतीय चित्रपटांमध्ये काम करावं का? सुष्मिता सेनंच रोखठोक उत्तर; म्हणाली, ‘कलेला…’

दरम्यान, आमिरनं त्याची गर्लफ्रेंडला एक भेट दिली. त्या भेटी दरम्यान, सोशल मीडियावर त्यांच्यावर कमेंट करण्यात आली की तुला आता लपून तिला भेटण्याची गरज नाही. आमिरची गर्लफ्रेंड ही बंगळुरुची आहे आणि आम्ही एकमेकांना 25 वर्षांपासून ओळखतो असं त्यानं म्हटलं. पण ‘आम्ही दीड वर्षांपूर्वी रिलेशनशिपमध्ये आलो. ती मुंबईत होती आणि अचानक एक दिवस आम्ही भेटलो आणि मग संपर्क झाला आणि हे सगळं आपोआप झाल्याचं सांगितलं.’





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!