Homeमहाराष्ट्रपुणे क्राइम न्यूज पुणे गँगस्टर निलेश घायवाल यांनी सागर मोहोकरवर हल्ला केला

पुणे क्राइम न्यूज पुणे गँगस्टर निलेश घायवाल यांनी सागर मोहोकरवर हल्ला केला


गुन्हेगारीची बातमी ठेवा: पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळवर (Nilesh Bhau Gaiwal )धाराशिवमध्ये हल्ला झाल्याची घटना घडली. भूम तालुक्यातील अंद्रुड गावात ग्रामदैवत जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्त भरलेल्या कुस्ती स्पर्धेत हा प्रकार घडला. एका तरुणाने भर मैदानात  निलेश घायवळच्या कानशिलात लगावली.  निलेश घायवळवर हल्ला करणाऱ्या तरुणाची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा रंगली आहे. तो आहे कोण? तो करतो काय? या शोध घेतला जात आहे.

भूम तालुक्यातील  अंद्रुड येथे यात्रेदरम्यान कुस्तीवेळी मराहाणाची हा प्रकार घडला. यात्रेतील कुस्तीच्या स्पर्धेचे आयोजन मुख्यात गुंड निलेश घायवळनं केले होते. घायवळ आखाड्यात पैलवानांशी भेट घेत असताना त्याच्यावर हल्ला करण्यात आला. हल्ला करणारा अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड गावचा पैलवान असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर घावळ्याच्या कार्यकर्त्यांनी त्या पैलवानाला जबर मारहाण केली. मात्र हल्ल्यानंतर हा तरुण घटनास्थळावरून पसार झालाय. या हल्ल्यात कोणीही जखमी झालेलं नाही.

याप्रकरणी हल्ला करणा-या तरुणाची ओळख पटली आहे. सागर मोहोळकर असं हल्ला करणा-या तरुणाचं नाव आहे. हल्लेखोर हा अहिल्यानगर जिल्ह्यातील नानज गावचा रहिवासी आहे. निलेश घायवळ हा जत्रेतील कुस्तीच्या फडात पहिलावानांचं अभिनंदन करायला आला होता. तेव्हा गर्दीतून वाट काढत सागर मोहोळकराने निलेश घायवळवर हल्ला केला. आजवर गुंडाने तमुक एका माणसाला मारहाण केली असं ऐकलं असेल. पण एका साध्या माणसाने कुख्यात गुंडाच्या श्रीमुखात लगावल्याने याची चांगलीच चर्चा आहे.  निलेश घायवळ हा पुण्यातील मोठा गुंड आहे. त्याच्याविरोधात 12 गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

मंगळवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या व्यक्तींना प्रमोशन आणि मीन राशीच्या लोकांना नवीन नोकरीच्या संधी मिळू...

0
मंगळवार, 27 ऑक्टोबर रोजी सिंह राशीच्या लोकांना पदोन्नती किंवा पुरस्कार मिळण्याचे स्पष्ट संकेत आहेत. मीन राशीच्या लोकांना नवीन नोकरी, पदोन्नती किंवा आर्थिक लाभ...

25 ऑक्टोबरचे टॅरो राशिफळ:वृश्चिक राशीच्या लोकांना आर्थिक लाभ आणि कुंभ राशीच्या लोकांना उत्पन्नाचे नवे...

0
रविवार, २५ ऑक्टोबर रोजी कर्क राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत राहू शकते आणि जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याचे संकेत आहेत. वृश्चिक राशीच्या लोकांना...

शनिवारचे टॅरो राशिभविष्य:कर्क राशीच्या लोकांना बढती, नवीन करार मिळू शकतो, वृश्चिक आणि कुंभ राशीच्या...

0
शनिवार, २४ ऑक्टोबर रोजी कर्क राशीच्या नोकरदार लोकांना बढतीचे योग आहेत. वाणिज्य क्षेत्राशी संबंधित लोकांना नवीन करार, तर फ्रीलान्सर्सना नवीन प्रकल्प मिळू शकतो....

बुधवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना बढती, मीन राशीच्या लोकांना परदेशाशी संबंधित प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता

0
बुधवार, 21 ऑक्टोबर रोजी मकर राशीच्या नोकरी करणाऱ्या लोकांना बढती किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक मिळू शकते. मीन राशीचे व्यवस्थापनाशी संबंधित लोक परदेशाशी संबंधित...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!