Homeमहाराष्ट्रविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन:विधानसभेत 18 विधेयके पारित, 101 तास 10 मिनिटे चालले कामकाज,...

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन:विधानसभेत 18 विधेयके पारित, 101 तास 10 मिनिटे चालले कामकाज, सभापतींची माहिती

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे आज सूप वाजले. या अधिवेशनात विधानसभेत १८ विधेयके पारित झाली, १०१ तास १० मिनिटे कामकाज चालले. सभापतींनी सत्र कालावधीतील कामकाजाची माहिती आज सदनासमोर ठेवली. पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. या सत्र कालावधीतील कामकाजाची सांख्यिकीय माहिती विधानसभा सभापतींनी सदनासमोर ठेवली. तसेच सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानले. एकूण बैठकींची संख्या : १४ १) नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय : १० २) अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले : ०७ ३) शोक प्रस्ताव : ०४ ४) प्रश्नांसंबंधी माहिती (क) तारांकित प्रश्न (१) प्राप्त झालेल्या प्रश्नांची संख्या : २०२९ (२) स्वीकृत झालेल्या प्रश्नांची संख्या : ५४१ (३) उत्तरीत झालेल्या प्रश्नांची संख्या : ५८ (ख) अतारांकित प्रश्न (१) प्राप्त झालेल्या प्रश्नांची संख्या : २८ (२) तारांकित प्रश्नांतून अतारांकित झालेल्या प्रश्नांची संख्या : ३९१ (३) प्राप्त झालेल्या उत्तरित प्रश्नांची संख्या (मागील सत्रातील स्वीकृत प्रश्नांसह) : ४८० ५) सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीसंबंधी अर्धा-तास चर्चेच्या सूचना (क) प्रश्नांच्या उत्तरातून उद्भवलेल्या (१) प्राप्त झालेली संख्या : ३० (२) स्वीकृत झालेली संख्या : १८ (३) चर्चा झालेली संख्या : ०५ (ख) इतर बाबीतील (सर्वसाधारण) (१) प्राप्त झालेली संख्या : ९४ (२) स्वीकृत झालेली संख्या : ५३ (३) चर्चा झालेली संख्या : १५ ६) म.वि.प. नियम ९३ अन्वये सूचना (१) एकूण सूचना : ६९ (२) स्वीकृत सूचनांची संख्या : ३४ (३) सभागृहात निवेदने झालेल्या सूचनांची संख्या : २९ (४) सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आलेली एकूण निवेदने : ०५ ७) लक्षवेधी सूचना (१) एकूण प्राप्त झालेल्या सूचना : ९३० (२) मान्य झालेल्या सूचना : २४५+ (३) चर्चा झालेल्या सूचना : ४८ ८) म.वि.प.नियम २६० अन्वये प्रस्ताव (१) प्राप्त झालेल्या प्रस्तावाची संख्या : ०५ (२) चर्चा झालेल्या प्रस्तावाची संख्या : ०५ ९) म.वि.प.नियम २८९ अन्वये प्रस्ताव (१) प्राप्त झालेल्या प्रस्तावांची संख्या : ५२ (२) मान्य झालेल्या प्रस्तावांची संख्या : निरंक (३) चर्चा झालेल्या प्रस्तावांची संख्या : निरंक १०) अशासकीय ठराव (१) एकूण प्राप्त सूचनांची संख्या : ६८ (२) स्वीकृत झालेल्या सूचनांची संख्या : ६२ (३) चर्चा झालेल्या सूचनांची संख्या : निरंक ११) विशेष उल्लेख (१) प्राप्त सूचनांची संख्या : २८१ (२) मांडण्यात आलेल्या व पटलावर ठेवलेल्या सूचनांची संख्या : २२५ १२) औचित्याचे मुद्दे (१) एकूण प्राप्त झालेले औचित्याचे मुद्दे : २२८ (२) मांडण्यात व पटलावर ठेवण्यात आलेले औचित्याचे मुद्दे : १८२ १३) नियम ४६ अन्वये मंत्री महोदयांनी केलेली निवेदने : १३+ १४) अल्पकालीन चर्चा (म.वि.प.नियम ९७ अन्वये) (१) प्राप्त सूचनांची संख्या : ४९ (२) मान्य झालेल्या सूचनांची संख्या : ४८ (३) चर्चा झालेल्या सूचना : ११ १५) शासकीय विधेयके विधानपरिषद (१) विधानपरिषद विधेयके पुरःस्थापित करण्यात आली : ०९ (२) संमत करण्यात आलेली विधेयके : ०९ विधानसभा (१) विधानसभा विधेयके पारित करण्यात आली : १८ (२) संयुक्त समितीकडे पाठविण्यात आलेले विधानसभा विधेयक : ०१ (३) विधानसभेकडे शिफारशीशिवाय परत पाठविण्यात आलेली विधेयके (धन विधेयके) : ०३ १६) अशासकीय विधेयके (१) प्राप्त झालेल्या सूचना : १६ (२) स्वीकृत सूचना : ०७ (३) विचारार्थ : निरंक १७) अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. १८) सन्माननीय सदस्यांची उपस्थिती (१) जास्तीत जास्त उपस्थिती : ९०.१४ टक्के (२) कमीत कमी उपस्थिती : ४०.०० टक्के (३) एकूण सरासरी उपस्थिती : ७८.५७ टक्के



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!