Homeसांस्कृतिकपंचग्रही योग हनुमान जयंतीच्या years वर्षांनंतर 57 वर्षांनंतर मेषांसह राशीच्या चिन्हे 5...

पंचग्रही योग हनुमान जयंतीच्या years वर्षांनंतर 57 वर्षांनंतर मेषांसह राशीच्या चिन्हे 5 पट फायदे मिळतील


हनुमान जयंती 2025 : हनुमान जयंती चैत्र पौर्णिमाला तब्बल 57 वर्षांनंतर, या दिवशी ग्रहांचे एक अत्यंत दुर्मिळ संयोजन निर्माण झाला आहे. मीन राशीत एकाच वेळी 5 ग्रहांचे भ्रमण होत असून त्यांच्या संयोगाने 4 मोठे राजयोग निर्माण झाले आहेत. ज्यामुळे या शुभ प्रसंगाचा सकारात्मक प्रभाव काही राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. मीन राशीत शुक्र आणि बुध यांच्या युतीमुळे लक्ष्मी नारायण राजयोग, सूर्य आणि बुध यांच्या युतीमुळे बुधादित्य राजयोग, शुक्र ग्रह उच्च राशी मीन राशीत भ्रमण करत असताना मालव्य राजयोग तर सूर्य आणि शुक्र यांच्या युतीमुळे शुक्रादित्य राजयोग तयार झाला आहे. मीन राशीत चार राजयोगांच्या महान योगायोगामुळे, हनुमान जयंतीचा उत्सव मेष आणि मिथुन राशींसह अनेक राशींसाठी खूप भाग्यवान ठरला आहे.

मेष रास

हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी मीन राशीत पंचग्रही योग हा मेष राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद आणि सौभाग्यात वाढ करणार आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन घर किंवा फ्लॅट खरेदी करण्यासाठी हा शुभ काळ असून त्यांना त्यांच्या व्यवसायात मोठे यश प्राप्त होणार आहे. त्यांना त्यांच्या व्यवसायात यश मिळणार असून त्यांचे आरोग्यही चांगले राहणार आहे. हनुमानजींच्या आशीर्वादाने त्यांच्या समस्या दूर होतील आणि त्यांना त्यांच्या कारकिर्दीत प्रगती करण्याची संधी मिळणार आहे.

मिथुन रास

हनुमान जयंतीला होणाऱ्या शुभ संयोगाचा मिथुन राशीच्या लोकांना खूप फायदा मिळणार आहे. हनुमानजींच्या आशीर्वादाने त्यांना पुढे जाण्याच्या संधी प्राप्त होणार आहे. मित्र आणि सहकाऱ्यांकडून मदत मिळणार असून ज्यामुळे त्यांच्या समस्या कमी होणार आहेत. नोकरी करणाऱ्यांना ऑफिसमध्ये सर्वांचा पाठिंबा मिळणार असून त्यांची प्रशंसा होणार आहे. बजरंगबलीच्या आशीर्वादाने मिथुन राशीच्या लोकांचे शत्रू आणि वाईट शक्तींपासून संरक्षण होणार आहे. त्यांच्या सभोवताली चांगले वातावरण असणार आहे.

कन्या रास

हनुमान जयंतीला कन्या राशीच्या लोकांचे भाग्य चमकणार आहे. बजरंगबलीच्या आशीर्वादाने जीवनाच्या अनेक क्षेत्रात सकारात्मक बदल घडणार आहेत. त्यांना नशिबाची पूर्ण साथ मिळणार असून कुठूनतरी अडकलेले पैसे परत मिळणार आहे. या राशीच्या लोकांना गुंतवणूक किंवा रिअल इस्टेटशी संबंधित बाबींमध्ये फायदा मिळणार आहे. जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा काळ खूप अनुकूल राहणार आहे. तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते आणखी घट्ट होणार आहे. घरातील वातावरण शांत आणि आनंदी राहणार आहे. तुम्हाला अधिक उत्साही आणि आत्मविश्वास वाटणार आहे.

कुंभ रास

हनुमान जन्मोत्सव हा विशेष योग कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात नवीन ऊर्जा, धैर्य आणि यश आणणार आहे. या प्रसंगी शुभ योग निर्माण झाल्यामुळे, ते उर्जेने परिपूर्ण राहणार असून हनुमानजींच्या आशीर्वादाने ते धैर्याने निर्णय घेतील आणि उंची गाठणार आहेत. तरुणांना नोकरीची संधी प्राप्त होणार आहे. व्यवसायात प्रगती होणार असून चांगला नफा मिळविण्याच्या संधी मिळणार आहेत. यामुळे बाजारात त्यांचा आदर वाढणार आहे. तुम्ही प्रत्येक आव्हानाला धैर्याने तोंड द्याल आणि तुमचे धाडसी निर्णय तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणार आहे.

मीन रास

मीन राशीत एकाच वेळी पाच ग्रहांचे भ्रमण आहे. त्यामुळे, त्याचा तुमच्यावर जास्तीत जास्त परिणाम होईल. या दिवशी तुमच्या मनात अनेक विचार येतील आणि हा दिवस आर्थिकदृष्ट्या खास आहे. कोणतेही मोठे काम सुरू करण्यापूर्वी, शहाण्या लोकांचा सल्ला नक्कीच घ्या. तुमच्या जोडीदाराच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करू नका आणि तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. धार्मिक कार्यांवर लक्ष केंद्रित करा. हनुमान जयंतीला, गरीब आणि गरजू लोकांना बुंदी आणि काळे चणे प्रसाद वाटा.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

25 ऑक्टोबरचे टॅरो राशिफळ:वृश्चिक राशीच्या लोकांना आर्थिक लाभ आणि कुंभ राशीच्या लोकांना उत्पन्नाचे नवे...

0
रविवार, २५ ऑक्टोबर रोजी कर्क राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत राहू शकते आणि जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याचे संकेत आहेत. वृश्चिक राशीच्या लोकांना...

शनिवारचे टॅरो राशिभविष्य:कर्क राशीच्या लोकांना बढती, नवीन करार मिळू शकतो, वृश्चिक आणि कुंभ राशीच्या...

0
शनिवार, २४ ऑक्टोबर रोजी कर्क राशीच्या नोकरदार लोकांना बढतीचे योग आहेत. वाणिज्य क्षेत्राशी संबंधित लोकांना नवीन करार, तर फ्रीलान्सर्सना नवीन प्रकल्प मिळू शकतो....

बुधवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना बढती, मीन राशीच्या लोकांना परदेशाशी संबंधित प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता

0
बुधवार, 21 ऑक्टोबर रोजी मकर राशीच्या नोकरी करणाऱ्या लोकांना बढती किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक मिळू शकते. मीन राशीचे व्यवस्थापनाशी संबंधित लोक परदेशाशी संबंधित...

रविवारचे टॅरो राशिभविष्य:कन्या राशीच्या लोकांची पैशांची अडचण संपेल, कुंभ राशीच्या लोकांना नातेवाईकाकडून अचानक मदत...

0
रविवार, 18 ऑक्टोबरला कन्या राशीच्या लोकांच्या पैशांशी संबंधित जुन्या समस्येवर व्यावहारिक तोडगा निघू शकतो. नातेसंबंधांमधील जुने मतभेद दूर होऊन नव्या सुरुवातीचे संकेत मिळत...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!