Homeई-पेपर = साप्ता. मुळशी दिनांक‘बकरी ईद’ निमित्त सोसायट्यांमध्ये होणारी पशूंची अवैध हत्या प्रशासनाने रोखावी ! -...

‘बकरी ईद’ निमित्त सोसायट्यांमध्ये होणारी पशूंची अवैध हत्या प्रशासनाने रोखावी ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

मुंबई – सोसायटींमध्ये पशूंची हत्या न करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. असे असूनही मीरा-भाईंदरसारख्या मुसलमानबहुल भागांतील सोसायट्यांमध्ये बकरी ईदनिमित्त हत्या करण्यासाठी पशूंना आणले जात आहे. बकरी ईदनिमित्त सोसायट्यांमध्ये अशा प्रकारे होणारी पशूंची अवैध हत्या प्रशासनाने रोखावी, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले आहे. याविषयी श्री. रमेश शिंदे यांनी मंत्रालयात वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना मुलाखत दिली.

यावेळी श्री. रमेश शिंदे म्हणाले , ‘‘बकरी ईदनिमित्त सोसायट्यांमध्ये बकर्या आणून त्यांना कापले जाते. या वेळी रक्तमिश्रित पाणी आजूबाजूच्या परिसरात फेकले जाते. त्यामुळे रोगराई पसरते. याचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा.’’

हिंदूंच्या सणांच्या वेळी प्रदूषणाची आवई उठवणारे आता कुठे आहेत ?
होळी, गणेशोत्सव आदी हिंदूंच्या सणांच्या वेळी हिंदी चित्रपट सृष्टीतील कलाकार, तसेच पुरोगामी मंडळी प्रदूषण होत असल्याची आवई उठवून ते रोखण्याचे आवाहन करण्यासाठी पुढे येतात. बकरी ईदनिमित्त पशूंच्या अवैध हत्या करून रक्तमिश्रित पाण्यामुळे होत असलेल्या रोगाच्या प्रादूर्भावाविषयी ही मंडळी का पुढे येत नाहीत ? असा प्रश्न या वेळी श्री. रमेश शिंदे यांनी या वेळी उपस्थित केला

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

इंडिगो विमानाला टेकऑफपूर्वी पक्षी आदळला:बंगळुरूहून मुंबईसाठी उड्डाण भरायचे होते, विमान एक तास उशिराने उड्डाण...

0
बंगळुरूहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइट 6E-6283 ला शुक्रवारी संध्याकाळी टेकऑफच्या अगदी आधी बर्ड हिटचा फटका बसला. विमानाने संध्याकाळी 7:04 वाजता उड्डाण भरायचे होते,...

सातबारा फेरफारासाठी १४ हजारांची लाच:खिल्लारचा महसूल अधिकारी जाळ्यात

0
सेनगाव तालुक्यातील खिल्लार येथील तक्रारदाराची वडिलोपार्जीत जमीनीचा फेरफार करून सातबाराला लावण्यासाठी १४ हजाराची लाच घेतांना ग्राम महसूल अधिकाऱ्यास शुक्रवारी ता. ५ रात्री सात...

TMC सभापतींच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान; अभिषेक बॅनर्जी पक्षाचे सरचिटणीस आहेत

0
मराठी बातम्याराष्ट्रीयTMC सभापतींच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान; अभिषेक बॅनर्जी पक्षाचे सरचिटणीस आहेतकोलकाता6 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराटीएमसीमध्ये फूट पडल्यानंतर ममता बॅनर्जींनी शुक्रवारी पहिल्यांदाच वरिष्ठ नेत्यांसोबत...

5 जूनचे राशिभविष्य:मिथुन राशीच्या लोकांना महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते, वृषभ राशीच्या लोकांना अडकलेले पैसे...

0
५ जून, शुक्रवार रोजी मेष राशीच्या लोकांचे अडकलेले सरकारी प्रकरण कोणाच्यातरी मदतीने सुटू शकते आणि चांगले ऑर्डर मिळण्याचीही शक्यता आहे. वृषभ राशीच्या लोकांना...
spot_img

पुरुष अंडर-18 हॉकी आशिया कप- भारताने पाकिस्तानला हरवले:सेमीफायनल 5-3 ने जिंकला; आशिष तानीने 4...

0
भारतीय अंडर-18 पुरुष हॉकी संघाने शुक्रवारी उपांत्य फेरीत पाकिस्तानला 5-3 ने हरवले आहे. या विजयासह भारताने अंडर-18 पुरुष आशिया कप 2026 च्या अंतिम...

पर्यावरण दिन विशेष:पर्यावरण संरक्षण का महत्त्वाचे आहे?, जाणून घ्या दोहन ते संवर्धन हा महत्त्वपूर्ण...

0
पर्यावरणाचे रक्षण करणे हा निसर्गावर कोणताही उपकार नाही, ही तर आपल्या स्वतःच्या श्वासांची आणि येणाऱ्या पिढ्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे कारण जोपर्यंत निसर्ग सुरक्षित...

जुमांजी अभिनेता जेम्स हँडीची हत्या; मैत्रिणीच्या मुलाला अटक

0
55 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करा'जुमांजी' आणि 'टॉप गन: मॅव्हरिक' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलेले हॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते जेम्स हँडी यांची कॅलिफोर्नियातील त्यांच्या घरी हत्या करण्यात...

मारुतीने सादर केली देशातील पहिली फ्लेक्स-फ्यूल कार वॅगन-आर:85% मिश्रित पेट्रोलवर चालेल; केंद्रीय मंत्री पुरी...

0
मारुती सुझुकीने आज (४ जून) भारतात पहिली फ्लेक्स-फ्यूल कार वॅगन-आर फ्लेक्स-फ्यूल सादर केली आहे. नवीन वॅगन-आर पूर्णपणे E85 इंधनावर (८५% पर्यंत इथेनॉल मिश्रित...
error: Content is protected !!