Homeमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरमध्ये औद्योगिक व कामगार न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी जमीन मंजूर!:महसूल मंत्री चंद्रशेखर...

छत्रपती संभाजीनगरमध्ये औद्योगिक व कामगार न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी जमीन मंजूर!:महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील न्यायव्यवस्थेची पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने छत्रपती संभाजीनगरमधील गारखेडा येथील १.१६ हेक्टर आर इतकी शासकीय जमीन औद्योगिक व कामगार न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी आणि न्यायिक अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांच्या (शासकीय निवास व्यवस्था) उभारणीसाठी मंजूर करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. गारखेडा येथील सर्व्हे क्रमांक १५३०९ मधील ही जमीन औद्योगिक व कामगार न्यायालय, छत्रपती संभाजीनगर यांना भोगवटादार वर्ग-२ या अटीवर महसूलमुक्त पद्धतीने देण्यात येणार आहे. या जागेवर न्यायालयीन इमारत आणि न्यायिक अधिकाऱ्यांसाठी आवश्यक निवासस्थाने उभारण्यात येतील. सध्या न्यायालयीन यंत्रणेच्या वाढत्या गरजा लक्षात घेता स्वतंत्र आणि सुसज्ज पायाभूत सुविधा निर्माण करण्याची आवश्यकता होती. या निर्णयामुळे न्यायालयीन कामकाज अधिक सुलभ, कार्यक्षम आणि नागरिकाभिमुख होण्यास मदत मिळणार आहे. तसेच न्यायिक अधिकाऱ्यांना आवश्यक निवास सुविधा उपलब्ध झाल्याने न्यायव्यवस्थेच्या कामकाजाला अधिक बळ मिळणार आहे, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

महिलेवर सामूहिक बलात्कार, खाजगी अवयवात काडतूस, लाकूड टाकले:बेगुसरायमध्ये ब्लेडने छाती-मांडीवर वार, 3 महिन्यांपूर्वीही झाला...

0
बेगूसरायमध्ये एका महिलेवर (28) 5 तरुणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. यावेळी आरोपींनी तिच्या गुप्तांगात काडतूस, दगड आणि लाकूड टाकले. यामुळे ती बेशुद्ध होऊन...

‘राम मंदिराच्या बेईमानांना 7 पिढ्यांपर्यंत शाप लागेल’:नृपेंद्र मिश्रा म्हणाले- चर्चा आहे की लोक खिशात...

0
‘चंपत राय श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे कर्तेधर्ते आहेत. चंपत राय यांच्या निष्ठेवर मी प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाही. ते गेल्या 35 वर्षांपासून मंदिर आंदोलनाशी जोडले...

स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:जेव्हा आपण आपल्या शक्ती आणि गुणांना समजून घेतो, तेव्हा आपण...

0
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मअवधेशानंद गिरी महाराज जीवन धडा. ज्ञान सत्य प्रकट करते; जेव्हा आपण आपली ताकद आणि गुण समजतो, तेव्हा आपण योग्य दिशेने पुढे...

वैभव सूर्यवंशीच्या प्रकरणात BCCI हस्तक्षेप करणार नाही:बोर्ड सचिव म्हणाले- सामना रेफरीला निर्णय घेण्याचा अधिकार,...

0
बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी गुरुवारी सांगितले की, श्रीलंका 'अ' संघाच्या खेळाडूला धक्का दिल्याबद्दल वैभव सूर्यवंशीवर काय कारवाई करावी, याचा निर्णय घेण्याचा अधिकार...
spot_img

वैभव सूर्यवंशीच्या प्रकरणात BCCI हस्तक्षेप करणार नाही:बोर्ड सचिव म्हणाले- सामना रेफरीला निर्णय घेण्याचा अधिकार,...

0
बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी गुरुवारी सांगितले की, श्रीलंका 'अ' संघाच्या खेळाडूला धक्का दिल्याबद्दल वैभव सूर्यवंशीवर काय कारवाई करावी, याचा निर्णय घेण्याचा अधिकार...

पालकत्व- मुलाची उंची कमी आहे:वयानुसार त्याला लाज वाटू लागली, खोलीत बंद राहतो, लोकांशी मिसळत...

0
प्रश्न- माझ्या मुलाचे वय १७ वर्षे आहे. त्याची उंची त्याच्या वयाच्या इतर मुलांच्या तुलनेत कमी आहे. आम्ही सर्व प्रयत्न केले, डॉक्टरांना दाखवले, पण...

आलिया भट्टने मुलगी राहाला फिल्मी म्हटले:म्हणाली- तिला नृत्य आणि गाणी खूप आवडतात, ती स्टेजसाठीच...

0
अभिनेत्री आलिया भट्टने नुकतेच अमृत रत्न समिटमध्ये तिच्या बालपणाबद्दल आणि मुलगी राहाबद्दल मनमोकळेपणाने सांगितले आहे. आलियाने सांगितले की लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती...

1 जुलै 2026 पासून Tata Motors CV किमतीत 2.5% वाढ

0
नवी दिल्ली3 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटाटा मोटर्सने त्यांच्या व्यावसायिक वाहनांच्या किमतीत 2.5% पर्यंत वाढ जाहीर केली आहे. नवीन दर 1 जुलैपासून लागू होतील. चालू...
error: Content is protected !!