Homeपुणे / पिंपरी-चिंचवडपुण्यात काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का बसणार? माजी आमदार संग्राम थोपटे काँग्रेसचा हात...

पुण्यात काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का बसणार? माजी आमदार संग्राम थोपटे काँग्रेसचा हात सोडून कमळ हाती घेणार?

पुणे : काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे हे काँग्रेसला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. येत्या 22 तारखेला भाजप पक्षात मोठे पक्षप्रवेश होणार आहेत. दरम्यान यात संग्राम थोपटे यांच्या नावाची देखील चर्चा सुरुय.

काँग्रसचे नेते संग्राम थोपटे भाजपमध्ये प्रवेश करणार?

थोपटे काँग्रेसचा हात सोडून कमळ हाती घेणार?

पुण्यात काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का बसणार?

पुण्यात पुन्हा एकदा काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय. येत्या 22 तारखेला संग्राम थोपटे हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे..

संगग्राम थोपटे सरकारी स्थलांतर?

सोनिया गांधींचे निकटवर्तीय अनंतराव थोपटेंचे संग्राम थोपटे पूत्र

संग्राम थोपटेंना वडिलांपासून राजकीय वारसा मिळाला

2002 मध्ये संग्राम थोपटे भोर पंचायत समितीमध्ये उपसभापती झाले

2009 मध्ये भोर मतदारसंघातून विजय मिळवत पहिल्यांदा संग्राम थोपटे आमदार झाले

त्यानंतर 2014 आणि 2019च्या विधानसभेत विजय मिळवत संग्राम थोपटेंनी हॅटट्रिक केली

विधानसभेत विजयाची हॅटट्रिक केलेल्या संग्राम थोपटेंना 2024मध्ये पराभव स्वीकाराव लागला.

पहाट असेंब्ली

2024च्या विधानसभा निवडणुकीत संग्राम थोपटेंना अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शंकर मांडेकर यांनी आव्हान दिलं
होतं. या निवडणुकीत शंकर मांडेकरांना 1 लाख 26 हजार 455 मतं मिळाली होती. तर संग्राम थोपटेंना 1 लाख 6 हजार
817 मतं मिळाली होती. जवळपास 19 हजार 638 मतांनी संग्राम थोपटेंचा पराभव झाला होता.

संग्राम थोपटेंनी विधानसभेत विजयाची हॅटट्रिक केली. दोनवेळा मंत्रिपद हुकल्याचीही खंत त्यांच्या मनात होती. तोच राग मनात धरुण त्यांच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील काँग्रेस भवन देखील फोडलं होतं. दरम्यान काही दिवसांपूर्वी रवींद्र धंगेकरांनी काँग्रेसची साथ सोडत धनुष्यबाण हाती घेतला. आणि आता संग्राम थोपटेंनीही काँग्रेस सोडल्यास पुण्यात काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसणार.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!