Homeमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगर हादरले!:कन्नडमध्ये भररस्त्यात धारदार शस्त्रांनी हल्ला, चाकू हल्ल्यात 25 वर्षीय तरुणाची...

छत्रपती संभाजीनगर हादरले!:कन्नडमध्ये भररस्त्यात धारदार शस्त्रांनी हल्ला, चाकू हल्ल्यात 25 वर्षीय तरुणाची हत्या

ब्रेकिंग न्यूज
छत्रपती संभाजीनगर हादरले!:कन्नडमध्ये भररस्त्यात धारदार शस्त्रांनी हल्ला, चाकू हल्ल्यात 25 वर्षीय तरुणाची हत्यानागौद राजघराण्याच्या सुनेला गोळी मारल्याचा व्हिडिओ:पती बाबा राजाची वर्किंग पार्टनर सुनीताने गोळीबार केला, योगिता सिंह वेदनेने ओरडू लागल्यास्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:झाडे-झुडपे आपल्याला शुद्ध हवा, फळे, छाया देतात; त्यांच्याशिवाय नद्या, पर्वत, शेते सुरक्षित राहू शकत नाहीत6.5 फूट उंचीचा गुरनूर भारतातील तिसरा सर्वात उंच खेळाडू:पदार्पणाच्या वनडेमध्ये 27 धावा देऊन 3 बळी घेतले; वडिलांना त्याने बास्केटबॉल खेळावा असे वाटत होतेFSSAI स्टेपल पिन्स मार्गदर्शक तत्त्वे; अन्न पॅकेजिंग सुरक्षा तपासणीविजयचा नवीन चित्रपट चर्चेत:’स्त्री’ च्या निर्मात्यांसोबत विजय देवरकोंडा हातमिळवणी करू शकतो, पॅन-इंडिया चित्रपटाची तयारीबांगलादेशच्या पंतप्रधानांचे विशेष सहाय्यक दिल्ली विमानतळावर थांबले, आयओआरएच्या बैठकीला उपस्थित न राहता परतलेचांदी ₹8,429 ने वाढून ₹2.51 लाखांवर पोहोचली:या वर्षी किंमत ₹21 हजारने वाढली, सोनं आज ₹2,369 ने महाग होऊन ₹1.50 लाख/10gm झालेओबीसी आरक्षणाची 50 टक्के मर्यादेत कोंडी:ओबीसी मुक्ती मोर्चाची भुजबळ-बावनकुळेंच्या राजीनाम्याची मागणीतामिळनाडूमध्ये 3 वर्षांच्या मुलीवर बलात्कार, मृत्यू:बिहारमधील आरोपीला अटक; बिस्किट देण्याच्या बहाण्याने आरोपी घेऊन गेला, कुटुंबीयांचा गोंधळ

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड शहरात भरदिवसा दोन गटांमध्ये झालेल्या रक्तरंजित हाणामारीत एका 25 वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या जीवघेण्या हल्ल्यात आणखी एक जण गंभीर जखमी झाला असून, भररस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कन्नड पोलिस ठाण्यासमोर असलेल्या रेणुका ज्वेलर्सच्या परिसरात या दोन गटांमध्ये अचानक वाद उफाळून आला होता. सुरुवातीला झालेली शाब्दिक बाचाबाची अल्पावधीतच हिंसक झाली आणि दोन्ही गटांनी एकमेकांवर धारदार शस्त्रांनी हल्ले करण्यास सुरुवात केली. याच प्राणघातक हल्ल्यात नविद शेख अकरम (वय 25) या तरुणावर गंभीर वार झाल्याने त्याला आपला जीव गमवावा लागला. पोलिस आता या हल्लेखोरांचा शोध घेत असून प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत. जखमी अकरमचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू हल्ल्यानंतर जखमी अकरमला वाचवण्यासाठी नातेवाईकांनी मोटरसायकलवरून रुग्णालयात नेण्याची धडपड केली. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या अनपेक्षित घटनेमुळे अकरमच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, या प्राणघातक हाणामारीत आणखी एक जण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, पोलीस त्याचा जबाब नोंदवण्याचा प्रयत्न करत आहेत. थरार सीसीटीव्हीमध्ये कैद भररस्त्यात घडलेला हा संपूर्ण रक्तरंजित थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला आहे. या फुटेजमध्ये हल्लेखोरांनी केलेली अमानुष मारहाण आणि उडालेला गोंधळ स्पष्टपणे दिसत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आपल्या ताब्यात घेतले असून, या भक्कम पुराव्यांच्या आधारे हल्लेखोरांची ओळख पटवून पुढील तपास वेगाने सुरू केला आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नागौद राजघराण्याच्या सुनेला गोळी मारल्याचा व्हिडिओ:पती बाबा राजाची वर्किंग पार्टनर सुनीताने गोळीबार केला, योगिता...

