Homeमहाराष्ट्रAction taken against RCB supporters in Deccan region pune crime news |...

Action taken against RCB supporters in Deccan region pune crime news | डेक्कन परिसरात RCB समर्थकांवर कारवाई: विजयानंतर रस्त्यावर हुल्लडबाजी करणाऱ्या ३० ते ४० जणांविरुद्ध गुन्हा दाखल – Pune News

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामना हा पंजाब किंग्स विरुध्द राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात गुजरात मधील अहमदाबाद येथील नरेंद्र माेदी स्टेडीयमवर खेळला गेला. त्यात बंगळुरूचा ऐतिहासिक विजय झाला. यानिमित्ताने पुण्यातील डेक्कन परिसरात गुडलक चाैक याठिकाणी

?

बंगळुरूने अंतिम सामना प्रथमच जिंकल्याने त्याच्या चाहत्यांनी देशभरात ठिकठिकाणी माेठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरुन जल्लाेष केला. अशाचप्रकारे मंगळवारी रात्री आयपीएलचा सामना संपल्यानंतर आरसीबीचे समर्थक क्रिकेटची जर्सी घालून तसेच हातात झेंडे घेऊन दुचाकीवर रस्त्याने फिरत हाेते. तसेच पुण्यातील फर्ग्युसन रस्त्याचे परिसरात गुडलक चाैकात जल्लाेष करण्यासाठी माेठ्या संख्येने एकत्रित झाले होते. त्यांनी विजयाची घाेषणाबाजी करत सार्वजनिक ठिकाणी गाेंधळ घातला. रस्त्यावरील वाहनांना अडथळा हाेईल अशा पध्दतीचे वर्तण करत नागरिकांचे जिवितास धाेका हाेईल असे फटाके फाेडले.

त्यामुळे याप्रकरणी डेक्कन पाेलिसांनी ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत डेक्कन पाेलिस ठाण्याच्या वरिष्ठ पाेलिस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांनी सांगितले की, या प्रकरणात ३० ते ४० जणांवर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३, महाराष्ट्र पाेलिस कायदा कलम ३७ (१), १३५, १११, ११२/११७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी काेणतीही पूर्व परवानगी न घेता सार्वजनिक शांततेचा भंग करण्यात आली. या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करुन हुल्लडबाज करणाऱ्या तरुणांची ओळख पटवून त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. याबाबत डेक्कन पाेलिस पुढील तपास करत आहेत.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

‘प्रथमोपचार प्रशिक्षण’शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद !

0
आषाढी वारीच्या निमित्ताने पुणे येथे वारकऱ्यांसाठी आयोजित‘प्रथमोपचार प्रशिक्षण’शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद !       पुणे - जीवनात कोणत्याही वेळी अपघाती प्रसंग किंवा वैद्यकीय मदतीची गरज उद्भवू शकते.अशा वेळी रुग्णालयात जाण्यापूर्वी मिळणारे प्रथमोपचार हे केवळ उपचार नसून ते जीवदान ठरू शकतात.सध्या सुरू झालेल्या आषाढी वारीसारख्या प्रवासादरम्यान किरकोळ दुखापतींपासून ते गंभीर आजारासारखी कोणतीही स्थिती निर्माण झाल्यास अशा वेळी घाबरून न जाता धैर्याने परिस्थिती हाताळण्यासाठी आणि प्रत्यक्ष डॉक्टरांकडे नेण्यापूर्वी रुग्णाची स्थिती अधिक बिघडू नये,याकरिता प्रथमोपचाराचे मूलभूत ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे, याच उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आषाढी वारी निमित्त 10 जुलै रोजी नाना पेठेतील श्रीराम मंदिर येथे सकाळी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय शाळा, एरंडवणा या ठिकाणी सायंकाळी  वारकरी बंधूंसाठी मोफत प्रथमोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या दोन्ही शिबिराला 200 हून अधिक वारकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिरातील सहभागी वारकऱ्यां ना प्रामुख्याने रुग्णाची श्वास पडताळणी कशी करावी आणि मनगट तसेच गळ्याची नाडी कशी तपासावी, खांदा निखळणे, बरगड्यांना अस्थिभंग होणे,तसेच हाताला दुखापत...

तेलंगणा- बलात्काराच्या आरोपीने पीडित आणि कुटुंबाची केली हत्या:आपल्या पत्नीला आणि मुलांनाही मारले; जामिनावर बाहेर...

0
तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात शुक्रवार रात्री जामिनावर बाहेर आलेल्या एका आरोपीने 6 खून केले. आरोपी राजकुमारने आधी घरी त्याच्या 30 वर्षीय पत्नीची, 4 वर्षांच्या...

स्टार्टअप फ्रंटियर 1.0:स्टार्टअपद्वारे ज्ञानाचे उद्योगात रूपांतर करून विकसित भारत घडविण्याची गरज– राज्यपाल जिष्णू देव...

0
ज्ञानाचे नाविन्यपूर्ण उपाययोजनांमध्ये, आव्हानांचे संधींमध्ये आणि कल्पनांचे उद्योगांमध्ये रूपांतर करण्याची क्षमता हीच आजच्या आर्थिक प्रगतीची खरी ताकद आहे. त्यामुळे विद्यापीठांनी केवळ पदवी प्रदान...

स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:जो व्यक्ती मोठ्यांचा आदर करतो, त्याला दीर्घायुष्य, विद्या, यश आणि...

0
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मअवधेशानंद गिरी महाराज जीवन धडा. ज्ञान सत्य प्रकट करते; जी व्यक्ती आपल्या वडिलांचा आदर करते त्याला दीर्घायुष्य, ज्ञान, सन्मान आणि सामर्थ्य...
spot_img

जोकोविचचे 25 वे ग्रँड स्लॅम जिंकण्याचे स्वप्न भंगले:सिनरकडून उपांत्य फेरीत पराभव, मुचोवा-नोस्कोवा यांच्यात महिला...

0
39 वर्षीय दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविचचे 25 वे ग्रँड स्लॅम जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. विम्बल्डन टेनिस चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत त्यांना स्वतःपेक्षा...

विम्बल्डनचा सामना पाहण्यासाठी पोहोचली प्रियंका चोप्रा:पती निक जोनासला व्हिडिओ कॉलवर लाइव्ह टूर दाखवला, सामन्यादरम्यान...

0
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा गुरुवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेचा सामना पाहण्यासाठी पोहोचली. ती महिला एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान पहिल्या रांगेत बसलेली दिसली, जिथे कोको...

लग्नानंतर नोकरी सोडली:आता फक्त एक पत्नी अन् आई म्हणून जगतेय, सगळ्यांना आनंदी करण्याच्या प्रयत्नात...

0
प्रश्न– मी 34 वर्षांची महिला आहे. लग्नानंतर मी माझी नोकरी सोडली होती, कारण कुटुंबाची जबाबदारी वाढली होती. गेल्या काही वर्षांपासून माझी ओळख फक्त...

फाटलेल्या बुटांच्या व्हायरल व्हिडिओवर सनी देओलची फिरकी:कार्यक्रमात म्हणाले- कोणीही बुटाचा फोटो घेऊ नये, धर्मेंद्र...

0
बॉलिवूड अभिनेता सनी देओल गुरुवारी आपल्या 'इक्का' चित्रपटाच्या स्क्रीनिंगच्या कार्यक्रमात पोहोचले. यावेळी त्यांनी त्यांच्या अलीकडील 'बुटाच्या वादा' वर विनोदी शैलीत प्रतिक्रिया दिली. खरं...
error: Content is protected !!