Homeमहाराष्ट्रतांबेवाडी तांड्यात वृक्षतोडी विरोधात वनविभागाने केली धडक कारवाई:35 टन अवैध लाकूडसाठा जप्त,...

तांबेवाडी तांड्यात वृक्षतोडी विरोधात वनविभागाने केली धडक कारवाई:35 टन अवैध लाकूडसाठा जप्त, शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल‎

ब्रेकिंग न्यूज
भारतीय मुष्टियोद्धा मीनाक्षी आणि जास्मिन जागतिक क्रमांक 1स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:पृथ्वी, आकाश, पाणी, वायू आणि सूर्य निःस्वार्थपणे काम करतात, आपणही परोपकार करावालॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवशी 17 विकेट पडल्या:इंग्लंडने न्यूझीलंडला 254 धावांचे लक्ष्य दिले; 36 धावांवर कीवींच्या विकेट पडल्यातांबेवाडी तांड्यात वृक्षतोडी विरोधात वनविभागाने केली धडक कारवाई:35 टन अवैध लाकूडसाठा जप्त, शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल‎इंडिगो विमानाला टेकऑफपूर्वी पक्षी आदळला:बंगळुरूहून मुंबईसाठी उड्डाण भरायचे होते, विमान एक तास उशिराने उड्डाण करू शकलेसातबारा फेरफारासाठी १४ हजारांची लाच:खिल्लारचा महसूल अधिकारी जाळ्यातTMC सभापतींच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान; अभिषेक बॅनर्जी पक्षाचे सरचिटणीस आहेत5 जूनचे राशिभविष्य:मिथुन राशीच्या लोकांना महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते, वृषभ राशीच्या लोकांना अडकलेले पैसे मिळू शकतातपुरुष अंडर-18 हॉकी आशिया कप- भारताने पाकिस्तानला हरवले:सेमीफायनल 5-3 ने जिंकला; आशिष तानीने 4 गोल केलेपर्यावरण दिन विशेष:पर्यावरण संरक्षण का महत्त्वाचे आहे?, जाणून घ्या दोहन ते संवर्धन हा महत्त्वपूर्ण प्रवास कसा होऊ शकतो

बार्शी तालुक्यातील तांबेवाडी तांडा येथे वनविभागाने अवैध वृक्षतोडीविरोधात मोठी कारवाई करत सुमारे ३० ते ३५ टन अवैध लाकूडसाठा जप्त केला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून संबंधितांवर वनकायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. वनविभागाच्या या धडक कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून अवैध वृक्षतोड करणाऱ्यांना कडक इशारा मिळाला आहे. वनविभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, तांबेवाडी तांडा परिसरातील १२ ते १३ शेतकऱ्यांनी त्यांच्या मालकीच्या शेतजमिनी व घरांच्या परिसरात लिंब, आंबा, चिंच आदी वृक्षांची विनापरवाना तोड करून मोठ्या प्रमाणात लाकूडसाठा करून ठेवला होता. या धडक मोहिमेत वनपाल डी. बी. शिदोडकर, ए. आर. पिरजादे तसेच वनरक्षक बालाजी धुमाळ, सचिन पुरी, करामत अली शेख, सुलतान शेख, पूजा खेणे, वनमजूर आशा बी. अन्सारी आणि वाहन चालक सिद्धेश्वर जाधव व शाबाज मुल्ला यांनी सहभाग घेतला. या पथकाने राबवली शोधमोहीम



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

भारतीय मुष्टियोद्धा मीनाक्षी आणि जास्मिन जागतिक क्रमांक 1

0
मराठी बातम्याराष्ट्रीयभारतीय मुष्टियोद्धा मीनाक्षी आणि चमेली जागतिक क्रमांक 1 | अर्थतज्ञ नीलकंठ जागतिक बँक ईडी1 तासापूर्वीलिंक कॉपी कराआजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी...

स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:पृथ्वी, आकाश, पाणी, वायू आणि सूर्य निःस्वार्थपणे काम करतात, आपणही...

0
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मअवधेशानंद गिरी महाराज जीवन धडा. ज्ञान सत्य प्रकट करते; पृथ्वी, आकाश, पाणी, हवा आणि सूर्य निःस्वार्थपणे कार्य करतात; आपणही दयाळूपणाचा सराव...

लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवशी 17 विकेट पडल्या:इंग्लंडने न्यूझीलंडला 254 धावांचे लक्ष्य दिले; 36 धावांवर...

0
लॉर्ड्समध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जात असलेला कसोटी सामना गोलंदाजांच्या नावावर राहिला. पहिल्या दिवशी 16 विकेट पडल्यानंतर दुसऱ्या दिवशीही फलंदाज संघर्ष करताना...

इंडिगो विमानाला टेकऑफपूर्वी पक्षी आदळला:बंगळुरूहून मुंबईसाठी उड्डाण भरायचे होते, विमान एक तास उशिराने उड्डाण...

0
बंगळुरूहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइट 6E-6283 ला शुक्रवारी संध्याकाळी टेकऑफच्या अगदी आधी बर्ड हिटचा फटका बसला. विमानाने संध्याकाळी 7:04 वाजता उड्डाण भरायचे होते,...
spot_img

लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवशी 17 विकेट पडल्या:इंग्लंडने न्यूझीलंडला 254 धावांचे लक्ष्य दिले; 36 धावांवर...

0
लॉर्ड्समध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जात असलेला कसोटी सामना गोलंदाजांच्या नावावर राहिला. पहिल्या दिवशी 16 विकेट पडल्यानंतर दुसऱ्या दिवशीही फलंदाज संघर्ष करताना...

पुरुष अंडर-18 हॉकी आशिया कप- भारताने पाकिस्तानला हरवले:सेमीफायनल 5-3 ने जिंकला; आशिष तानीने 4...

0
भारतीय अंडर-18 पुरुष हॉकी संघाने शुक्रवारी उपांत्य फेरीत पाकिस्तानला 5-3 ने हरवले आहे. या विजयासह भारताने अंडर-18 पुरुष आशिया कप 2026 च्या अंतिम...

पर्यावरण दिन विशेष:पर्यावरण संरक्षण का महत्त्वाचे आहे?, जाणून घ्या दोहन ते संवर्धन हा महत्त्वपूर्ण...

0
पर्यावरणाचे रक्षण करणे हा निसर्गावर कोणताही उपकार नाही, ही तर आपल्या स्वतःच्या श्वासांची आणि येणाऱ्या पिढ्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे कारण जोपर्यंत निसर्ग सुरक्षित...

जुमांजी अभिनेता जेम्स हँडीची हत्या; मैत्रिणीच्या मुलाला अटक

0
55 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करा'जुमांजी' आणि 'टॉप गन: मॅव्हरिक' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलेले हॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते जेम्स हँडी यांची कॅलिफोर्नियातील त्यांच्या घरी हत्या करण्यात...
error: Content is protected !!