Homeमहाराष्ट्र...हुश्श, तनपुरे अखेर बिनविरोध! पण अपक्ष पानसरेंनी 6तास फोडला घाम:महायुतीची 5 तास...

…हुश्श, तनपुरे अखेर बिनविरोध! पण अपक्ष पानसरेंनी 6तास फोडला घाम:महायुतीची 5 तास रणनिती, शेवटच्या मिनिटाला पानसरेंनी आणला ट्विस्ट‎

दत्तात्रेय पानसरे (अपक्ष), मच्छिंद्र धुमाळ (अपक्ष) आणि करण ससाणे (अपक्ष) हे ५ उमेदवार रिंगणात होते. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीने पूर्ण ताकद पणाला लावली होती. त्यानुसार ४ उमेदवारांनी माघार घेणे अपेक्षित होते.

.

मात्र, दुपारी २:५९ वाजता अपक्ष उमेदवार दत्ता पानसरे यांचे सूचक शाहबाज सय्यद यांनी माघारीचा अर्ज दिला आणि तिथून पुढे चक्रे वेगाने फिरली. पानसरे यांच्या उपस्थित प्रतिनिधींनी या माघारीवर तात्काळ आक्षेप नोंदवला व पानसरे यांनी माघार घेतली नसल्याचे सांगत निवडणूक विभागाला पत्र दिले. त्यानंतर २० मिनिटांनी दत्तात्रेय पानसरे स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयात आले. “मी माघार घेतलेली नाही, माझ्यावर अन्याय केला तर मी आत्महत्या करेल,” असा इशारा देत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर थेट ठिय्या मांडला.

यामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठा गोंधळ उडाला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्यासोबत त्यांची दीर्घ चर्चा झाली अन् रात्री ९ वाजता माघार घेतल्याचे त्यांनी स्वत:च जाहीर केले. रात्रीच्या वेळी शेतात पाणी भरणे बनले जीवघेणे चांदा परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढल्याने रात्रीच्या वेळी शेतात पिकांना पाणी भरणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत धोकादायक आणि जीवघेणे बनले आहे.

विजेच्या लपंडावामुळे अनेकदा शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळीच शेतात जाऊन काम करावे लागते. मात्र, वस्तीच्या अगदी जवळ झालेल्या या हिंस्त्र हल्ल्यामुळे परिसरातील शेतकरी कमालीचे हादरले आहेत. बिबट्याच्या हल्ल्यांत ११ जणांचा गेला जीव जिल्ह्यात बिबट्यांचा वाढता उपद्रव रोखण्यासाठी वनविभागाने सहा महिन्यांपूर्वी मोठी मोहिम हाती घेतली होती. त्यात सुमारे ४५ बिबटे जेरबंद करण्यात आले होते. बिबट्यांकडून वर्षभरात झालेल्या हल्ल्यात ११ मृत्यू व २५ हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. हल्लेखोर बिबट्यांना निवारा केंद्रात पाठवले असले, तरी ऊस व चारा पिकांमध्ये अजूनही बिबटे दबा धरून आहेत. या घटनांना आळा घालण्यासाठी उपाय योजना करण्यासाठी वनविभागाकडे, शेतकऱ्यांकडून आग्रह धरला जात आहे. आल्याची माहिती दिली.

या भागात बिबट्याने यापूर्वीही अनेक शेळ्या आणि पाळीव कुत्र्यांची शिकार केली आहे. वनविभागाने या परिसरात तात्काळ पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे आणि आम्हाला या दहशतीतून मुक्त करावे, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे. येत नाही. याचा फटका थेट, ग्रामीण भागातील गरीब जनतेला बसत आहे. जिल्ह्यात पूर्वीचे ९६ व २०१३ नंतर मंजूर १९ केंद्रांसह ११५ आरोग्य केंद्र मंजूर आहेत. त्यापैकी १०४ आरोग्य केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू आहे. नव्याने मंजुर झालेल्या केंद्रांच्या इमारतींचे काम ५० ते ७५ टक्के पूर्ण होताच, राज्य सरकारला पदनिर्मितीच्या मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केला. त्यानुसार २०२२ मध्ये अशा १३ केंद्रांसाठी आरोग्य संचालकांना जिल्हा परिषदेने प्रस्ताव दिले. परंतू, उपचार देणारे मनुष्यबळ नसल्याने ग्रामीण जनतेला पुढील उपचारासाठी दूरच्या केंद्रावर जावे लागते.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!