Homeदेश-विदेशआता सोशल मीडियाच्या ट्रेंडिंगवर व्हायरल त्याच ड्रेस व्हिडिओवर लढणार्‍या दिल्ली सरोजीनी मार्केट...

आता सोशल मीडियाच्या ट्रेंडिंगवर व्हायरल त्याच ड्रेस व्हिडिओवर लढणार्‍या दिल्ली सरोजीनी मार्केट महिला

महिला लढणार्‍या महिला: महिला किंवा तरुणी यांच्यामधील हाणामारीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर महिलांच्या मारामारीचे असंख्य व्हिडीओ पाहिला मिळतात. या भांडण्यामागील कारण ऐकून तुम्हाला धक्का बसेल. असं म्हणतात मुलींना भांडण्यासाठी विषय लागत नाहीत. कुठल्या विषयावरून दोन महिला एकमेकांच्या झिंट्या उपटील सांगता येणार नाही. असाच एक सोशल मीडियावर महिलांचा भरबाजारातील व्हिडीओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर महिलांच्या हाणामारीचे व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत असतात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओमध्ये महिला एकमेकींना का तुडवत आहे, हे कळल्यानंतर हसू की डोक्याला हात मारून असं काहीस होईल.

हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना हसू आवरत नाही आहे. तुम्हाला महिलांचे कपडे प्रेम माहिती आहे ना…, महिलांच्या या कपडे प्रेमामुळे अनेक वेळा तुम्ही पुरुषांना वैतागलेले पाहिलं असेल. अनेक मार्केटमध्ये महिला कपड्यांची खरेदी करतात आणि पुरुष त्यांच्या शॉपिंगच्या बॅग उचलताना पाहिलं आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ कपड्या मार्केटमधील आहे. जिथे सुरुवातीला दोन महिला एकमेकांना मारताना दिसत आहे. त्यानंतर हा व्हिडीओ पुढे पाहिल्यावर दिसतं की, एक दोन तीन चार महिला एकमेकांच्या झिंट्या उपटताना दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ मुंबई नाही तर दिल्लीतील कपड्यांच्या मार्केटमधील आहे. झालं असं की, एकच ड्रेस या दोघींना आवडल्याने या दोन महिलांमध्ये त्या एका ड्रेसवरून भांडण झालं. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता या वादावादीचे रुपांतर हाणामारीत झालं. एकीन दुसरीच्या कानाखाली जोरदार मारली आणि तिला प्रत्युत्तरात तिनेही कानाखाली मारली. त्यानंतर वादाच रुपांतर हाणामारीत झालं आणि त्या दोघांनी एकमेकींना चांगलच चोपलं. दोघींनी एकमेकींची केस ओढले, ड्रेस ओढले. मध्यस्थी करणाऱ्या महिलेलाही त्यांनी या हाणामारीत ओढलं. महिलांचं हे भांडण बघण्यासाठी मार्केटमधील लोकांनी मोठी गर्दी केली होती.

दरम्यान, हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी यावर भन्नाट कमेंट्सचा पाऊस पडला आहे. एका यूजर्सने लिहिलंय की, ‘मॉर्डन कपडे घातले तरी हसण्यासारखं काम करतायत. कपडे चांगले पण मानसिकता मात्र बदललेली नाही, त्याचे हे उत्तम उदाहरण आहे.’ दुसऱ्याने लिहिले की, ‘कपड्यांच्या बाबतीत तडजोड नाही.’ सौ.झी.न्यूज

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

अयोध्या राम मंदिरातून 7 कोटींच्या चोरीचा दावा:अखिलेश म्हणाले- सरकारचे मौन संशयास्पद; माजी मंत्री म्हणाले-...

0
सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांचा आरोप आहे की, अयोध्या राम मंदिरात आलेल्या देणग्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची चोरी झाली आहे. त्यांनी रविवारी दुपारी X पोस्ट...

Taurus Property Deal Gains, Virgo Income Source Resumes

0
7 दिवसांपूर्वीकॉपी लिंक1 जून, सोमवार रोजी मेष राशीच्या लोकांना सरकारी संस्थांकडून मोठी ऑर्डर मिळू शकते. वृषभ राशीच्या लोकांना मालमत्तेच्या व्यवहारात फायदेशीर करार मिळण्याची...

वैभव सनशाईनचा यंगेस्ट डेब्यू रेकॉर्ड; पालक इंग्लंड-आयर्लंड सहलीत सामील

0
मराठी बातम्याखेळवैभव सनशाईनचा यंगेस्ट डेब्यू रेकॉर्ड; पालक इंग्लंड आयर्लंड ट्रिप मध्ये सामीलक्रीडा डेस्क3 तासांपूर्वीलिंक कॉपी करा15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचे आई-वडीलही इंग्लंड आणि आयर्लंडला...

पुरुष आता कुटुंबाला जास्त वेळ देत आहेत:अमेरिकेत यासाठी 30% कमी पगाराची नोकरीही मान्य, भारतातही...

0
अमेरिकेतील पदवीधर नोकरदार वडील आता करिअरमध्ये पुढे जाण्याऐवजी किंवा जास्त कमावण्याऐवजी आपल्या कुटुंबाला प्राधान्य देत आहेत. थिंक टँक अमेरिकन इन्स्टिट्यूट फॉर बॉईज अँड...
spot_img

वैभव सनशाईनचा यंगेस्ट डेब्यू रेकॉर्ड; पालक इंग्लंड-आयर्लंड सहलीत सामील

0
मराठी बातम्याखेळवैभव सनशाईनचा यंगेस्ट डेब्यू रेकॉर्ड; पालक इंग्लंड आयर्लंड ट्रिप मध्ये सामीलक्रीडा डेस्क3 तासांपूर्वीलिंक कॉपी करा15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचे आई-वडीलही इंग्लंड आणि आयर्लंडला...

पुरुष आता कुटुंबाला जास्त वेळ देत आहेत:अमेरिकेत यासाठी 30% कमी पगाराची नोकरीही मान्य, भारतातही...

0
अमेरिकेतील पदवीधर नोकरदार वडील आता करिअरमध्ये पुढे जाण्याऐवजी किंवा जास्त कमावण्याऐवजी आपल्या कुटुंबाला प्राधान्य देत आहेत. थिंक टँक अमेरिकन इन्स्टिट्यूट फॉर बॉईज अँड...

जान्हवी कपूरच्या समर्थनार्थ आल्या साउथ अभिनेत्री:म्हणाल्या- ‘पेड्डी’ वादामध्ये अभिनेत्रीला नाही, निर्मात्यांना जबाबदार धरावे; मेकअप...

0
अभिनेत्री जान्हवी कपूरच्या 'पेड्डी' या चित्रपटातील तिच्या भूमिकेला गरजेपेक्षा जास्त बोल्ड दाखवल्याबद्दल वाद वाढत आहे. मात्र, आता जान्हवीच्या समर्थनार्थ तिची मेकअप आर्टिस्ट सवलिन...

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर हवेची गळती:आपत्कालीन स्थितीत अंतराळवीरांना परत आणण्याची तयारी, नासाने चारही अंतराळवीरांना स्पेस...

0
इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) च्या रशियन भागात हवा गळती (एअर लीक) वाढल्यानंतर नासाने तेथे असलेल्या अंतराळवीरांना त्यांच्या स्पेसक्राफ्टमध्ये लपून बसण्यास आणि संभाव्य सुरक्षित...
error: Content is protected !!