HomeमनोरंजनHigh Paying नोकरी हवी? हे 13 फ्री AI कोर्स करून मिळवा चांगली...

High Paying नोकरी हवी? हे 13 फ्री AI कोर्स करून मिळवा चांगली संधी!


उच्च पगाराच्या नोकरीसाठी एआय अभ्यासक्रमः आजकालच्या ग्रॅज्युएट झालेले मुलं देखील चांगला पगार असलेली नोकरी मिळेल असं वाटतं. पण आजकालच्या या स्पर्धेच्या जगात सतत काही ना काही शिकत राहणं गरजेचं असतं. आर्टिफिशियल इंटेलिजेन्सची मागणी खूप चांगल्या पद्धतीनं वाढत आहे आणि इतकंच नाही तर योग्य स्किल्स असलेल्या लोकांना यात खूप संधी आहेत.

AI फक्त कोणत्याही विशिष्ठ टेक्नॉलॉजी सेक्टरपर्यंत आहे किंवा एकाच ठिकाणी त्याचा वापर होतो असं नाही. तर बिझनेस आणि हेल्थकेअर सारख्या क्षेत्रांमध्ये देखील त्याचा समावेश आहे. त्यामुळे AI एक्सपर्ट्सची मागणी वाढली आहे. त्यामुळे आपण आज अशा काही फ्री असलेल्या AI कोर्सेस विषयी जाणून घेणार आहोत. जे तुमच्या करिअरला पुढे घेऊन जाण्यासाठी मदत करतील. नुकत्याच फोर्ब्सच्या एका रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे की फक्त बेसिक AI नॉलेज असल्यानं काही होत नाही. चांगला पगार असणारी नोकरी हवी असेल तर AI टूल्स विषयी तुम्हाला योग्य माहिती असणं गरजेचं आहे. त्यातही टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये. रिपोर्ट्मध्ये असं सांगण्यात आलं की AI प्रत्येक इंडस्ट्रीला बदलत आहे. त्यामुळे AI स्पेशलिस्ट्सची मागणी वाढली आहे. फोर्ब्सनं 13 खास AI कोर्सेसची एक लिस्ट बनवली आहे जी तुमची मार्केट व्हॅल्य वाढवू शकतो.

13 विनामूल्य एआय कोर्सेस

न्यूरल नेटवर्क्स (गूगल फॉर डेव्हलपर्स)

इंट्रोडक्शन टू कम्प्यूटर व्हिजन अ‍ॅन्ड इमेज प्रोसेसिंग (कोर्सेरा)

मशीन लर्निंग क्रॅश कोर्स (गूगल फॉर डेव्हलपर्स)

इन्ट्रो टू पायटॉर्च अ‍ॅन्ड न्यूरल नेटवर्क्स (कोडकॅडमी)

मशीन लर्निंग स्पेशलायझेशन (अँड्र्यू एनजी)

जनरेशन एआय (आयबीएम स्किल्स बिल्ड) वापरून भाषणासाठी मजकूर एक्सप्लोर करा

पायथन (कोर्सेरा) मध्ये अप्लाइड मशीन लर्निंग

डीप लर्निंग लेक्चर सीरिज 2020 (डीपमाइंड आणि यूसीएल)

आयबीएम ग्रॅनाइटचा वापर करून डेटाचे समरोजिंग

आपला पहिला चॉटबॉट तयार करा (आयबीएम कौशल्य)

सॉफ्टवेअर विकासासाठी जनरेटिव्ह एआय वापरा (आयबीएम कौशल्ये

सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी आयबीएम ग्रॅनाइट मॉडेल (आयबीएम स्किल्सबिल्ड)

वर्गीकरण डेटा उजिंग ओपन सोर्स एलएलएमएस (आयबीएम कौशल्य बिल्ड)

इतके कोर्स असताना तुम्ही योग्य कोणता कसा निवडायचा?

