Homeमहाराष्ट्रCompany robbed of Rs 1.95 crore in cyber fraud | सायबर फसवणुकीत...

Company robbed of Rs 1.95 crore in cyber fraud | सायबर फसवणुकीत कंपनीचे 1.95 कोटी लुटले: सीईओचे नाव वापरून केलेल्या फसवणुकीतील आरोपी सुरतमधून जेरबंद; 1 कोटी होल्ड – Pune News

भोसरी एमआयडीसी परिसरातील एका कंपनीचे अकाऊंटट यांना कोणीतरी अज्ञात इसमाने कंपनीचे डायरेक्टरचा फोटो व नांव असलेले बनावट व्हॉट्सअप नंबरवरुन संपर्क करून स्वतः कंपनीचे डायरेक्टर असल्याचे भासवुन विश्वास संपादन केला. कंपनीचे प्रोजेक्टकरीता क्लायंटला तात्काळ

?

सायबर पोलिसांनी याबाबत तात्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू करत आरोपीचा माग काढून सुरत येथून आरोपीला अटक करण्यात आली आहे.तसेच या गुन्ह्यात १ कोटी रुपये सायबर पोलिसांकडून होल्ड करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिली आहे.

सदर गुन्हयामध्ये आर्थिक फसवणुक ही मोठ्या स्वरुपाची असल्याने व अशा प्रकारचे गंभीर स्वरुपांचे गुन्हयांना प्रतिबंध होणेकामी सदर गुन्हयाचा सखोल तपास करुन गुन्हा उघडकीस आणुन आरोपी अटक करणेकामी पोलीस आयुक्त, विनयकुमार चौबे यांनी आदेशित केले होते. त्याप्रमाणे सायबर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे हे गुन्हयाचा तपास करीत आहेत. त्याप्रमाणे सदर गुन्हा उघडकीस आणणेकरीता व तपासकामी सपोनि. प्रविण स्वामी व पोउपनि. प्रकाश कातकाडे यांची पथके तयार करुन गुन्हयाचे तपासाबाबत मार्गदर्शन करून कामाचे विभाजन केले होते.त्याप्रमाणे तपास करीत असताना सपोनिरी प्रविण स्वामी व पोउनि. प्रकाश कातकाडे यांना गुन्हयात आरोपींनी वापरलेल्या बैंक अकाउंट, त्याचा ट्रेल यासंबधाने माहीती काढण्याबाबत सांगितले होते त्याप्रमाणे त्यांनी माहीती घेतली असता आरोपी यांनी गुन्ह्यातील रक्कम वेगवेगळ्या अकाऊंटवर वर्ग करुन त्यापैकी काही रक्कम कामरेज, सुरत, राज्य गुजरात येथुन काढत असल्याची तांत्रिक माहिती मिळाली. त्याप्रमाणे तात्काळ पोउनि. प्रकाश कातकाडे यांचे पथक तयार करुन वरिष्ठांच्या परवानगीने सुरत, गुजरात येथे पाठविले. त्याप्रमाणे त्यांनी संबंधीत बँकांचे सीसीटीव्ही फुटेज व इतर तपास करुन बँकांमधुन फसवणुकीची रक्कम काढणारा आरोपी नामे जेनील वसंतभाई वाघेला (वय २२ वर्ष, धंदा कॉपीराईट ट्रेडमार्क बिजनेस, रा. ११ मलीरत्न सोसायटी, ननसाळ रोड, कामरेज सुरत, ता. कामरेज जि. सुरत )यास सुरत येथुन ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचेकडे केले तपासामध्ये त्याने त्याचा साथीदार प्रिंस विनोदभाई पटेल व नकुल खिमाने यांचेशी संगनमत करुन सदर गुन्हा करीत असल्याचे कबुली दिली आहे. तपासा मध्ये दाखल गुन्ह्यात आत्ता पर्यन्त १ कोटी रुपये होल्ड करण्यात आली आहे.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

आठवणींमध्ये आनंद शोधा, पण बदलही स्वीकारा- तज्ज्ञ:कालच्या आठवणीत आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घेऊन...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं’ किंवा ‘ते जुने दिवस काय होते!’ हे वाक्य तुम्ही मोठ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल असंतोष...

मुंबई मनपाच्या महासभेत महापौर-विरोधक आमनेसामने:ट्रोलिंग, धमक्या, पावसाळी दुर्घटना आणि प्रशासनाच्या कारभारावर जोरदार खडाजंगी

0
मुंबई महापालिकेच्या महासभेत शुक्रवारी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी मरिन ड्राईव्हवरील व्हायरल व्हिडिओवरून झालेल्या ट्रोलिंगला...

सलमानने बांद्र्यातील आणखी एक अपार्टमेंट विकला:शिव-अस्थान हाइट्समध्ये होता; ₹3.50 कोटींना विकला, 2015 मध्ये ₹2.88...

0
सलमान खानने मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील शिव-अस्थान हाइट्समधील आपला एक अपार्टमेंट 3.50 कोटी रुपयांना विकला आहे. मालमत्ता नोंदणीच्या कागदपत्रांनुसार, त्यांनी हा अपार्टमेंट 2015...

इंडोनेशियात रोबोटच्या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल:10 कोटी लोकांनी पाहिला; हँडलर कौशल्ये दाखवत होता, सुरक्षिततेवर चर्चा...

0
सोशल मीडियावर इंडोनेशियातील एका ऑफिसचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक ह्युमनॉइड रोबोट आपल्याच सहकाऱ्यांवर हल्ला करताना दिसत आहे. हा व्हिडिओ 10 कोटींहून...
spot_img

आठवणींमध्ये आनंद शोधा, पण बदलही स्वीकारा- तज्ज्ञ:कालच्या आठवणीत आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घेऊन...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं’ किंवा ‘ते जुने दिवस काय होते!’ हे वाक्य तुम्ही मोठ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल असंतोष...

सलमानने बांद्र्यातील आणखी एक अपार्टमेंट विकला:शिव-अस्थान हाइट्समध्ये होता; ₹3.50 कोटींना विकला, 2015 मध्ये ₹2.88...

0
सलमान खानने मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील शिव-अस्थान हाइट्समधील आपला एक अपार्टमेंट 3.50 कोटी रुपयांना विकला आहे. मालमत्ता नोंदणीच्या कागदपत्रांनुसार, त्यांनी हा अपार्टमेंट 2015...

इंडोनेशियात रोबोटच्या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल:10 कोटी लोकांनी पाहिला; हँडलर कौशल्ये दाखवत होता, सुरक्षिततेवर चर्चा...

0
सोशल मीडियावर इंडोनेशियातील एका ऑफिसचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक ह्युमनॉइड रोबोट आपल्याच सहकाऱ्यांवर हल्ला करताना दिसत आहे. हा व्हिडिओ 10 कोटींहून...

IRCTC नवीन पोर्टल 15 जुलै लाँच: कॅप्चा नाही, पॉपअपचा त्रास!

0
नवी दिल्ली2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय रेल्वे 15 जुलै रोजी IRCTC वेबसाइटची नवीन बीटा आवृत्ती लॉन्च करणार आहे. या अपडेटेड पोर्टलमध्ये ट्रेन तिकीट बुकिंगसाठी...
error: Content is protected !!