‘ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना इंग्रजी व गणित हे दोन विषय काहीसे कठीण वाटतात, असा सर्वमान्य तर्क आहे. नेमका हाच तर्क खोटा ठरवण्यासाठी जिल्हा परिषदेने तिसरी ते आठवीच्या सर्व वर्गांसाठी ‘स्पेल बी’ हा प्रयोग लागू केला आहे. इंग्रजीची धास्ती घालवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही शहरी विद्यार्थ्यांच्या बरोबरीत आणणे, हा या प्रयोगाचा मूळ उद्देश आहे. या उद्देशामुळे भविष्यात हे विद्यार्थी इंग्रजीत तरबेज होतील,’ असा जिल्हा परिषद प्रशासनाचा दावा आहे.अमरावतीसह जिल्ह्यातील चौदा तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या १ हजार ५४९ शाळा आहेत. या शाळेच्या माध्यमातून दीड लाखांवर विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यापैकी तिसरी ते आठवीच्या १ लाख ३३ हजार ५०४ विद्यार्थ्यांची या प्रयोगासाठी निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांचे पुढे तिसरी-चौथी, पाचवी-सहावी आणि सातवी-आठवी असे तीन गट तयार करण्यात आले. अशाप्रकारे तयार करण्यात आलेल्या उर्वरित. पान ४ ‘स्पेल बी’ चे टप्पे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची अंतिम टप्प्यात क्वीझ घेतली जाते. शब्दसंग्रहात झाली वाढ ^या विशेष प्रयत्नांमुळे संबंधित विद्यार्थ्यांचा इंग्रजीचा शब्दसंग्रह (वर्ड बँक) मोठ्या प्रमाणात वाढला असून, हळूहळू विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी विषयाची गोडीसुद्धा वाढली आहे. विद्यार्थी जाणीवपूर्वक या विषयाच्या पिरिएडला पसंती दर्शवित असून, शाळेतील त्यांच्या उपस्थितीतही लक्षणीय बदल नोंदवण्यात आला आहे. येत्या काळात ही बाब अधिक परिणामकारक निकाल देईल, असा मला विश्वास आहे. संजीता महापात्र, सीईओ, जिल्हा परिषद, अमरावती.
Source link
जि. प. द्वारे १.३३ लाख विद्यार्थ्यांमध्ये ‘स्पेल बी’चा प्रयोग:इंग्रजीची धास्ती घालवण्यासाठी घेतला पुढाकार, भविष्यात हे विद्यार्थी इंग्रजी विषयात तरबेज होण्याचा दावा
- Advertisment -
- Advertisment -
ताज्या बातम्या
स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.
...
‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...
हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

























