Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्र झेडपी निवडणूक निकाल छत्रपती संभाजीनगर येथे अपक्ष उमेदवार सचिन गरड एका...

महाराष्ट्र झेडपी निवडणूक निकाल छत्रपती संभाजीनगर येथे अपक्ष उमेदवार सचिन गरड एका मताने विजयी


महाराष्ट्र झेडपी निवडणुकीचे निकाल : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निकाल जाहीर झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये फक्त एका मतामुळे राजकारण बदलले आहे.  छत्रपती संभाजीनगरमध्ये अपक्ष उमेदवाराने शिंदे गटाच्या उमेदवाराचा एका मताने पराभव केले आहे.  एक मताने जिंकलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या या अपक्ष उमेदवाराची संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार चर्चा आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

संभाजीनगर तालुक्यातील वडगाव कोल्हाटी गटात लागलेला निकाल सर्वाचेच लक्ष वेधून घेत आहे. वडगाव कोल्हाटी गटात  भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार  सचिन गरड यांचा एक मतांनी विजय झाला आहे.   सचिन गरड यांनी शिंदे गटाचे हनुमंत भोंडवे यांचा पराभव केला आहे.

एक मताने निवडून आलेल्या गरड यांच्या डोळ्यात अश्रू पहायला मिळाले. वाळू माफियांच्या आणि ताकदवार उमेदवारांच्या विरोधात लढलो जनतेने मी सामान्य असतांनी निवडून दिले त्यांचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया गरड यांनी दिली झालेला पराभव मान्य करतो, एक मताने की होईना पराभव असतो आणि त्या एका मताची आज किंमत कळली अशी प्रतिक्रिया हनुमंत भोंडवे यांनी दिली.

छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती निकाल : एकूण ९ पंचायत समिती –

छत्रपती संभाजीनगर एकूण  – 20
भाजप :  6
शिवसेना :   6
शिवसेना UBT: 5
राष्ट्रवादी : ०
एमआयएम : १
काँग्रेस : 1
इतर : 1

पैठण तालुका – 18

भाजप : 0
शिवसेना :  12
शिवसेना UBT: 3
राष्ट्रवादी : २
काँग्रेस : 1
इतर :

गंगापूर तालुके –

भाजप :  6
शिवसेना :  2
शिवसेना UBT:2
राष्ट्रवादी : ५
एमआयएम : 1
इतर : 2

वैजापूर तालुका –

भाजप :  3
शिवसेना :  5
शिवसेना UBT: 2
राष्ट्रवादी : ४
राष्ट्रवादी सपा :
इतर: 2

कन्नड तालुका –

भाजप :  5
शिवसेना :  6
शिवसेना UBT:
राष्ट्रवादी : १
काँग्रेस : 2
इतर : 2

खुलताबाद तालुका – 6

भाजप : 3
शिवसेना :
शिवसेना UBT: १
राष्ट्रवादी : २

फुलमरी तालुका –

भाजप :  3
शिवसेना :  2
शिवसेना UBT: १
राष्ट्रवादी सपा : १
काँग्रेस : 1

सिल्लोड तालुका –
भाजप : 6
शिवसेना : 6
शिवसेना UBT:
राष्ट्रवादी :

सोगाव तालुका-6

भाजप : 3
शिवसेना : 2
शिवसेना UBT: १
राष्ट्रवादी : ०





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!