Homeमहाराष्ट्रगणेश नाईक असताना एकनाथ शिन नैनकाना नाई

गणेश नाईक असताना एकनाथ शिन नैनकाना नाई


मुंबई : जनता दरबाराच्या मुद्द्यावरुन गणेश नाईकांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना आव्हान दिल्याची चर्चा आहे. आमदार, मंत्र्यांना कुठेही जनता दरबार घेता येतो असं विधान त्यांनी केलं. तर जिल्ह्यात दोन-दोन आमदार असून पालकमंत्री जनता दरबार घेतात असा टोला नरेश म्हस्केंनी लगावला.

गणेश नाईकांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना आव्हान दिल्याचं बोललं जातंय. काही महिन्यांपूर्वी गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात जात जनता दरबार घेतला होता. दरम्यान यानंतर चांगलंच राजकारण तापलं होतं. मात्र, पक्ष वाढवण्यासाठी प्रत्येकाला कुठेही जनता दरबार घेण्याचा अधिकार असून त्यात कोणतंही गैर नसल्याचं गणेश नाईकांनी म्हटलंय.

हेही वाचा : लग्नाच्या वऱ्हाडासाठी संपूर्ण कोच बुक करायचाय? ही ट्रीक तुमच्या येईल कामी!

दरम्यान काही दिवसांपूर्वी गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला होता. शिंदेंच्या कार्याकाळात कामं झाली नसल्याचा आरोप गणेश नाईकांनी केला होता. दरम्यान यानंतर योगेश कदमांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं.

गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेंमधला वाद तसा जुनाच आहे, गणेश नाईक मागील काही दिवसांपासून एकनाथ शिंदेंना वारंवार डिवचताना दिसताय. मात्र, पुन्हा एकदा जनता दरबारावरुन गणेश नाईकांनी शिंदेंना आव्हान दिल्याची चर्चा आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

25 ऑक्टोबरचे टॅरो राशिफळ:वृश्चिक राशीच्या लोकांना आर्थिक लाभ आणि कुंभ राशीच्या लोकांना उत्पन्नाचे नवे...

0
रविवार, २५ ऑक्टोबर रोजी कर्क राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत राहू शकते आणि जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याचे संकेत आहेत. वृश्चिक राशीच्या लोकांना...

शनिवारचे टॅरो राशिभविष्य:कर्क राशीच्या लोकांना बढती, नवीन करार मिळू शकतो, वृश्चिक आणि कुंभ राशीच्या...

0
शनिवार, २४ ऑक्टोबर रोजी कर्क राशीच्या नोकरदार लोकांना बढतीचे योग आहेत. वाणिज्य क्षेत्राशी संबंधित लोकांना नवीन करार, तर फ्रीलान्सर्सना नवीन प्रकल्प मिळू शकतो....

बुधवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना बढती, मीन राशीच्या लोकांना परदेशाशी संबंधित प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता

0
बुधवार, 21 ऑक्टोबर रोजी मकर राशीच्या नोकरी करणाऱ्या लोकांना बढती किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक मिळू शकते. मीन राशीचे व्यवस्थापनाशी संबंधित लोक परदेशाशी संबंधित...

रविवारचे टॅरो राशिभविष्य:कन्या राशीच्या लोकांची पैशांची अडचण संपेल, कुंभ राशीच्या लोकांना नातेवाईकाकडून अचानक मदत...

0
रविवार, 18 ऑक्टोबरला कन्या राशीच्या लोकांच्या पैशांशी संबंधित जुन्या समस्येवर व्यावहारिक तोडगा निघू शकतो. नातेसंबंधांमधील जुने मतभेद दूर होऊन नव्या सुरुवातीचे संकेत मिळत...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!