Homeमनोरंजनshah rukh khan : 'प्रियांका माझ्या हृदयात...'; जेव्हा शाहरुख खाननं अफेयरच्या चर्चांवर...

shah rukh khan : ‘प्रियांका माझ्या हृदयात…’; जेव्हा शाहरुख खाननं अफेयरच्या चर्चांवर सोडलं मौन


शाहरुख खान: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचं खासगी आयुष्य हे नेहमीच चर्चेत असतं. त्याची आणि गौरीची जोडी ही लोकप्रिय कप्लसपैकी एक आहे. त्या दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे याविषयी आपल्या सगळ्यांना माहित आहे. पण एक अशी वेळ आली जेव्हा शाहरुख खानचं नाव प्रियांका चोप्राशी जोडण्यात आलं होतं. खरंतर, 2010 मध्ये शाहरुख आणि प्रियांकाच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या.  रिपोर्ट्समध्ये असं म्हटलं आहे की प्रियांका चोप्रासोबत शाहरुखचं नाव जोडल्याचे कळल्यानंतर गौरीनं शाहरुखला प्रियांकापासून दूर राहण्यास सांगितलं. इतकंच नाही तर पुन्हा एकत्र काम करायचं नाही याविषयी देखील सांगितलं. पण त्यांच्या अफेअरच्या बातम्यांमध्ये शाहरुखला याविषयी विचारण्यात आल्यावर त्यानं दिलेल्या उत्तरानं सगळ्यांना आश्चर्य झालं होतं.

शाहरुख खान आणि प्रियांदा चोप्रानं ‘डॉन’ फ्रेंन्चायझीमध्ये एकत्र काम केलं. त्यांनी अनेक अवॉर्ड फंक्शन्समध्ये एकत्र परफॉर्म केलं. दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. हळू हळू त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री ही ऑफ-स्क्रीन देखील दिसू लागली. पण शाहरुख खाननं 2012 मध्ये प्रियांकासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर प्रश्न विचारण्यात आल्यावर शाहरुख खाननं दिलेल्या उत्तराची क्लिप व्हायरल झाली आहे.

शाहरुख खाननं सांगितलं की ‘माझ्यासाठी सगळ्यात वाईट गोष्ट ही आहे की माझ्यासोबत काम करणाऱ्या एका महिलेला प्रश्न विचारण्यात आला आणि कुठे ना कुठे तिला तो सन्मान मिळाला नाही, जो सन्मान मी इतर महिलांना देतो. मला वाटतं की हे थोडं अपमानास्पद आहे. मला त्यासाठी खूप वाईट वाटतं. तिच्यासाठी मी जे काही केलं यासाठी नाही तर यासाठी की ती माझी मैत्रिण आहे यासाठी.’

शाहरुखनं पुढे सांगितलं की ती ‘माझी सगळ्यात जवळच्या मित्र-मैत्रिणींपैकी एक होती आणि माझ्या हृदयाच्या जवळ होती. इतकंच नाही तर ती कायम माझ्या हृदयाच्या जवळ राहिल. मला कधी-कधी असं वाटतं की जेव्हा असं म्हटलं जातं की मी त्या व्यक्तीपासून लांब राहायला पाहिजे, तर मला हे फारचं बालिश असल्यासारखं वाटतं आणि कारण काय तर ते चुकीचं दिसतंय. त्यामुळे हे त्या नात्यांना खराब करतं, जे एकत्र काम करतात आणि त्यांचे सहकर्मचारी हे तेच लोकं आहेत.’

हेही वाचा : पाकिस्तानच्या रेव पार्टीत नाचली Kareena Kapoor? व्हायरल व्हिडीओ चर्चेत

शाहरुख आणि प्रियांकाच्या मॉडेलिंगच्या दिवसांपासून ओळखतो. त्याविषयी बोलताना म्हणाला, सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे की यामुळे मैत्री थोडी का होईना ही खराब होते. प्रियांकानं अफेयरच्या चर्चांना कशा प्रकारे हाताळलं? याविषयी विचारताच शाहरुख म्हणाला, ‘मला वाटतं की ती तिच्या वयापेक्षा खूप जास्त सुज्ञ आहे आणि या सगळ्यातून कसं सांभाळायचं हे तिला माहित आहे. पण मला वाटतं की आपण कोणत्याही नात्याला समजून न घेता त्याला नाव देण्याची घाई करतो. हे फक्त मीडिया नाही तर आपल्या सगळ्यांविषयी एक वेगळी गोष्ट आहे.’ दरम्यान, शाहरुख आणि प्रियांकानं ‘डॉन 2’ मध्ये





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शनिवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना प्रमोशन किंवा वेतनवाढ मिळू शकते, पैसे गुंतवण्यासाठी कन्या राशीच्या...

0
शनिवार, 1 ऑगस्ट रोजी मेष राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये मोठी झेप घेण्याचे योग आहेत. वृषभ राशीच्या लोकांना नोकरी बदलण्याचा चांगला प्रस्ताव मिळू शकतो. मिथुन...

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!

0
आगामी आपत्काळातून तारण्यासाठी आणि ‘रामराज्या’साठी साधनेला पर्याय नाही - श्री चैतन्य तागडे पुणे - संपूर्ण जगावर घोंघावणारे तिसऱ्या महायुद्धाचे संकट, वाढती महागाई आणि नैराश्य यांवर...

स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:आपण अशा पुस्तकांचा अभ्यास केला पाहिजे जी सत्य आणि धर्माच्या...

0
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मअवधेशानंद गिरी महाराज जीवन धडा. ज्ञान सत्य प्रकट करते; सत्य आणि नीतिमत्तेच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या पुस्तकांचा आपण अभ्यास केला पाहिजे.हरिद्वार17...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...
spot_img

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...

Hyundai Naira इलेक्ट्रिक MPV संकल्पना GIIAS 2026 मध्ये अनावरण करण्यात आली

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराइंडोनेशियामध्ये सुरू असलेल्या GIIAS 2026 इव्हेंटमध्ये हुंडईने आपली नवीन नेइरा कॉन्सेप्ट सादर केली आहे. ही एक इलेक्ट्रिक MPV आहे, जी...

‘के-शेप्ड इकॉनॉमी’ परिणाम दाखवत आहे:1400 रुपयांच्या आईस्क्रीमच्या रांगेत लपले आहे अमेरिकन अर्थव्यवस्थेचे सत्य

0
अमेरिकेतील हॉप्किन्स, मिनेसोटा या एका छोट्या शहरात प्रत्येक ऋतूत एकसारखेच दृश्य दिसते. 27 अंश सेल्सिअस उष्णता असो किंवा बर्फाळ थंडी, लोक एकाच गोष्टीसाठी...
error: Content is protected !!