Homeपुणे / पिंपरी-चिंचवडपुणे महापालिकेकडून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला 2 दिवसांत थकबाकी तात्काळ भरण्याचे आदेश

पुणे महापालिकेकडून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला 2 दिवसांत थकबाकी तात्काळ भरण्याचे आदेश

पुणे महापालिकेकडून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला 2 दिवसांत थकबाकी तात्काळ भरण्याचे आदेश

पुणे दीननाथ मंगेशकर हॉस्पिटलचा वाद: गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर  दीनानाथ मंगेशकर रुग्णालय वादातत सापडले आहे.  दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर सर्वात मोठी कारावाई करण्यात आली आहे.  पुणे महापालिकेकडून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस बजावण्यात आली आहे.  2 दिवसांत पैसे भरण्याची सूचना महापालिकेनं दीनानाथ रुग्णालयाला बजावली आहे. 22 कोटी 6 लाख 76 हजार 81 रुपयांची थकबाकी तात्काळ भरण्याचे आदेश पुणे महापालिकेनं नोटीसीतून दिले आहेत. पत्र मिळाल्यापासून दोन दिवसांच्या आत थकबाकी भरायचे आदेश या नोटीस मध्ये देण्यात आली आहे.  थकबाकी न भरल्यास जप्तीची कारवाई करण्याचे आदेश.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातल्या तनिषा भिसे प्रकरणात आज आणखी दोन अहवाल येणार आहेत…. उपसंचालक आरोग्य सेवा पुणे यांचा अहवाल काल आला ज्यात रुग्णालयाला दोषी ठरवण्यात आलं.रुग्णाला उपचार देण्यात रुग्णालयाने हलगर्जीपणा केल्याचंही नमूद करण्यात आलंय…आज माता मृत्यू अन्वेषण चौकशी समिती आणि धर्मदाय चौकशी समिती यांचा अहवाल येणं बाकी आहे. आज हे दोन्ही अहवाल येण्याची शक्यता आहे. या तिनही अहवालानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
पैशांमुळे योग्य वेळेत उपचार न मिळाल्याने गर्भवती महिला तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आलाय.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली. पेशंटसमोरच 10 लाखांची मागणी करण्यात आल्याचं चाकणकर यांनी सांगितलं. रुग्ण तब्बल साडेपाच तास रुग्णालयात होती. यावेळी रक्तस्त्राव सुरु असतानाही उपचार करण्यात आले नाहीत असं चाकणकरांनी म्हटलंय. याप्रकरणी शासकीय अहवालानंतर आणखी दोन अहवाल येणार आहेत. या तिन्ही अहवालानंतर कारवाई करणार असल्याचं चाकणकरांनी सांगितलं. या प्रकरणात दीनानाथ रुग्णालयाचा हलगर्जीपणा असल्याचंही चाकणकरांनी सांगितलं.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

बुधवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मीन राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा, तर वृश्चिक, मकर राशीच्यांना बढती-नवीन जबाबदारीचे योग

0
बुधवार, २८ ऑक्टोबर रोजी वृश्चिक राशीच्या व्यक्तींसमोर पदोन्नती किंवा नवीन नोकरीच्या संधी येऊ शकतात. मकर राशीच्या व्यक्तींसाठी पदोन्नती, नवीन जबाबदारी आणि नवीन नोकरीचे...

मंगळवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या व्यक्तींना प्रमोशन आणि मीन राशीच्या लोकांना नवीन नोकरीच्या संधी मिळू...

0
मंगळवार, 27 ऑक्टोबर रोजी सिंह राशीच्या लोकांना पदोन्नती किंवा पुरस्कार मिळण्याचे स्पष्ट संकेत आहेत. मीन राशीच्या लोकांना नवीन नोकरी, पदोन्नती किंवा आर्थिक लाभ...

25 ऑक्टोबरचे टॅरो राशिफळ:वृश्चिक राशीच्या लोकांना आर्थिक लाभ आणि कुंभ राशीच्या लोकांना उत्पन्नाचे नवे...

0
रविवार, २५ ऑक्टोबर रोजी कर्क राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत राहू शकते आणि जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याचे संकेत आहेत. वृश्चिक राशीच्या लोकांना...
spot_img

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...
error: Content is protected !!