Homeमनोरंजनमेघगर्जनेच्या मजेदार व्हिडिओ व्हायरल असताना रोहित शर्माने सराव सत्रात कॅमेरा मॅनसह मजा...

मेघगर्जनेच्या मजेदार व्हिडिओ व्हायरल असताना रोहित शर्माने सराव सत्रात कॅमेरा मॅनसह मजा केली


रोहित शर्मा मजेदार व्हायरल व्हिडिओ: आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्सचा संघ काही दमदार कामगीरी करू शकला नाही. अजूनही संघाची स्थिती कमकुवत असल्याचे दिसून येत आहे. मुंबईचा पुढील सामना 13 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आहे. पण त्याआधी सराव सामन्यादरम्यानचा संघाचा एक मजेदार व्हिडीओ व्हायरल आला आहे. यामध्ये मैदानात वादळ आल्याचे दिसून येत आणि त्यात रोहित शर्मा मजा करता दिसत आहे. रोहित शर्मा संघातील इतर खेळाडूंना मैदानातून परत बोलावतानाही दिसला. त्याने त्यावेळी मजेशीर पद्धतीने कॅमेरामनलाही ऑर्डर देताना दिसत आहे. याचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

रोहित शर्माने कॅमेरामॅनलाच दिली ऑर्डर

मुंबईइंडियन्सचा संघ पुढच्या सामन्यासाठी सराव करत असताना मैदानात वादळ आले. सगळीकडे वारा सुटला होता. यावेळी रोहित शर्मा मैदानाबाहेर उभा राहून खेळाडूंना हाक मारताना दिसला. पार्ट बोलवताना दिसला.  दरम्यान, रोहित शर्माने वादळाकडे बोट दाखवत कॅमेरामनला म्हटले, ‘अअरे, तू माझ्याकडे काय घेत आहेस, तिकडे बघ….’ रोहित सांगत होता की माझ्याकडे कॅमरा जाण्यापेक्षा तिकडचे दृश्य कव्हर जर. रोहितचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

हे ही वाचा: काय सांगता! वयाच्या 64 व्या वर्षी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, इतिहास घडवणारी जोआना चाइल्ड आहे तरी कोण?

या सिजनमध्ये रोहित शर्मा ठरला फ्लॉप

2025 च्या आयपीएलमध्ये रोहित शर्मा त्याच्या फॉर्ममध्ये अजूनही दिसत नाहीये. गेल्या 4 सामन्यांमध्ये हिटमन 20 चा टप्पाही गाठू शकला नाही. पण, याआधी 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हिटमनला उत्तम लयीत पाहण्यात आले होते. आता पुढच्या सामन्यात रोहित संघासाठी मोठी खेळी खेळू शकतो की नाही हे पाहावे लागेल.

हे ही वाचा: बुर्ज खलिफामधील तब्बल 22 फ्लॅट्सचा मालक आहे ‘हा’ भारतीय! एका फ्लॅटची किंमत किती?

टेबल पॉईंट्समध्ये कितव्या क्रमांकावरआहे मुंबई इंडियन्स?

आयपीएल 2025च्या पॉइंट्स टेबलमध्ये मुंबईचा संघ 8 व्या क्रमांकावर आहे. संघाला 5 सामन्यांमध्ये फक्त एकच विजय मिळाला आहे. गेल्या सिजनमध्येही  हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील संघ अपयशी ठरला होता, पुन्हा एकदा मुंबईत तीच अवस्था दिसून येत आहे. चालू सिजनमध्ये, दिल्लीचा मुंबईवर वरचष्मा असल्याचे दिसून येते.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

अयोध्या राम मंदिरातून 7 कोटींच्या चोरीचा दावा:अखिलेश म्हणाले- सरकारचे मौन संशयास्पद; माजी मंत्री म्हणाले-...

0
सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांचा आरोप आहे की, अयोध्या राम मंदिरात आलेल्या देणग्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची चोरी झाली आहे. त्यांनी रविवारी दुपारी X पोस्ट...

Taurus Property Deal Gains, Virgo Income Source Resumes

0
7 दिवसांपूर्वीकॉपी लिंक1 जून, सोमवार रोजी मेष राशीच्या लोकांना सरकारी संस्थांकडून मोठी ऑर्डर मिळू शकते. वृषभ राशीच्या लोकांना मालमत्तेच्या व्यवहारात फायदेशीर करार मिळण्याची...

वैभव सनशाईनचा यंगेस्ट डेब्यू रेकॉर्ड; पालक इंग्लंड-आयर्लंड सहलीत सामील

0
मराठी बातम्याखेळवैभव सनशाईनचा यंगेस्ट डेब्यू रेकॉर्ड; पालक इंग्लंड आयर्लंड ट्रिप मध्ये सामीलक्रीडा डेस्क3 तासांपूर्वीलिंक कॉपी करा15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचे आई-वडीलही इंग्लंड आणि आयर्लंडला...

पुरुष आता कुटुंबाला जास्त वेळ देत आहेत:अमेरिकेत यासाठी 30% कमी पगाराची नोकरीही मान्य, भारतातही...

0
अमेरिकेतील पदवीधर नोकरदार वडील आता करिअरमध्ये पुढे जाण्याऐवजी किंवा जास्त कमावण्याऐवजी आपल्या कुटुंबाला प्राधान्य देत आहेत. थिंक टँक अमेरिकन इन्स्टिट्यूट फॉर बॉईज अँड...
spot_img

वैभव सनशाईनचा यंगेस्ट डेब्यू रेकॉर्ड; पालक इंग्लंड-आयर्लंड सहलीत सामील

0
मराठी बातम्याखेळवैभव सनशाईनचा यंगेस्ट डेब्यू रेकॉर्ड; पालक इंग्लंड आयर्लंड ट्रिप मध्ये सामीलक्रीडा डेस्क3 तासांपूर्वीलिंक कॉपी करा15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचे आई-वडीलही इंग्लंड आणि आयर्लंडला...

पुरुष आता कुटुंबाला जास्त वेळ देत आहेत:अमेरिकेत यासाठी 30% कमी पगाराची नोकरीही मान्य, भारतातही...

0
अमेरिकेतील पदवीधर नोकरदार वडील आता करिअरमध्ये पुढे जाण्याऐवजी किंवा जास्त कमावण्याऐवजी आपल्या कुटुंबाला प्राधान्य देत आहेत. थिंक टँक अमेरिकन इन्स्टिट्यूट फॉर बॉईज अँड...

जान्हवी कपूरच्या समर्थनार्थ आल्या साउथ अभिनेत्री:म्हणाल्या- ‘पेड्डी’ वादामध्ये अभिनेत्रीला नाही, निर्मात्यांना जबाबदार धरावे; मेकअप...

0
अभिनेत्री जान्हवी कपूरच्या 'पेड्डी' या चित्रपटातील तिच्या भूमिकेला गरजेपेक्षा जास्त बोल्ड दाखवल्याबद्दल वाद वाढत आहे. मात्र, आता जान्हवीच्या समर्थनार्थ तिची मेकअप आर्टिस्ट सवलिन...

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर हवेची गळती:आपत्कालीन स्थितीत अंतराळवीरांना परत आणण्याची तयारी, नासाने चारही अंतराळवीरांना स्पेस...

0
इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) च्या रशियन भागात हवा गळती (एअर लीक) वाढल्यानंतर नासाने तेथे असलेल्या अंतराळवीरांना त्यांच्या स्पेसक्राफ्टमध्ये लपून बसण्यास आणि संभाव्य सुरक्षित...
error: Content is protected !!