Maharashyra Bullet Train Scam : महाघोटाळा! करारनामा 2012 चा, स्टॅम्प पेपर 2016 चा आणि फोटो 2018 चा; बुलेट ट्रेन प्रकरणी ‘या’ मंत्र्यांच्या कुटुंबानं लाटले कोट्यवधी? खोटे दस्तावेज मुल्यांकन करून कपिल पाटील कुटुंबीयांनी केला कोट्यवधीचा भ्रष्टाचार.
अद्यतनित: फेब्रुवारी 11, 2026, 08:09 AM IST
bhiwandi news बुलेट ट्रेन प्रकल्पात १९३ कोटींचा घोटाळा खासदार सुरेश म्हात्रे यांचा कपिल पाटील कुटुंबीयांवर आरोप


























