सॅनिटरी पॅडच्या पाकिटावर घरापासून लांब गेलेल्या आणि मानसिकदृष्ट्या आजारी महिलांचे फोटो छापल्यामुळे तीन महिलांना पुन्हा आपले कुटुंब परत मिळाले.हरियाणातील हिसारच्या राजविंदर कौर यांनी एक वर्षापूर्वीच ‘फ्लोवॅल’ नावाने सॅनिटरी पॅडचे काम सुरू केले होते. त्या मुलींच्या शाळांत आणि आझादनगरमधील भाग्यश्री महिला आश्रमात सॅनिटरी पॅड मोफत देतात.
महिला आश्रमात कुटुंबापासून दुरावलेल्या व मानसिकदृष्ट्या पीडित महिलांची व्यथा पाहिली. तेव्हा त्यांनी आपल्या सॅनिटरी पॅडच्या पाकिटावरच बेपत्ता महिलांचे फोटो छापण्यास सुरुवात केली. यामुळे या आश्रमातील तीन महिला पुन्हा आपल्या कुटुंबास भेटू शकल्या. मूळच्या टोहाना येथील रहिवासी राजविंदर कौर म्हणाल्या, एक वर्षापूर्वी महिलांच्या एका कार्यक्रमात त्यांना बोलावण्यात आले होते. तेथे सॅनिटरी पॅडची कल्पना सुचली. मजूर महिलांनी छायाचित्र ओळखले उत्तर प्रदेशची रहिवासी सुमनचा विवाह गोहानामध्ये झाला होता. ती मानसिकदृष्ट्या आजारी होती एके दिवशी घरातून निघून गेली होती. मजूर महिलांनी बेपत्ता महिलेचा फोटो पाहिला तेव्हा त्यांनी आश्रमात कॉल केला. त्यानंतर फतेहाबाद पोलिसांच्या मदतीने या महिलेची कुटुंबाशी भेट घडवून आणली गेली. राजस्थानच्या सीकर येथील लक्ष्मणगड येथील रहिवासी राजूडी भाग्य श्री यांची भेट ढुंढवा गावाच्या सरपंच अंतर कुमारी यांच्या कॉलनंतर झाली. बिहारच्या अंबारी येथील नेहा ऊर्फ सूरजदेवी २०२० पासून बेपत्ता होत्या. त्यांनाही आता घरी परत पाठवण्यात आले. तीन महिलांना त्यांचे कुटुंब मिळाले सध्या महिला आश्रमात मानसिकदृष्ट्या आजारी ७१ महिला आहेत. राजविंदर कौर यांच्या सॅनिटरी पॅडवर अशा महिलांचे फोटो छापल्यामुळे आतापर्यंत तीन महिलांना त्यांचे कुटुंब मिळाले आहे. – बाला देवी, संचालिका, भाग्य श्री सेवा संस्थान ट्रस्ट, हिसार, हरियाणा
Source link
कल्पना:हरवलेल्या महिलांचा शोध, सॅनिटरी पॅडवर फोटो; 3 जणी कुटुंबात परतल्या
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
बुधवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना बढती, मीन राशीच्या लोकांना परदेशाशी संबंधित प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता
बुधवार, 21 ऑक्टोबर रोजी मकर राशीच्या नोकरी करणाऱ्या लोकांना बढती किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक मिळू शकते. मीन राशीचे व्यवस्थापनाशी संबंधित लोक परदेशाशी संबंधित...
रविवारचे टॅरो राशिभविष्य:कन्या राशीच्या लोकांची पैशांची अडचण संपेल, कुंभ राशीच्या लोकांना नातेवाईकाकडून अचानक मदत...
रविवार, 18 ऑक्टोबरला कन्या राशीच्या लोकांच्या पैशांशी संबंधित जुन्या समस्येवर व्यावहारिक तोडगा निघू शकतो. नातेसंबंधांमधील जुने मतभेद दूर होऊन नव्या सुरुवातीचे संकेत मिळत...
हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !
पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...
हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !
पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...
देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात
अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन!
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...
श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा
पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...






