0
मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील नागौद राजघराण्याशी संबंधित गोळीबाराच्या घटनेला नवे वळण मिळाले आहे. परसमनिया गढी येथे रूपेंद्र सिंह उर्फ बाबा राजा यांच्या पत्नी...

स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:झाडे-झुडपे आपल्याला शुद्ध हवा, फळे, छाया देतात; त्यांच्याशिवाय नद्या, पर्वत,...

0
सध्या हिरवळ कमी होत चालली आहे. याचे मुख्य कारण असे आहे की, आपण आपल्या ऋषि-मुनींच्या शिकवणी विसरलो आहोत. आपल्या शास्त्रांमध्ये वृक्षांना पूजनीय आणि...

6.5 फूट उंचीचा गुरनूर भारतातील तिसरा सर्वात उंच खेळाडू:पदार्पणाच्या वनडेमध्ये 27 धावा देऊन 3...

0
अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये शनिवारी 6 फूट 5 इंच उंचीच्या वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारने भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तो भारतीय संघासाठी खेळणारा तिसरा सर्वात...

FSSAI स्टेपल पिन्स मार्गदर्शक तत्त्वे; अन्न पॅकेजिंग सुरक्षा तपासणी

0
लेखिका : अदिती ओझा2 तासांपूर्वीलिंक कॉपी करामिठाईचा डबा असो, नमकीनचे पाकीट असो, बेकरीचे सामान असो किंवा ऑनलाइन फूड असो, आपल्यापैकी बहुतेक लोक डोळे...
spot_img

6.5 फूट उंचीचा गुरनूर भारतातील तिसरा सर्वात उंच खेळाडू:पदार्पणाच्या वनडेमध्ये 27 धावा देऊन 3...

0
अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये शनिवारी 6 फूट 5 इंच उंचीच्या वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारने भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तो भारतीय संघासाठी खेळणारा तिसरा सर्वात...

FSSAI स्टेपल पिन्स मार्गदर्शक तत्त्वे; अन्न पॅकेजिंग सुरक्षा तपासणी

0
लेखिका : अदिती ओझा2 तासांपूर्वीलिंक कॉपी करामिठाईचा डबा असो, नमकीनचे पाकीट असो, बेकरीचे सामान असो किंवा ऑनलाइन फूड असो, आपल्यापैकी बहुतेक लोक डोळे...

विजयचा नवीन चित्रपट चर्चेत:’स्त्री’ च्या निर्मात्यांसोबत विजय देवरकोंडा हातमिळवणी करू शकतो, पॅन-इंडिया चित्रपटाची तयारी

0
तेलुगू सिनेमातील मोठा स्टार आणि सतत आपल्या करिअरची दिशा बदलताना दिसणारा विजय देवरकोंडा आणखी एका मोठ्या प्रोजेक्टबद्दल चर्चेत आहेत. इंडस्ट्रीच्या गल्लीबोळात जोरदार चर्चा...

चांदी ₹8,429 ने वाढून ₹2.51 लाखांवर पोहोचली:या वर्षी किंमत ₹21 हजारने वाढली, सोनं आज...

0
सोन्या-चांदीच्या दरात 15 जून रोजी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, एक किलो चांदी 8,429 रुपयांनी वाढून 2.51 लाख...
error: Content is protected !!