Homeमहाराष्ट्रFather, siblings drown in Palaskheda | पळसखेडा येथे बापलेकाचा,‎‎गेवराईत भावंडांचा बुडून मृत्यू‎:...

Father, siblings drown in Palaskheda | पळसखेडा येथे बापलेकाचा,‎‎गेवराईत भावंडांचा बुडून मृत्यू‎: दोन वेगवेगळ्या घटना, शेततळ्यात चौघांनी गमावला जीव‎ – Chhatrapati Sambhajinagar News

याच शेततळ्यात गौरव, सतीश दोघांचा मृत्यू झाला.‎

मृत बापलेक मध्यप्रदेशचे रहिवासी‎

?

Fardapur | पळसखेडा (ता. सोयगाव) येथील‎शिवारातील गट नं. २३० मधील शेत तळ्यात बुडून‎ बापलेकांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी घडली.‎पळसखेडा येथील शेतकरी मनोज शेवगन यांचे‎पळखेडा शिवारात गट. नं. २३० मध्ये शेत आहे. या‎शेतात काम करण्यासाठी त्यांनी एक वर्षापूर्वी‎मध्यप्रदेशातील दुलकोट (जि. बुऱ्हाणपूर) येथील‎विनोद रमेश डुडवे (३५) यांना मजूर म्हणून‎आणले होते. डुडवे हे परिवारासह शेतातच राहत‎होते. रविवारी सायंकाळी विनोद डुडवे व त्याचा‎मुलगा मनोज (३) या दोघांचा शेतळ्यात बुडून‎मृत्यू झाला. ते दोघे शेततळ्यात का उतरले होते,‎याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.‎

आडूळला शवविच्छेदन‎ ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही मृतदेह‎पोलिसांनी शेततळ्यातून बाहेर‎काढले. आडूळ येथील प्राथमिक‎आरोग्य केंद्रात वैद्यकीय‎अधिकाऱ्यांनी सतीश आगळे व‎गौरव आगळे या दोघांना तपासून‎मृत घोषित केले. दोन्ही मृतांचे‎शवविच्छेदन करून मृतदेह‎नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात‎आले. घटनेची पाचोड पोलिस‎ठाण्यात नोंद करण्यात आली.‎पुढील तपास सहायक पोलिस‎निरीक्षक सचिन पंडित यांच्या‎मार्गदर्शनाखाली बीट जमादार‎रणजितसिंग दुल्हत करत आहेत.‎‎

दोघा भावंडांचे पाय अडकले माशांच्या जाळ्यात‎ फर्दापूर/पाचोड‎ | ​​​​​​​ शेततळ्यात बुडून रविवारी चौघांचा मृत्यू‎झाला आहे. पहिली दुर्घटना पळसखेडा‎(ता. सोयगाव), तर दुसरी पैठण‎तालुक्यातील गेवराई बुद्रुक येथे घडली.‎

गेवराई बुद्रुक येथील सतीश एकनाथ‎आगळे (१९) व गौरव शिवाजी आगळे ‎‎(१७) हे चुलत भाऊ होनोबाची वाडी ‎‎शिवारातील शेत गट नंबर ५५ मधील ‎‎शेतकरी एकनाथ दगडू आगळे यांच्या ‎‎शेतातील शेततळ्यामध्ये मासे ‎‎पकडण्यासाठी गेले होते.‎

शेततळ्यातील पाण्यात उतरताच दोघांचे ‎‎पाय माशांच्या जाळ्यात अडकला. ‎‎युवकांनी शेततळ्यातून बाहेर येण्याचा ‎‎प्रयत्न केला, पण शेततळ्यात मोठ्या ‎‎प्रमाणात शेवाळ असल्याने युवकांचा‎प्रयत्न असफल झाला. दोघेही पाण्यात ‎‎बुडाले. घटनेची माहिती मिळताच ‎‎परिवारातील सदस्यांसह ग्रामस्थ व‎पाचोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ‎‎दोघांचे मृतदेह बाहेर काढले.‎



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

राजस्थानसह 7 राज्ये कोरडे; भूस्खलनामुळे उत्तराखंडचे रस्ते बंद

0
मराठी बातम्याराष्ट्रीयपावसाचा इशारा : राजस्थानसह 7 राज्ये कोरडी; भूस्खलनामुळे उत्तराखंडचे रस्ते बंदभोपाळ/जयपूर/लखनऊ/पाटणा10 तासांपूर्वीलिंक कॉपी करापूर्व मध्य प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र...

आमदार जयंत पाटलांना मोठा धक्का!:ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे अपात्र; अतिक्रमित बांधकामामुळे जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

0
सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर नगरपालिकेच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव संभाजी मलगुंडे...

पराग अग्रवाल यांनी समांतर वेब सिस्टिम सुरू केली; 19 हजार कोटी कमावतो

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करापराग अग्रवाल हे भारतीय-अमेरिकन सॉफ्टवेअर अभियंता आहेत. २९ नोव्हेंबर २०२१ रोजी ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डॉर्सी यांनी सीईओ पद सोडताना पराग...

दैनिक राशिभविष्य 11 जुलै 2026 मेष राशीसाठी उत्पन्न वाढेल सिंह राशीसाठी पैसे अडकले आहेत

0
15 तासांपूर्वीलिंक कॉपी करा११ जुलै, शनिवारी मेष राशीच्या लोकांचे दैनंदिन उत्पन्न पूर्वीपेक्षा चांगले होऊ शकते. वृषभ राशीच्या लोकांना मुलांच्या करिअरशी संबंधित चांगली बातमी...
spot_img

श्रेयस अय्यरच्या बहिणीला मिळाल्या होत्या बलात्काराच्या धमक्या:श्रेष्ठा अय्यर म्हणाली- KKR रील वादानंतर जीवे मारण्याच्या...

0
भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यरची बहीण श्रेष्ठा अय्यरला KKR च्या व्हिडिओमुळे झालेल्या वादामुळे जीवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या मिळाल्या होत्या. फिल्मी ज्ञानला दिलेल्या मुलाखतीत...

आठवणींमध्ये आनंद शोधा, पण बदलही स्वीकारा- तज्ज्ञ:कालच्या आठवणीत आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घेऊन...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं’ किंवा ‘ते जुने दिवस काय होते!’ हे वाक्य तुम्ही मोठ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल असंतोष...

सलमानने बांद्र्यातील आणखी एक अपार्टमेंट विकला:शिव-अस्थान हाइट्समध्ये होता; ₹3.50 कोटींना विकला, 2015 मध्ये ₹2.88...

0
सलमान खानने मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील शिव-अस्थान हाइट्समधील आपला एक अपार्टमेंट 3.50 कोटी रुपयांना विकला आहे. मालमत्ता नोंदणीच्या कागदपत्रांनुसार, त्यांनी हा अपार्टमेंट 2015...

इंडोनेशियात रोबोटच्या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल:10 कोटी लोकांनी पाहिला; हँडलर कौशल्ये दाखवत होता, सुरक्षिततेवर चर्चा...

0
सोशल मीडियावर इंडोनेशियातील एका ऑफिसचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक ह्युमनॉइड रोबोट आपल्याच सहकाऱ्यांवर हल्ला करताना दिसत आहे. हा व्हिडिओ 10 कोटींहून...
error: Content is protected !!