Homeसांस्कृतिकप्रेमानंद जी महाराज जर देव तुमच्याबरोबर असेल तर काय चिन्हे आहेत?

प्रेमानंद जी महाराज जर देव तुमच्याबरोबर असेल तर काय चिन्हे आहेत?


प्रेमानंद जी महाराज: कुणीही संकटात सापडले की देवाचा धावा करतात. देवाचे नामस्मरण करतात. कठिण प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी देवाची प्रार्थना करतता. पण खरचं देव तुमच्या सोबत आहे की नाही?  प्रेमानंद महाराजांनी सांगितले आहे की हे ओळखायचे कसं? तुम तुमच्या सोबत असे तर नेमके कोणते संकेत मिळता. हे संकेत काय आहेत जाणून घ्या.

देव तुमच्या सोबत असेल तर 8 प्रकारचे संकेत मिळातात. हे संकेत म्हणजे तुमच्यावर देवाची कृपादृष्टी आहे असं प्रेमानंद जी महाराज  म्हणतात.  प्रेमानंद जी महाराजांच्या मते, देव तुमच्यासोबत आहे याची पहिली खूण म्हणजे गंभीर गुन्हे करणाऱ्यांबद्दलही तुमच्या मनात करुणा निर्माण होते. तुम्ही कोणावरही रागावत नसला किंवा  क्षमा करा असे गुण असतील तर देवाची तुमच्यावर कृपा आहे.

जो माणूस दुसऱ्यांच्या गुणांमध्ये दोष शोधत नाही, जो कधीही कोणामध्ये दोष शोधत नाही असे गुण दर्शवतात की देव तुमच्यासोबत आहे. ज्या व्यक्तीवर देवची कृपादृष्टी असते तो पवित्र राहण्याचा प्रयत्न करतो. असा व्यक्ती नेहमी स्वच्छ कपडे परिधान करतो.  हा व्यक्ती फक्त स्वच्छ कपडे परिधान करत नाही तर याचे मन देखील शुद्ध असते. जे त्याच्या आचरणातून आणि कृतीतून दिसते.  प्रामाणिकपण हे  आंतरिक शुद्धतेच प्रमुख लक्षण आहे.

अनेकदा बरेच जण विविध कारणे देत धार्मिक कार्यक्मात सहभागी होत नाहीत. मात्र, ज्यांच्यावर देवाची कृपादृष्टी असते. ते कोणत्याही परिस्थितीत धार्मिक कार्यक्रमांमध्ये न चुकता सहभागी होतात. कितीही संकटे आले तरी ते त्यांचा सामना करतात कारण देव त्यांच्यासोबत असतो असे प्रेमानंद महाराज सांगतात.   ज्या व्यक्तीवर देवाची कृपा असते  तो स्वतःच्या सुखाचा विचार करण्यापूर्वी  इतरांच्या सुखाचा विचार करतो.

जे लोक धार्मिक प्रवचन, कीर्तन, भजन असा विविध मार्गाने देवाची भक्ती करतात. मात्र, याबदल्यात ते कोणत्याही प्रकारचे मानधन किंवा इतर भेटवस्तू घेत नाहीत त्यांच्यावर देवाची कृपा असते.  प्रेमानंदजी महाराजांच्या मते, आदर, सन्मान, कीर्ती आणि पद मिळाल्यानंतरही जे कोणत्याही प्रकारचा गर्व दाखवत नाहीत. उलट  प्रणाम, नमस्ते, विजयी होऊनही संतुष्टमनाने जीव जगतात देव त्यांच्या सोबत असतो.  प्रेमानंदजींच्या मते, जेव्हा मनात करुणा आणि मैत्री असते आणि कोणाबद्दलही आसक्ती नसते, तेव्हा खऱ्या अर्थाने देव अशा लोकांसोबत असतो.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

NTA म्हणाले- NEET पेपर आमच्या प्रणालीतून लीक झाला नाही:संसदीय समितीने विचारले- पुन्हा परीक्षा का,...

0
NEET-UG पेपरफुटी प्रकरणासंदर्भात गुरुवारी संसदेच्या स्थायी समितीची बैठक झाली. या बैठकीत NEET परीक्षा घेणारी संस्था नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) चे अधिकारीही उपस्थित होते....

सातारा जिल्ह्यातही ‘कॉक्रोच जनता पार्टी’ची धडक:धुळदेव ग्रामसभेत तरुणांचा एल्गार, हातात पोस्टर घेऊन आक्रमकपणे उपस्थित...

0
देशभरात चर्चेत आलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) या व्यंगात्मक मोहिमेचे पडसाद आता सातारा जिल्ह्यातीस माण तालुक्यातही उमटू लागले आहेत. माण तालुक्यातील धुळदेव येथील...

गुजरात विधानसभा निवडणुका 2027 मध्ये होणार:2029 मध्ये ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची अंमलबजावणी झाल्यास 2034...

0
वन नेशन, वन इलेक्शन प्रकरणी स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीने (JPC) विविध राज्यांमध्ये जाऊन राजकीय पक्ष आणि अधिकाऱ्यांशी सल्लामसलत सुरू केली आहे. तीन...

स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:शास्त्रे सत्याचा मार्ग दाखवतात आणि आम्हाला शुभ संकल्पांसह जीवन जगण्याची...

0
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मअवधेशानंद गिरी महाराज जीवन धडा. ज्ञान सत्य प्रकट करते; पवित्र शास्त्र सत्याचा मार्ग दाखवते आणि उदात्त संकल्प आणि सकारात्मक मूल्यांसह जीवन...
spot_img

भारत देशांतर्गत क्रिकेट हंगाम 2026-27 वेळापत्रक; दुलीप ट्रॉफी सुरू, रणजी दोन टप्प्यात

0
मराठी बातम्याखेळभारत देशांतर्गत क्रिकेट हंगाम 2026 27 वेळापत्रक; दुलीप ट्रॉफी सुरू, रणजी दोन टप्प्यातमुंबई1 तासापूर्वीलिंक कॉपी कराभारतीय देशांतर्गत हंगाम 2026-27 ची सुरुवात 23...

‘हिटलर’ बॉस; सहानुभूतीत शून्य:संशोधनातून खुलासा – इतरांच्या कामाचे श्रेयही घेतात, नफ्याच्या नादात चुकीची निवड...

0
एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापकाची उत्कृष्ट कामगिरी, शानदार संवादक, कंपनी बोर्डाचा आवडता. पण त्याच्या टीममध्ये सतत राजीनामे, भीतीचे वातावरण आणि अनैतिक निर्णयांच्या तक्रारी....

सोनाक्षी सिन्हा-झहीर इकबालने मेलोडी टॉफीवर व्हिडिओ बनवला:PM मोदींनी मेलोनींना भेट दिली टॉफी; सोशल मीडियावर...

0
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिचे पती झहीर इक्बाल सोशल मीडियावर सुरू असलेल्या 'मेलोडी' ट्रेंडमध्ये सामील झाले आहेत. दोघांनी बुधवारी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर...

2031 पर्यंत चंद्र मोहिमेसाठी 8 तास टॉयलेट बॅकअप

0
न्यू यॉर्क6 दिवसांपूर्वीलिंक कॉपी करानासाच्या 2028 पर्यंत मानवांना पुन्हा चंद्रावर पाठवण्याच्या मोहिमेला धक्का बसू शकतो. अमेरिकन ऑडिट रिपोर्टनुसार, 'एक्झिओम स्पेस'चे नवीन स्पेस सूट...
error: Content is protected !!