Homeमनोरंजनकाय सांगता! वयाच्या 64 व्या वर्षी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, इतिहास घडवणारी...

काय सांगता! वयाच्या 64 व्या वर्षी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, इतिहास घडवणारी जोआना चाइल्ड आहे तरी कोण?

पोर्तुगालचा 64 वर्षीय जोआना चाइल्ड टी -20 आय इतिहास बनवित आहे: क्रिकेटची क्रेझ जगभरातील अनेक देशात आहे. स्पोर्ट्स आवडणाऱ्या अनेकांना क्रिकेटचे मैदान आकर्षित करते. लहान ते मोठे सगळेच क्रिकेटचे चाहते आहेत.  याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे पोर्तुगालची जोआना चाइल्ड, जिने वयाच्या 64 व्या वर्षी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करून इतिहास रचला. पोर्तुगाल संघाने नॉर्वेविरुद्ध तीन सामन्यांची T20 मालिका खेळली, ज्यामध्ये जोआनाने पदार्पण करून इतिहास रचला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारी ती दुसरी सर्वात वयस्कर महिला ठरली आहे.

सामन्यात कशी खेळली जोआ?

जोआना चाइल्डने नॉर्वेविरुद्ध 2 धावा केल्या आणि उर्वरित सामन्यांमध्ये तिला फलंदाजीची संधी मिळाली नाही. तिने गोलंदाजीही केली पण एकही विकेट घेण्यात तिला अपयश आले. तिने 4 चेंडूत 11 धावा दिल्या. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे, जोआना चाइल्डच्या संघात 15 वर्षीय खेळाडू इशरत चीमा आणि 16 वर्षीय मरियम वसीम यांचाही समावेश होता.

हे ही वाचा: KKR विरुद्धच्या पराभवाला कोण जबाबदार? पाचव्या पराभवानंतर धोनीने दिली प्रतिक्रिया, म्हणाला “आज मला जाणवले की…”

पहिली सर्वात वयस्कर महिला कोण?

सॅली बार्टन ही पहिली सर्वात वयस्कर महिला आहे. या क्रिकेटपटूने 66 वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सॅली ही जिब्राल्टर महिला क्रिकेट संघाची खेळाडू आहे. तिने एस्टोनियाविरुद्धच्या T20 सामन्यात पदार्पण केले. आता तिचा विक्रम मोडणे किंवा त्याची बरोबरी करणे खूप कठीण होईल.

पोर्तुगालने जिंकली मालिका

पोर्तुगाल आणि नॉर्वे यांच्यातील T20 मालिकेत कठीण स्पर्धा दिसून आली. पहिल्या सामन्यात पोर्तुगालने नॉर्वेविरुद्ध 109 धावांचे लक्ष्य राखताना 16 धावांनी विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात नॉर्वेजियन संघाने पुनरागमन केले आणि 137 धावांचे लक्ष्य गाठले. तर, पोर्तुगालने तिसरा सामना 9 विकेट्सने जिंकून मालिका जिंकली. सौ.झी.न्यूज

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!