फोर्ब्सनं दिलेल्या सल्ल्यानुसाक, हे AI स्किल्स तुम्ही आता जे काम करत आहात त्यासाठी कसे फायदे कारक ठरू शकतात. जेणे करून तुम्हाला या सगळ्या कोर्सचा फायदा होईल. जर तुम्हाला खूप काही येत असेल आणि त्यात जर तुमच्याकडे आणखी AI स्किल्स असतील तर त्याचा तुमच्या करिअरवर आणखी फायदा होण्याची शक्यता आहे.

(Disclaimer –  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही.)





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

ट्रस्टच्या वादातून साधूची फसवणूक; फसवणुकीची कथा

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराएक लोककथा आहे. जुन्या काळात एका गावातील मंदिरात एक साधू राहत होता. तो आपल्या तपस्या, शिस्त आणि साधेपणासाठी प्रसिद्ध होता....

जादूटोण्याची भीती घालून महिलेवर बलात्कार अन् जबरदस्तीने विवाह:मुलासह महिलेचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न, दारणा...

0
धंद्यात भरभराट करून देण्याचे आमिष दाखवत जादूटोण्याची भीती घालून एका महिलेवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिच्याशी जबरदस्तीने विवाह केल्याप्रकरणी सायखेडा पोलिसांनी संशयित भोंदूबाबा...

श्रीलंका 142 धावांनी आघाडीवर:WI च्या पहिल्या डावात 499 धावा, ग्रीव्ह्सच्या 180 धावा; दुसऱ्या डावात...

0
श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्याचe चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने आपली आघाडी आणखी मजबूत केली. वेस्ट इंडिजचा पहिला डाव...

देणगी चोरीची FIR करणारे कृष्ण मोहन नवे महासचिव:IFS मधून निवृत्त झाल्यानंतर RSS मध्ये आले,...

0
श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त कामेश्वर चौपाल यांच्या निधनानंतर सप्टेंबर 2025 मध्ये त्यांच्या जागी निवृत्त IFS कृष्ण मोहन यांना विश्वस्त बनवण्यात आले....
spot_img

श्रीलंका 142 धावांनी आघाडीवर:WI च्या पहिल्या डावात 499 धावा, ग्रीव्ह्सच्या 180 धावा; दुसऱ्या डावात...

0
श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्याचe चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने आपली आघाडी आणखी मजबूत केली. वेस्ट इंडिजचा पहिला डाव...

संजू सॅमसन झिम्बाब्वे टी-20 मालिकेतून बाहेर:वैभव सूर्यवंशीला पुन्हा संधी, रिंकू सिंगचे पुनरागमन; श्रेयसच कर्णधार...

0
BCCI ने झिम्बाब्वेमध्ये 23 ते 26 जुलै दरम्यान होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या 'प्लेअर...

मैत्रीतील मंदी:तीन चतुर्थांश तरुण मित्र असूनही एकटेपणा अनुभवत आहेत, अधिक ‘कनेक्टेड’ असूनही जवळच्या मित्रांची...

0
एक काळ असा होता, जेव्हा मैत्री म्हणजे तासन्तास एकत्र बसणे, विनाकारण भेटणे आणि लहान-मोठ्या प्रत्येक गोष्टी वाटून घेणे होते. आज चित्र बदलले आहे....

नेटफ्लिक्स शोमध्ये अश्नीर ग्रोवरच्या पत्नीचे वादग्रस्त विधान:’लॉकअप 2′ मध्ये माधुरी म्हणाली- श्रीमंत मुले जन्माला...

0
नेटफ्लिक्सच्या रिॲलिटी शो ‘लॉकअप 2’ मध्ये उद्योगपती अश्नीर ग्रोवर यांच्या पत्नी माधुरी जैन ग्रोवर यांच्या एका विधानावर वाद निर्माण झाला आहे. शोमध्ये एलिमिनेशन...
error: Content is protected !!