Homeदेश-विदेशपंतप्रधान मोदी यांनी वाराणसी टोळी बलात्काराच्या आदेशाबद्दल माहिती दिली. गुन्हेगारांविरूद्ध कठोर कारवाई...

पंतप्रधान मोदी यांनी वाराणसी टोळी बलात्काराच्या आदेशाबद्दल माहिती दिली. गुन्हेगारांविरूद्ध कठोर कारवाई १ year वर्षाच्या महिलेने days दिवसांपेक्षा जास्त वयाच्या २२ व्यक्तींनी बलात्कार केला.


पंतप्रधान मोदी यांनी वाराणसी गँग बलात्काराच्या प्रकरणात माहिती दिली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे 19 वर्षाच्या तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाचा तपशील जाणून घेतला. वेगवेगळ्या विकास कार्यक्रमांच्या उद्घाटनासाठी आपल्या मतदारसंघात पोहोचलेल्या पंतप्रधान मोदींनी या प्रकरणासंदर्भात काही महत्त्वाचे निर्देश दिल्याची माहिती समोर येत आहे. मोदींनी वाराणसी विमानतळावर उतरताच पोलिसांना या प्रकरणात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले.

नऊ आरोपी अटकेत

उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये 19 वर्षाच्या तरुणीचं अपहरण करुन 22 जणांनी तिच्या सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 22 जणांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा दावा पीडित तरुणीने केला आहे. पोलिसांनी आम्ही आतापर्यंत या प्रकरणामध्ये नऊ आरोपींना अटक केली असून, इतरांचा शोध सुरु असल्याची माहिती दिली आहे.

उत्तर प्रदेश सरकारनेच दिली माहिती

पोलीस आयुक्त, उपायुक्त, जिल्हाधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदींना या प्रकरणासंदर्भातील तपासाची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी या पोलीस अधिकाऱ्यांबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनाही या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा दिली जावी अशा सूचना केल्या. तसेच भविष्यात अशी कोणतीही घटना घडू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची सूचनाही पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना केली. “पंतप्रधान मोदी वाराणसीमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना पोलीस आयुक्तांनी, उपायुक्तांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी बालत्कार प्रकरणाच्या तपासाचा संपूर्ण तपशील दिला,” असं उत्तर प्रदेश सरकारने जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटलं आहे.

मोदींनी काय निर्देश दिले?

“पंतप्रधान मोदींनी या प्रकरणातील दोषींविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच भविष्यात अशा गोष्टी घडू नये म्हणून उपाययोजना करण्याचे आदेशही पंतप्रधानांनी दिलेत,” असंही उत्तर प्रदेश सरकारने स्पष्ट केलं आहे.

नेमकं हे प्रकरण काय?

वाराणसीच्या लालपूर परिसरात वास्तव्यास असणारी पीडित मुलगी 29 मार्च रोजी मित्राच्या घरी जाण्यासाठी निघालेली. याआधीही अनेकदा ती या मित्राच्या घरी गेली होती. पण यावेळी पीडिता मित्राच्या घरी गेल्यानंतर स्वत:च्या घरी परतलीच नाही. 4 एप्रिलला मुलीच्या कुटुंबाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याच दिवशी अपहरणकर्त्यांनी पीडित मुलीची सुटका केली. या मुलीला अंमली पदार्थांचा डोस देण्यात आला होता. पीडितेला पांडेपूर अपहरणकर्त्यांनी चौकात सोडलं होतं. पीडितेने तिथून एका मित्राचं घर गाठलं. तिथून तिला तिच्या घरी नेण्यात आलं. नंतर तिने तिच्या वडिलांना या घटनेची माहिती सांगितली. पीडितेच्या वडिलांनीच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीडितेच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार हुक्का बार, हॉटेल, लॉज आणि गेस्ट हाऊस अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. यादरम्यान लैंगिक अत्याचारात अनेक लोक सहभागी झाले होते. माझ्यावर एकूण 22 जणांनी बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर पोलिसांनी हुकुलगंज आणि लल्लापुरा भागातील 9 जणांना ताब्यात घेतलं असून इतर फरार आरोपींनाही लवकरच अटक केली जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शनिवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना प्रमोशन किंवा वेतनवाढ मिळू शकते, पैसे गुंतवण्यासाठी कन्या राशीच्या...

0
शनिवार, 1 ऑगस्ट रोजी मेष राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये मोठी झेप घेण्याचे योग आहेत. वृषभ राशीच्या लोकांना नोकरी बदलण्याचा चांगला प्रस्ताव मिळू शकतो. मिथुन...

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!

0
आगामी आपत्काळातून तारण्यासाठी आणि ‘रामराज्या’साठी साधनेला पर्याय नाही - श्री चैतन्य तागडे पुणे - संपूर्ण जगावर घोंघावणारे तिसऱ्या महायुद्धाचे संकट, वाढती महागाई आणि नैराश्य यांवर...

स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:आपण अशा पुस्तकांचा अभ्यास केला पाहिजे जी सत्य आणि धर्माच्या...

0
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मअवधेशानंद गिरी महाराज जीवन धडा. ज्ञान सत्य प्रकट करते; सत्य आणि नीतिमत्तेच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या पुस्तकांचा आपण अभ्यास केला पाहिजे.हरिद्वार17...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...
spot_img

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...

Hyundai Naira इलेक्ट्रिक MPV संकल्पना GIIAS 2026 मध्ये अनावरण करण्यात आली

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराइंडोनेशियामध्ये सुरू असलेल्या GIIAS 2026 इव्हेंटमध्ये हुंडईने आपली नवीन नेइरा कॉन्सेप्ट सादर केली आहे. ही एक इलेक्ट्रिक MPV आहे, जी...

‘के-शेप्ड इकॉनॉमी’ परिणाम दाखवत आहे:1400 रुपयांच्या आईस्क्रीमच्या रांगेत लपले आहे अमेरिकन अर्थव्यवस्थेचे सत्य

0
अमेरिकेतील हॉप्किन्स, मिनेसोटा या एका छोट्या शहरात प्रत्येक ऋतूत एकसारखेच दृश्य दिसते. 27 अंश सेल्सिअस उष्णता असो किंवा बर्फाळ थंडी, लोक एकाच गोष्टीसाठी...
error: Content is protected !!